Breaking News

Monthly Archives: April 2020

कर्जत नगर परिषदेकडून घरोघरी आरोग्य तपासणी

कर्जत ः बातमीदार राज्य सरकारने दुसर्‍या लॉकडाऊनच्या काळात आता कोरोनाचे संशयित रुग्ण शोधण्यावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत नगर परिषद शहरातील सर्व नागरिकांची त्यांच्या घरी जाऊन तपासणी करणार आहे. तपासणीत एखाद्या नागरिकात लक्षणे दिसल्यास कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी …

Read More »

शेकडो मोटरसायकल्स जप्त

माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात घरातच राहा. विनाकारण बाहेर पडू नका, असे वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्याने माणगाव पोलिसांनी माणगाव बाजारपेठेत फिरणार्‍या सुमारे 105 मोटरसायकलींवर जप्तीची कारवाई केली. त्यामुळे विनाकारण फिरणार्‍या वाहनचालकांना काही अंशी आळा बसला असून वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 12 ते 14 एप्रिल या तीन …

Read More »

मुरूड तालुक्यात 5900 नागरिक परतले

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्यापासून मुंबईसह अन्य शहरात राहणार्‍या लोकांनी आपले मूळ गाव गाठण्याचा प्रयत्न केला. संथगतीने हे लोक आपल्या गावी पोहचले आहेत. आतापर्यंत सरकारी दस्तावेजाप्रमाणे मुरूड तालुक्यातील विविध गावे व शहर मिळून 5900 लोक आपल्या गावी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. सदर लोकांची माहिती गोळा …

Read More »

उष्णविकार

उन्हाळ्यात आग होत असल्यास थंड पाणी सेवन केल्यास अत्यंत फायदा होतो. उन्हाळा वाढल्यानंतर विविध प्रकारचे उष्णतेचे विकार वाढायला सुरुवात होते. खरंतर खूप व्यक्तींना मुळातच काही पित्ताचे विकार किंवा तत्सम उष्णतेने वाढणार्‍या व्याधी किंवा लक्षणे असतात आणि ती वातावरणातील उष्म्याने वाढू लागतात, परंतु उन्हामुळे व्यक्तींना तहान लागणे, शरीरात आग होणे, पोटात …

Read More »

नागोठण्यात दुचाकीस्वारांना दणका

शेकडो वाहनचालकांवर कारवाई; पोलिसांची धडक मोहीम नागोठणे ः प्रतिनिधी संचारबंदी सुरू असतानाही दुचाकीवर नाहक हिंडणार्‍या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची धडक मोहीम नागोठणे पोलीस ठाण्यामार्फत राबविण्यात आली आहे. रविवार वगळता शुक्रवारपासून ही मोहीम हाती घेतली असून बुधवारपर्यंत साधारणतः 300 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी स्पष्ट केले. या धडक …

Read More »

शासनाच्या उपक्रमातही ठाकूर कुटुंबीयांकडून मदत

पनवेल : रामप्रहर वृत्तकोणताही आपत्कालीन प्रसंग असो लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंना नेहमीच मदत केली आहे. त्याच अनुषंगाने कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन परिस्थिती पाहता गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत व्हावी, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर …

Read More »

12,500हून अधिक कुटुंबांना पनवेल भाजपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  

पनवेल : प्रतिनिधीकोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजपतर्फे 12 हजार 500हुन अधिक गरीब, गरजूंना कुटुंबांना सामाजिक भावनेतून जीवनावश्यक वस्तूंचे मदतकार्य केले. पनवेलमध्ये असलेल्या सर्व झोपडपट्टी …

Read More »

निर्बंध शिथिल झाल्यास संपूर्ण रायगड जिल्ह्याऐवजी तालुकानिहाय लॉकडाऊन करावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त20 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यावर संपूर्ण रायगड जिल्हा लॉकडाऊन न करता ते तालुकानिहाय करावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांना संबोधित करताना …

Read More »

लॉकडाऊन 3 मेपर्यंत कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा; देशवासीयांशी साधला संवाद नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 14) केली. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचे मूल्यांकन केले जाणार आहे. जे प्रदेश करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तिथले नियम शिथिल केले जातील, असा …

Read More »

पनवेल तालुक्यात तीन नवे कोरोना रूग्ण

पनवेल : येथील महापालिका क्षेत्रात मंगळवारी (दि. 14) कोरोनाचे तीन नवीन रूग्ण समोर आले. यातील दोघे पनवेलमध्ये आढळलेल्या ओलाचालकाच्या घरातील सदस्य असून, एक व्यक्ती घोट गावातील आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 30, तर रायगड जिल्ह्याचा आकडा 32वर गेला आहे. पनवेल शहरातील इस्रायल (विश्राळे) तलाव परिसरात राहणार्‍या कोरोनाबाधित ओलाचालकाच्या …

Read More »