ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली. शासकीय मालमत्तेचेदेखील नुकसान झाले. रस्ते वाहून गेले. पाणीपुरवठा योजना नादुरुस्त झाल्या. जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांची पडझड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या 15 तालुक्यांतील 109 शाळांची पडझड झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सुधागडमधील आपटवणे, माणगाव तालुक्यातील …
Read More »Yearly Archives: 2019
खोपोली ब्राह्मण सभेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत
खोपोली : प्रतिनिधी पूरग्रस्तांसाठी सहाय्यता निधी म्हणून खोपोली ब्राह्मण सभेच्या वतीने जनकल्याण समितीला 12 हजार 251 रुपयांचा धनादेश देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रजी हर्डीकर, उपाध्यक्षा सुनीता पाटणकर, कार्यवाह अनिल रानडे, सहकार्यवाह वृषाली बेलसरे, खजिनदार सुधाकर भट, खजिनदार अंबादास पाठक, अपर्णा साठे, शशिकांत पाटणकर, रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह …
Read More »अजित पवारांसह 50 दिग्गज नेते अडचणीत
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससी) कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत एफआयआर नोंदविण्याचे आदेश गुरुवारी (दि. 22) मुंबई हायकोर्टाने पोलिसांना दिले. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे आदींसह जवळपास 50 नेते अडचणीत सापडले आहेत. राज्याची …
Read More »पेण तालुक्यात 796 दहीहंड्या फुटणार
पेण : प्रतिनिधी पेण शहर व तालुका परिसरात गोपाळकाळा मोठ्या प्रमाणात व जल्लोषात साजरा केला जातो. तालुक्यात यंदा एकूण 796 दहीहंड्या फुटणार आहेत. त्यात 271 सार्वजनिक, तर खाजगी 525 दहीहंड्यांचा समावेश आहे. त्यांची जय्यत तयारी गोविंदा पथकांकडून करण्यात आली आहे. येथील ललित पाटील मित्रमंडळातर्फे नगरपालिका कार्यालयासमोर यंदा एक लाख 11 …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांची ‘रोज बाजार’ला भेट
पनवेल : प्रतिनिधी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी पनवेलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील रोज बाजाराला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. त्या ठिकाणी असलेले खड्डे भरून घेण्यास आणि किरकोळ दुरुस्त्या तातडीने करून घेण्यास महापालिका अधिकार्यांना सांगितले. पनवेल महापालिका हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील रोज बाजाराला गुरुवार 22 ऑगस्ट रोजी …
Read More »निवडणूक काळात भाजपमध्ये इनकमिंग जोरात
दिव ग्रामस्थांचा प्रवेश रेवदंडा : प्रतिनिधी पूरग्रस्तांना तातडीने घरे देण्याचा निर्णय घेणारे, जनतेचे प्रश्न समजून घेणारे व सर्वसामान्याचा विकास साधणारे भाजपचे संवेदनशील सरकार असल्याचे प्रतिपादन भाजप अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी बुधवारी (दि. 21) दिव (ता. रोहे) येथे केले. रोहा तालुक्यातील कोकबन ग्रामपंचायत हद्दीतील दिव ग्रामस्थांनी बुधवारी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दगड खाण व क्रशर मालक-चालक संघटनेच्या कार्यालयाचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त जेएनपीटी महामार्गलगत कुंडेवहाळ येथे उभारण्यात येणार्या पनवेल तालुका दगड खाण व क्रशर मालक-चालक संघटनेच्या कार्यालयाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 22) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा दगड खाण व क्रशर मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष जे. एम. म्हात्रे, तालुका अध्यक्ष सुनील भोईर, …
Read More »उरण येथे दीनदयाळ अंत्योदय योजना जनजागृती अभियान
उरण : वार्ताहर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शंभर दिवस स्वस्थ (एसएचजी) परिवारानुसार पोषण अभियान कार्यक्रम उरण नगर परिषद येथे बुधवार (दि. 12) रोजी घेण्यात आला. या वेळी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधिपरिचारिका नेहा चव्हाण, आरोग्य सेवक मोहन जगताप, आरोग्य सेविका निवेदिता कोटकर, माविमच्या कविता म्हात्रे, दीनदयाळ …
Read More »साईकृपा मित्रमंडळातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साईकृपा मित्रमंडळ खारघर यांच्या वतीने गुरुवारी शलेय विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप आणि रायटिंग पॅड वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम खारघर गाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक निधीतून चिपळे गावातील शिवशंकर मंदिर ते चिपळे स्टॉप या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे मार्गदर्शन व तालुका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper