भेंडखळ (ता. उरण) : कोप्रोली-नवघर महामार्गावरील येथील जीडीएल पेट्रोल पंपाजवळील सिडकोच्या रस्त्यामधील दुभाजकावर वैशाख महिन्यापासून फुलांनी बहरलेले झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (छाया : जीवन केणी)
Read More »Monthly Archives: May 2020
सुके लाकूड बनतेय उपजीविकेचे साधन; लाकडाची मोळी विकून कुटूंबाला आधार
मोहोपाडा : प्रतिनिधी महागाईने कहर केला असून घरखर्चाचे नियोजन करताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्वयंपाकाचा गॅस महागल्याने अनेक महिलांचा कल सध्या चुलीकडे वळल्याचे दिसून येते. त्यामुळे चुलीसाठी लागणार्या सरपणाची ग्रामीण भागात मागणीही वाढली आहे. या गृहिणींना सरपण पुरवण्यासाठी लाकडाची मोळी विकणार्या आदिवासी महिला खालापुर तालुक्याच्या परिसरात दिसत असून …
Read More »पत्रकारांना फेस शिल्डचे वाटप
पनवेल : वार्ताहर सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक जण घरात सुरक्षित असले तरी डॉक्टर, पोलीस, शासकीय अधिकारी व पत्रकार हे 24 हे रस्त्यावरच आहेत. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून तसेच त्यांच्या जिवीताची काळजी म्हणून शुक्रवारी (दि. 15) रोटरी क्लब ऑफ पनवेल ईलाईट व रोट्ररॅक्ट क्लब ऑफ पनवेल ईलाईटच्या वतीने पनवेल तालुका …
Read More »मद्यप्रेमींचा जोर ओसरला; चढ्या भावाने विकणार्या विक्रेत्यांना आली मंदी
पनवेल : वार्ताहर पावणे दोन महिन्यापासून पनवेल परिसरात मद्यासाठी धावपळ करणार्या मद्यप्रेमींचा जोर आता ओसरला असून अनेकांनी या काळामध्ये दुप्पट ते तीप्पट अशा चढ्या भावाने दारुची खरेदी केली होती. परंतु आता सदर खरेदी सुद्धा आटत चालली असून चढ्या भावाने विकण्यासाठी साठा करून ठेवणार्या विक्रेत्यांच्या धंद्याला सुद्धा कोरोनाची मंदी आली आहे. …
Read More »उरण मोरा येथील एसबीआयचे एटीएम बंद; ग्राहकांना नाहक त्रास
उरण : वार्ताहर कोरोना संसर्ग प्रादुर्भाव होऊ नये या करिता 17 मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने नागरिक आपल्याला खर्चासाठी लागणारे पैसे बँकेत न जाता एटीएमचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. पैसे काढण्यासाठी उरण शहरात एटीएमसमोर मोठी रांग लागत आहेत. त्यातच मोरा येथील असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन गेल्या पाच …
Read More »वायू प्रदूषण करणार्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी -संजय भोपी
कळंबोली : प्रतिनिधी तळोजा औद्योगिक विभागातील कारखान्यातून मोठ्या प्रमाणात विषारी व विघातक वायू सोडण्यात येत आहे. त्यामुळे वायु प्रदुषण वाढले असून त्याचा आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत असून त्यांचे जीवन नरक यातना भोगत आहे त्यांचे राहणे अशक्य झाले आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना दमा न क्षयरोगांना सामोरे …
Read More »उलवे येथील चार इमारती कोरोनाबाधित क्षेत्र घोषित
पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील उलवे येथील चार इमारतींमध्ये प्रत्येकी एक एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना बाधित रुग्ण राहात असलेल्या इमारती कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये उलवे येथील प्लॉट नं.64, सेक्टर-5 येथील रेडियन्स स्प्लेन्डर को.ऑ.हौ.सो.,सी …
Read More »विजेच्या लपंडावाने पनवेलकर हैराण; महावितरण कंपनीचा कारभार अनियमित
पनवेल : वार्ताहर पनवेल शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून सुरळीतपणे सुरू असलेला वीज वितरण कंपनीचा कारभार अचानकपणे अनियमितपणा सुरू झाल्याने वीज ग्राहक चांगलेच वैतागले आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक जण घरातच सुरक्षित राहत आहेत. अशा वेळी घरांच्यांना वीजेचा मोठा आधार आहे. टीव्ही, फ्रीज, मोबाइल चार्जिंग, पंखा, एसी व इतर विद्युत …
Read More »पनवेल तालुक्यात कोरोनाचे 300 रुग्ण
रायगड जिल्ह्याचा एकूण आकडा चारशेपार पनवेल ः प्रतिनिधी पनवेल ग्रामीणमध्ये सात नवीन कोरोना रुग्ण आढळले असून त्यामध्ये विचुंबे येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे, तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात 20 नवीन रुग्ण आढळले असून, आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारी (दि. …
Read More »पनवेल महापालिका हद्दीतील दुकाने सुरू करण्याच्या नियमात सुधारणा
पनवेल ः प्रतिनिधीमहापालिकेने यापूर्वी घोषित केलेले कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी विविध व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहतील, असा आदेश देण्यात आला होता. त्यात सुधारणा करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी पत्रक काढून दिली आहे. त्याप्रमाणे अत्यावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अन्य पाच …
Read More »