लोकनेते रामशेठ ठाकर यांचे प्रतिपादन नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदारनामदेव भगत यांचा आगरी-कोळी महोत्सव हा आता केवळ आगरी, कोळी समाजाचा महोत्सव राहिला नसून या शहरातील विविध जाती-धर्मियांना सोबत घेऊन जाणारा महोत्सव झाला आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेरूळ येथे केले. महोत्सवात रविवारी (दि. 13) झालेल्या आगरी, …
Read More »Monthly Archives: January 2020
अभिव्यक्ती की सुरक्षितता?
प्रारंभीचे काही महिने काश्मीरमध्ये कडक निर्बंध होते. इंटरनेट सेवा, दूरध्वनी सेवा, टीव्ही प्रक्षेपण अशा अनेक नागरी सेवा खंडित करण्यात आल्या. शाळा, महाविद्यालये, त्यांच्या परीक्षा, सरकारी आस्थापना यांचेही कामकाज विस्कळीतच होते. स्थानिक नागरिकांना या निर्बंधांचा बराच त्रास झाला व ते साहजिकच होते. परंतु या काळामध्ये बंदुकीची एकही गोळी सुटली नाही हे …
Read More »खानावळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंपदी भाजपचे राजेश लबडे बिनविरोध पनवेल : तालुक्यातील खानावळे गु्रप ग्रामपंचायतीच्या उपसरपंपदी भारतीय जनता पक्षाचे राजेश लबडे यांची सोमवारी (दि. 13) बिनविरोध निवड झाली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांंनी नवनिर्वाचित उपसरपंच लबडे यांचे अभिनंदन केले. या वेळी महादेवशेठ पाटील, प्रवीण खंडागळे, …
Read More »पनवेल : रायगड मेडिकल असोसिएशन ह्या रायगड जिल्ह्यातील डॉक्टर संघटनेच्या अध्यक्षपदी 2020-2021 ह्या वर्षांसाठी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची निवड झाली. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत पदाधिकारी व कार्यकर्ते.
Read More »पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये शनिवारी (दि. 11) ठएउएछढ ढठएछऊड खछ खझठ उजझध ठखॠकढ अछऊ झङअॠखअठखडच या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करणेत आले होते. महाविद्यालयाचे आयक्यूएसी सेल व सेंट्रल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले. चर्चासत्रासाठी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य …
Read More »दर्पण प्रकाशनातर्फे पुस्तक प्रकाशन समारंभ
मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या दर्पण प्रकाशनाच्यावतीने पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन बुधवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे केले आहे. ज्येष्ठ पत्रकार, लेखिका नीलाताई उपाध्ये यांनी लिहिलेल्या आणि दर्पण प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होत असलेल्या, ‘चुनाभट्ट्यांचा इतिहास आणि आगरी समाज’, या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात …
Read More »उद्यापासून क्रांतिवीर महोत्सवाला सुरूवात, विविध कार्यक्रमांची मेजवानी, सुप्रसिद्ध कलाकारांचा सहभाग
पनवेल ः रामप्रहर वृत्त क्रांतिवीर प्रतिष्ठान, शिरढोण यांच्यावतीने प्रथमच यंदा क्रांतिवीर महोत्सवाचे आयोजन केले आहे. तुरमाळे बस स्टॉप समोरील मांटाण मैदानामध्ये 15 ते 20 जानेवारी दरम्यान क्रांतिवीर महोत्सव होणार आहे. ग्रामीण भागामध्ये प्रथमच एवढा भव्य महोत्सव होत असल्याने आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू आहे. बुधवारी (दि. 15) माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »‘रायगड सरस’ला उत्स्फुर्त प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली प्रदर्शनास भेट
पनवेल : महाराष्ट्र शासनाच्यावतीने रायगड सरस या स्वयंसहाय्यता समुहातील हस्तकला वस्तु व खाद्यपदार्थांचे विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन शहरातील गुजराती शाळेच्या मैदानात 10 ते 13 जानेवारी दरम्यान सुरु होते. या प्रदर्शनाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी सोमवारी भेट दिली. …
Read More »पनवेल : भाजप अल्पसंख्याक सेल नवीन पनवेलचे अध्यक्ष अमन अख्तर यांना वाढदिवसानिमीत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी शुभेच्छा दिल्या.
Read More »पनवेल : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ब मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत रूचिता लोंढे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आरपीआयच्यावतीने लोंढेंचा महापालिकेत सोमवारी सत्कार करण्यात आला. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नितीन पाटील, अमर पाटील, आरपीआयचे शहर अध्यक्ष किशोर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शरद पाटील, तालुका उपाध्यक्ष गौतम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper