पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोनामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने अबोली महिला रिक्षाचालक संघटनेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोलाची मदत केली आहे. लॉकडाऊनमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने अनेकांचे रोजगार गेले आहेत. अबोली महिला रिक्षाचालकांवरही व्यवसायाभावी उपासमारीची वेळ आली होती. अबोली महिला रिक्षाचालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष तुकाराम भगत यांनी …
Read More »Monthly Archives: May 2020
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून इकोचालकांना मदतीचा हात
पनवेल ः रामप्रहर वृत्तदररोजच्या प्रवासी वाहतुकीद्वारे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणार्यांवर कोरोना व लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे संकट आले आहे. अशा इको प्रवासी वाहतूक करणार्या पनवेल तालुक्यातील 1600 चालकांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपच्या वतीने जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाहनचालकांना मदतीचा हात …
Read More »दोन महिन्यांचे रेशन मिळणार मोफत
केंद्राकडून मोठा दिलासा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वांत जास्त प्रभावित झालेल्या प्रवासी मजुरांसाठी गुरुवारी (दि. 14) केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे देशातील आठ कोटी प्रवासी मजुरांना पुढील दोन महिने मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे. पुढील दोन महिने प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ आणि एका कुटुंबाला …
Read More »कर्जत बाजारपेठेतील मिरची दहिवलीत
कर्जत : बातमीदार – गेल्या काही दिवसांपासून कर्जत बाजारपेठेत मिरची घेण्यासाठी पनवेल, मुरबाड, कल्याण, बदलापूर, उरण येथून अनेक नागरिक येत होते. हे सर्व लोक रेड झोन असलेल्या भागातून येत असल्याने कर्जतकरांनी आवाज उठवला होता. त्यामुळे व्यापारी फेडरेशनने तात्काळ निर्णय घेवून मिरची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा मिरची …
Read More »नवी मुंबईत आढळले 64 रुग्ण; एकूण संख्या 974
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत गुरुवारी (दि. 14) कोरोना विषाणूची लागण झालेले 64 रुग्ण आढळल्याने बधितांची एकूण संख्या 974 झाली आहे. गेले आठवडाभर चढत्या क्रमाने वाढत असलेला आकडा मंगळवारपासून उतरत्या क्रमवार आला होता, मात्र गुरुवारी पुन्हा त्यात वाढ झालेली दिसून आली. आजतागायत 7653 नागरिकांची कोरोना टेस्ट झाली असून …
Read More »छत्रपती संभाजी महाराज जयंती घराघरात साधेपणाने साजरी
उरण : वार्ताहर – छत्रपती संभाजी महाराज यांची चिरनेर येथे रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी जयंती साजरी होत असते. परंतू कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या वर्षी ही जयंती सार्वजनिक स्वरुपात साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आयोजक छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष कडू यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करुन केलेल्या आवाहनानूसार शिवभक्तांनी आपापल्या …
Read More »शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड
बीडमधील घटनेने खळबळ बीड ः प्रतिनिधी – शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील मांगवडगाव येथे बुधवारी मध्यरात्री घडली. प्राथमिक माहितीनुसार सामूहिक हल्ल्यातून तिघांची हत्या झाली असून अन्य एक जखमी आहे. मृतांमध्ये बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार आणि संजय बाबू पवार या तिघांचा समावेश आहे, …
Read More »पाली, जांभूळपाडा, भालगूल पुलांच्या कामाला वेग
पाली : प्रतिनिधी – वाकण-पाली-खोपोली राज्य मार्गावरील पाली येथील अंबा नदीवर नवीन पुलाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. नवीन पूल अधिक उंच व रूंद असणार असून, त्याची भार पेलण्याची क्षमता तब्बल 75 टन म्हणजे जुन्या पुलापेक्षा साडेतीन पट अधिक असेल. या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी प्रवासी …
Read More »आमदार निधीतून नवी मुंबईसाठी अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी -आमदार मंदा म्हात्रे
नवी मुंबई : बातमीदार – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलकरिता आमदार निधीतून खास बाब म्हणून पाच अॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपच्या नवी मुंबईतील आमदार मंदा म्हात्रे यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र देऊन केली आहे. प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करूनही नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत …
Read More »नेरूळ गाव बनतेय हॉटस्पॉट
गावातील मुख्य मार्गावर अद्यापही गर्दी नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत कोरोनाने हाहाकार माजवलेला असतानाच सर्वाधिक लोकसंख्येचा विभाग मानला जाणार नेरुळ विभाग देखील मागे राहिलेला नाही. यातील महत्वाची बाब म्हणजे नेरुळ गावात कोरोनाचा शिरकाव झाला असून अजिमितीस 11 रुग्ण सापडले असून ही धोक्याची घंटा मानली जात आहे. नेरुळ गावात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper