Breaking News

Yearly Archives: 2019

सुटकेसाठी लढा सुरूच राहणार ; परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही; कुलभूषण जाधव अटक प्रकरण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था  पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत दिली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची सुटका करावी, अशी मागणी करतानाच जाधव यांच्यासाठी सरकारचा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. संपूर्ण देश हा कुलभूषण जाधव …

Read More »

’चांद्रयान-2’चे सोमवारी प्रक्षेपण; ’इस्रो’ची माहिती

श्रीहरिकोटा : वृत्तसंस्था तांत्रिक कारणामुळे ऐनवेळी उड्डाण स्थगित करण्यात आलेल्या चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाचा दिवस आणि वेळ अखेर निश्चित करण्यात आली आहे. येत्या सोमवारी 22 जुलैला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2चे प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती ’इस्रो’ने ट्विटरद्वारे दिली. चंद्रावर उतरणार्‍या पहिल्या भारतीय यानाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद श्रीहरिकोटाच्या सतीश …

Read More »

पनवेलमध्ये वर्षावास प्रारंभ

पनवेल ः तथागत बुद्धानंतर चक्रवर्ती सम्राट अशोक व बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्माला पुनर्जीवित केले. ‘असे प्रतिपादन बौद्ध धम्माचे अभ्यासक व सुप्रसिद्ध धम्मप्रवचनकार कल्पेश कांबळे गुरुजी यांनी केले. ते बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्धविहार व भारतीय बौद्ध महासभा, विभाग क्र. 14 यांच्या वतीने आम्रपाली बुद्धविहार, सेक्टर 9, बिनेदार …

Read More »

चांग्याचापाडा रयत शिक्षण संस्थेच्या शाखेवर अकरावी, बारावीपर्यंत वर्ग करण्याची मागणी

पनवेल : शहापूर तालुक्यातील चांग्याचापाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाखेवर अकरावी आणि बारावीपर्यंत वर्ग सुरू करावे, या मागणीसंदर्भातील निवेदन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकेनेते रामशेठ ठाकूर यांना सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य बबन हरणे यांनी गुरुवारी दिले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, भरतशेठ तेलंगे, …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर महाविद्यालयामध्ये डॉ. सी. डी. देशमुख सेंटर फॉर अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव सर्व्हिसेस व अमरदीप बालविकास फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन गुरुवारी (दि. 18) करण्यात आले होते. हे सेमिनार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. खांदा कॉलनीमधील सीकेटी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या …

Read More »

टॅक्सीचालकांनी मानले आ. प्रशांत ठाकूर यांचे आभार

पनवेल : वार्ताहर खारघर येथे टॅक्सी स्टॅण्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल त्या भागातील टॅक्सीचालकांनी व सभासदांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर टॅक्सी स्टॅण्ड हायवे सेक्टर 2 लिटील मॉलसमोर हायवेलगत टॅक्सी स्टॅण्ड मंजूर करून दिला. त्याबद्दल शिवसेना माजी पनवेल उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील, तसेच …

Read More »

दिघोडे येथे रास्ता रोको

अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील दास्तानफाटा ते दिघोडे हा रस्ता अवजड वाहनांसाठी बंदी असतानाही तो सुरू आहे. त्या विरोधात आज दिघोडे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व रिक्षा संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. दास्तानफाटा ते दिघोडे या रस्त्यावरून अवजड …

Read More »

मृत्यूनंतरही ती पाहणार हे सुंदर जग…

कर्जत : बातमीदार  – तालुक्यातील कशेळे येथील भारती गणेश मते (वय 33) यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या डोळ्यांनी अन्य व्यक्ती हे सुंदर जग पाहू शकणार आहे. ‘माझा अचानक मृत्यू झाला, तर माझे डोळे दान करा,’ असा संदेश देण्याचा प्रयत्न कशेळे येथील मृत महिला भारती गणेश मते यांच्या कुटुंबाने केला आहे. आपल्या डोळ्यांनी …

Read More »

स्वच्छता अभियान अंतर्गत खोपोली नगरपालिकेचे कचर्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती प्रदर्शन

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी  – घरात निर्माण होणार्‍या ओल्या व सुक्या कचर्‍यापासून सेंद्रीय खतनिर्मिती करून त्याचा उपयोग बागबगीचा सजविण्यासाठी कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यासाठी खोपोली नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गुरुपौर्णिमेनिमित्ताने या प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली. या प्रदर्शनात घरगुती ओला व सुक्या कचर्‍याचे नियोजन घरच्या घरी कसे …

Read More »

सदस्य नोंदणीतून भाजप सक्षम करणार

पेण पालिका गटनेेते अनिरुद्ध पाटील यांचा निर्धार पेण : प्रतिनिधी  – भाजप पेण तालुका व शहर शाखेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पक्ष सदस्य नोंदणी अभियान व नवमतदार नोंदणी अभियानास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या अभियानातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करून भारतीय जनता पक्ष …

Read More »