श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील पुलवामात 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सिर अहमद खान याला सुरक्षा दलाच्या जवानांनी त्रालमधील चकमकीत ठार केले. याबाबत काश्मीरचे आयजी एस. पी. पानी यांनी सोमवारी (दि. 11) पत्रकार परिषदेत माहिती दिली. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल …
Read More »Yearly Archives: 2019
शेकापला झटका; कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीच्या ऐन धामधुमीत बारापाडा येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते अजगरशेठ दाखवे, अकलाखशेठ बडे, इक्रामा बडे यांनी सोमवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. या पक्षप्रवेश कार्यक्रमास कर्नाळा …
Read More »शरद पवारांची माढ्यातून माघार
पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. स्वतः पवार यांनी पुण्यात सोमवारी (दि. 11) झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याऐवजी शरद पवार तिथून लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून …
Read More »ल्यूक पेरी
‘नेटफ्लिक्स’पूर्व युगातही प्रत्येक दशकातील तरुणाईच्या मनांवर पाश्चात्त्य तारे-तारकांचा प्रभाव होताच. नव्वदीच्या दशकापासून तर तो अमेरिकी टीव्ही मालिकांचाही होता. ल्यूक पेरीची मोहिनी जगभर पोहोचली ती याच काळात. ल्यूक पेरीचा प्रभावकाळ हा हॉलीवूडमधील चॉकलेट हीरो जॉन क्युझॅक, सुपरस्मार्ट नायक जॉर्ज क्लूनी आणि मदनअवतारी ब्रॅड पिट यांना समांतर, मात्र टीव्ही मालिकांसारख्या दुसर्या प्रवाहात …
Read More »देश सेवेसाठी पंतप्रधानांची सोबत…
सर्जिकल स्ट्राईक असो वा एअर स्ट्राईक…देशाच्या प्रत्येक शत्रूला त्याची जागा दाखवून देणे हे प्रत्येक भारतीय देशभक्ताचे काम आहे. मग ते स्ट्राईक सीमेपलीकडे असो, सीमेवर असो वा सीमेदरम्यान असो. सीमेवर आपले सैन्य ही कामगीरी चोख बजावत आहे, मात्र देशांतर्गत निर्माण होणारे शत्रू आणि त्यांच्या आक्रमणांना आपल्यालाच प्रत्युत्तर द्यायचे आहे. यासाठी कोणाला …
Read More »तालुक्यातील 17 गावांचा म्हसळा पोलीस ठाण्यात समावेश करण्याची मागणी
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील 82 पैकी 17 महसुली गावे दिघी सागरी, गोरेगाव व श्रीवर्धन या तीन पोलीस ठाण्याला जोडली आहेत. त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या ते अडचणीचे होत आहे. म्हसळा तालुक्यातील तुरूंबाडी, रोहीणी, आडी ठाकूर, गोंडधर, काळसुरी, खानलोशी ही 4164 लोकसंख्येची सहा गावे दिघी सागरी पोलीस ठाण्याला, आंबेत, तोराडी, लिपणी, वावे, महमद …
Read More »पारदर्शकतेचा उत्सव
यंदाच्या निवडणुकीत भारतीय लोकशाही स्वतःचेच काही विक्रम मोडीत काढणार आहे. तब्बल 90 कोटी नोंदणीकृत मतदार या वेळी आपला मतदानाचा अधिकार बजावतील. ही आजवरची सर्वोच्च मतदारसंख्या आहे. इतकेच नव्हे, तर अमेरिका आणि युरोपातील जनसंख्येपेक्षाही हा आकडा मोठा आहे. यापैकी सुमारे साडेआठ कोटी मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. संपूर्ण देशाला ज्याची …
Read More »सहा आसनी रिक्षाचालकांना न्याय देणार रविशेठ पाटील यांचे आश्वासन, थांब्याबाबत चर्चा
पेण : प्रतिनिधी आरटीओ अधिकारी तसेच पेण नगर परिषद अध्यक्षा व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून, मिनिडोअरसाठी एसटी स्टँडसमोर विक्रम अधिकृत थांबा दिला जाईल, अशी ग्वाही माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी विक्रम मिनिडोअर संघटनेच्या प्रतिनिधींना दिली. शहरांतून ग्रामीण भागात सेवा देणार्या विक्रम मिनीडोअरसाठी एसटी स्टॅडसमोर अधिकृत थांबा द्यावा, अशी मागणी …
Read More »विराट कोहलीची डीआरएसवर पुन्हा नाराजी
मोहाली : वृत्तसंस्था मोहालीतील चौथ्या वनडेत अखेरच्या षटकांमध्ये तडाखेबंद फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणार्या अॅश्टन टर्नरविरोधातील डीआरएस (डिस्प्ले रिव्ह्यू सिस्टिम) अपीलनंतर दिलेल्या निर्णयावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डीआरएसच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येतो, असे त्याने म्हटले. भारताने 358 धावांचा डोंगर उभा केला, पण …
Read More »ऑस्ट्रेलियाने रचला विक्रम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 गडी राखून विजय मिळवला. पीटर हँड्सकॉम्बचे शतक (117), ख्वाजाची संयमी खेळी (91) आणि टर्नरची तुफानी 84 धावांची खेळी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 359 धावांचे आव्हान 2 षटके राखून पार केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. त्याचबरोबर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper