पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणाप्रति सामाजिक जाणीव आणि तळमळ असलेली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था गुणवत्ता व कार्याने मोठी झाली आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी शनिवारी (दि. 13) नवीन पनवेल येथे काढले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या (जेबीएसपी)वतीने पिताजी कै. चांगू …
Read More »Yearly Archives: 2019
कै. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी
गव्हाण कोपर ः ज. भ. शि. प्र. संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात कै. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, अरुण जोशी, गौरी देशपांडे तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शिवाजीनगर …
Read More »गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव समारंभ
नवीन पनवेल ः पिताजी कै. चांगू काना ठाकूर यांच्या 17व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांच्या गौरव समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. हा सोहळा संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य शिक्षण …
Read More »घारापुरी बेटाच्या स्वच्छतेसाठी ओएनजीसीकडून साडेपंधरा लाखांचा निधी
ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश; ग्रामस्थांमध्ये समाधान उरण ः प्रतिनिधी जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ओएनजीसी अधिकार्यांनी सीएसआर फंडातून 15 लाख 45 हजार 803 रुपये निधीचा धनादेश ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला आहे. जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावरील अद्भुत प्राचीन कोरीव लेण्यांमुळे बेटाला जागतिक वारसा लाभला आहे. शिवकालीन लेणी पाहण्यासाठी जगभरातून …
Read More »आमदारांनी दिली महिलांच्या वस्तूंना बाजारपेठ
कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या विक्री मेळाव्याला प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्त कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संस्थेच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंना एक चांगली बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »टीम इंडियामध्ये आता गटबाजी?
निर्णय प्रक्रियेवरून विराट-रोहितमध्ये मतभेदाची चर्चा नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान अखेरीस संपुष्टात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपांत्य फेरीतील पराभवानंतर टीम इंडियात दोन गट पडले आहेत. भारतीय संघातील एका खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ सध्या दोन गटांमध्ये विभागला …
Read More »धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवणे संघाचा निर्णय : शास्त्री
लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच्या निर्णयावर टीका होत असतानाच टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी अखेर मौन सोडले आहे. धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचा होता, असे स्पष्टीकरण शास्त्रींनी दिले आहे. ‘धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचा होता. सर्व खेळाडूंचे …
Read More »भारताची विंडीजवर मात
अ संघांमधील सामन्यात अहमद, अय्यर चमकले केपटाऊन : वृत्तसंस्था श्रेयस अय्यर आणि खलिल अहमद यांच्या आश्वासक खेळीच्या जोरावर भारत अ संघाने पहिल्या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अकीम जॉर्डन आणि रोस्टन चेसच्या भेदक मार्यासमोर भारत अ संघाचा डाव 190 धावांत आटोपला, …
Read More »नागोठण्यात आषाढी एकादशी उत्साहात
नागोठणे : प्रतिनिधी – देवशयनी अर्थात आषाढी एकादशी नागोठणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने येथील होली एंजल्स स्कूल, भाएसोची एस. डी. परमार इंग्लिश शाळा तसेच तोरणा इंग्लिश मीडियम स्कूल आदी शाळांमधील विद्यार्थ्यांची पारंपरिक वेषात काढण्यात आलेली वारकरी दिंडी शहरात फिरविण्यात आली. मुख्य कार्यक्रम येथील ज्ञानेश्वर मंदिरात संपन्न झाला. …
Read More »चोळेगांधे प्राथमिक शाळेला गळती
विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका; पालकांतून संताप पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्हा परिषदेच्या चोळेगांधे येथील प्राथमिक शाळेला गळती लागली आहे. शाळेचे छप्पर उडाल्याने वर्गखोल्यातून आसमंताचे दर्शन होत आहे, तर पावसाळ्यात वर्गखोल्यांत गळती लागल्याने विद्यार्थी व शिक्षक यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकांतून संताप व्यक्त होत आहे. या प्राथमिक शाळेत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper