Breaking News

Monthly Archives: May 2020

प्रत्येकासाठी काही तरी…

जीविताच्या रक्षणासाठी लॉकडाऊन आवश्यक होता. पण लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक व्यवहार जवळपास 50 टक्क्यांनी थांबले. जवळपास प्रत्येकच क्षेत्राला फटका बसल्याने संघटित आणि असंघटित क्षेत्रातील असंख्य लोकांची उपजीविका सावरण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळेच प्रत्येक आर्थिक वर्गातील लोकांना येत्या काळात मदतीचा हात देण्यास केंद्र सरकार खंबीरपणे पुढे सरसावले आहे हे गेल्या दोन दिवसांत …

Read More »

खारघर येेथून 1200 कामगार मूळगावी रवाना

पनवेल : वार्ताहर खारघर वसाहत परिसरात राहणारे परप्रांतिय बाराशे कामगार हे आपल्या उत्तरप्रदेश व झारखंड येथील मूळ गावी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांना पनवेल रेल्वे स्थानकातून रवाना करण्यात आले. केंद्र सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमुळे खारघर परिसरात, उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश आदी विविध भागात काम करणारे कामगार अडकून पडले होते. गेल्या पावणे …

Read More »

मसाला बनवण्यासाठी महिलांची लगबग

पनवेल : बातमीदार लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या मसाला कुटण्याच्या चक्क्या आता काही वेळेसाठी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महिलावर्गाची मसाला बनविण्याची सध्या लगबग आहे. उन्हाच्या झळ लागायला सुरुवात झाली की महिलांकडून मसाला बनवण्याची तयारी सुरू होते. दररोजच्या जेवणासाठी लाल मसाला हा प्रत्येकाच्या घरात लागतोच. प्रत्येकाच्या मसाला बनवण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. सुका मसाला, …

Read More »

करंजा येथील जंतुनाशक फवारणी चार दिवस सुरू राहणार

नगरसेवक कौशिक शहा यांची माहिती उरण : वार्ताहर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेउन उरण नगर परिषदेच्या वतीने करंजा येथे जंतुनाशक फवारणी सुरू आहे. ही फवारणी अजुनही शनिवारपर्यंत सुरु राहील जरुरी भासल्यास फवारणीचे काम रविवार पर्यंत सुरु राहील, अशी माहिती उरण शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांनी दिली. उरण …

Read More »

खार जमीन संशोधन केंद्रात मत्सबीज नोंदणी प्रक्रिया सुरू

खारघर : प्रतिनिधी खार जमीन संशोधन केंद्र पनवेल याठिकाणी मत्सबीज नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणार्‍या या केंद्रात मत्सशेती, तसेच भातशेती संदर्भात शेतकर्‍यांना मार्गदर्शन व संशोधन केले जाते. क्षार जमिनीवर संशोधन करणारे हे महाराष्ट्रातील एकमेव संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राची स्थापना 1943 मध्ये कृषि संशोधन केंद्र म्हणून …

Read More »

उलवे, विचुंबे, कोनगाव परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील उलवे, विचुंबे, कोनगाव येथे प्रत्येकी एक एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हे परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कंटेंन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये उलवे येथील सेक्टर 5, प्लॉट नं.57, …

Read More »

‘संजीवनी’तर्फे कोरोनाची प्राथमिक तपासणी

मुरूड ः प्रतिनिधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या संजीवनी आरोग्य सेवेने महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे. संजीवनीचे सदस्य आरोग्यसेवक कामाला लागले आह्ेत. मुरूड तहसीलदार व नगरपालिकेची परवानगी घेऊन थर्मल स्क्रिनिंगद्वारे कोरोनाची प्राथमिक तपासणी सुरू करण्यात आली. आठ दिवसांत पाच हजर जणांची तपासणी पूर्ण झाली. त्यात एकही …

Read More »

रोह्यात लॉकडाऊनचा फज्जा; नागरिकांची गर्दी

रोहे : प्रतिनिधी कोरोनाचे संकट वाढत असताना नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गर्दीमुळे होतो. त्यामुळे नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे, परंतु गुरुवारी (दि. 14) रोह्यात नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याने लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. नो सोशल डिस्टन्स, …

Read More »

खालापुरातून मजुरांच्या सहा बसेस रवाना

खोपोली ः प्रतिनिधी पोटाला चार घास देणार्‍या मातीशी कोरोनामुळे घ्याव्या लागणार्‍या फारकतीने ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा घेऊन अनेक मजूर कुटुंबासह बुधवारी (दि. 13) संध्याकाळी खालापुरातून कर्नाटकच्या दिशेने रवाना झाले. या मातीशी असलेले प्रेम जय महाराष्ट्रच्या घोषणा देत सर्वांनी व्यक्त केले. या वेळी उपस्थित सर्वच भारावले होते. खालापूर हा औद्योगिक तालुका आणि …

Read More »

दुचाकीवरून विदेशी दारूची वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

रेवदंडा ः प्रतिनिधी मोटरसायकलने रोहा ते साळाव रस्त्याने विदेशी दारूची वाहतूक करताना चोरढे येथील दोघांना रेवदंडा पोलिसांनी तळेखार गावाच्या हद्दीत सुपेगाव फाटा येथे अटक केली. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस ठाणे अंतर्गत तळेखार गावाच्या हद्दीत सुपेगाव फाटा येथे चोरढा येथील दोघे जण …

Read More »