पनवेल : बातमीदार सन 2019 या वर्षात पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाला आकर्षक क्रमांकातुन 4 कोटी 61 लाख 97 हजार 500 रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकाकडून 7 कोटी 96 लाख 52 हजार 663 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 …
Read More »Monthly Archives: January 2020
शेडुंग महाविद्यालयात रंगल्या नृत्य व गाण्यांच्या स्पर्धा
मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील शेडुंग जवलील सेंट विल्फ्रेड्स कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंटरकॉलजिएट नृत्य व गाण्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धा जी. डी. बढाया ऑडीटोरीयम सभागृहात घेण्यात आली. या वेळी खालापूर व पनवेल तालुक्यातील 49 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात नृत्यदिग्दर्शक अभिनेता भरत …
Read More »कर्ज देण्याच्या बहाण्याने शेकडो नागरिकांची फसवणूक
पनवेल : बातमीदार जास्त परताव्याचे आमिष दाखवून व पंचवीस हजार रुपये भरून 20 लाख रुपयांचे कर्ज देतो असे सांगून 117 जणांची 57 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार नवीन पनवेल परिसरात घडला आहे पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अल्फा गोल्ड फायनान्स कंपनीचे मालक मुकरम अली अन्सारी व रेखा कांबळे …
Read More »पोलीस आयुक्तालय नवी मुंबईतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, सुधागड हायस्कूलचा तिहेरी सन्मान
पाणदिवे : रामप्रहर वृत्त पोलीस आयुक्तालय नवी मुंबई आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ गुरुवारी (दि. 16) कळंबोलीच्या पोलीस मुख्यालय येथे झाला. अभियान समारोप आरएसपी विद्यार्थ्यांच्या दिमाखदार संचलनात झाला. या वेळी घेण्यात आलेल्या संचलन स्पर्धेत कळंबोलीच्या सुधागड हायस्कूल मुलींच्या आरएसपी पथकाने प्रथम क्रमांक पटकावला, तसेच परेडची परेड कमांडर म्हणून …
Read More »भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महिलांवरील वाढते अत्याचार, हल्ले, असुरक्षित वातावरण या पार्वभूमीवर विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम विद्यापीठाच्या विधी …
Read More »माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
पनवेल : बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मेळावा रविवारी (दि. 19) झाला. या वेळी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. महाविद्यालयाचे …
Read More »रायगडात अजित पवारांचा शब्द मोडला गेला
पालकमंत्री पदावरून शिवसेनेच्या प्रकाश देसाईंची नाराजी पाली : प्रतिनिधीराज्यात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील तेथे त्याच पक्षाचा पालकमंत्री होणार, असे भाष्य केले होते. त्यामुळे तीन आमदार निवडून आलेल्या …
Read More »खालापूरजवळ कार अपघातात अभिनेत्री शबाना आझमी जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधीमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर हद्दीत प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारला अपघात होऊन त्या व त्यांचा कारचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. 18) दुपारी 4च्या सुमारास झाला. पोलीस व अन्य यंत्रणांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. प्रसिद्ध सिनेअभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी मुंबई-पुणे एक्स्प्रेस …
Read More »विवेक पाटलांची चौकशी करा : सोमय्या
कर्नाळा बँकेत किमान एक हजार कोटींचा घोटाळा पनवेल : रामप्रहर वृत्तशेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील कर्नाळा नागरी सहकारी बँकेत संचालक मंडळाने केलेल्या बेकायदेशीर व अनागोंदी कारभारामुळे 513 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, हा घोटाळा किमान एक हजार कोटी रुपयांचा असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विवेक …
Read More »‘रयत’च्या नाशिक विंचूर येथील नव्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन
नाशिक : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या नाशिकमधील विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व महाविद्यालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 17) झाले. या कार्यक्रमास पालकमंत्री छगन भुजबळ, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper