Breaking News

Monthly Archives: May 2020

सुरई येथून गुन्ह्यातील जप्तीचा माल लंपास

रेवदंडा : प्रतिनिधी – गुन्ह्यामध्ये सील केलेला माल लंपास केल्याची घटना मुरूड तालुक्यातील सुरई येथे घडली असून रेवदंडा पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, दहशतवादी विरोधी पथक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 06/2029 कलम 8 (क) 22,29, पोलीस एन.डी.पी.एस.अ‍ॅक्ट 1986 या गुन्हातील सील …

Read More »

परप्रांतीयांसाठी बससेवा; मात्र भूमिपुत्रांना करावी लागतेय पायपीट

उध्दवा अजब तुझे सरकार; महाड आगारातून दोन बसेस रवाना महाड : प्रतिनिधी – महाड आणि पोलादपूरमधुन परप्रांतीय मजुरांना मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यासाठी शनिवारी (दि. 9) महाड आगाराच्या वतीने दोन बस सोडण्यात आल्या. दरम्यान, 41 प्रवाशांना घेवून शनिवारी दुपारी 12 वाजता या बसेस पनवेलकडे रवाना झाल्या. मात्र …

Read More »

चिर्ले खाडीत करकोचा पक्ष्याला जीवदान

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील चिर्ले येथील खाडीच्या उथळ पाण्यातील भक्ष पकडण्यासाठी असलेल्या लांब चोचीच्या करकोचा नावाच्या पक्ष्याला खाडीच्या कडेला पाण्यात भिजून आजारी अवस्थेत आढळून आला असता, त्याला अन्य वन्यजीव मित्रांच्या मदतीने निसर्ग वन्यजीव संस्थेचे आनंद मढवी यांनीअलगद उचलून  बाहेर काढले. त्याला पशुसंवर्धन रुग्णालयात उपचार करून पुन्हा मोकळेपणाने संचार …

Read More »

नवीन पनवेलमध्ये गरिबांना अन्नधान्याचे वितरण

पनवेल : वार्ताहर – कोरोना साथीचा आजार हा संपूर्ण जगामध्ये थैमान घालत आहे. हा रोग पसरू नये यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या व दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या लॉकडाऊनमुळे अनेकांची कामे बंद पडून काही कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पनवेलमधील श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट व पत्रकार मित्र असोसिएशन हि संस्था आजपर्यंत स्वखर्चाने शक्य …

Read More »

उरण येथून 92 जणांना घेऊन उत्तर प्रदेशला जाणार्या ट्रकवर कारवाई

उरण : प्रतिनिधी  – कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, राज्यात विविध ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने परराज्यातील मजूरांनी या संसर्गजन्य विषाणू फैलावाच्या भितीने व त्यांना  सध्या काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारी कोसळल्याने त्यांनी त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.त्यांना जाण्यासाठी कोणत्याही प्रकारे वाहनांची व्यवस्था नसल्याने एका ट्रकमध्ये 92 व्यक्तींना …

Read More »

पनवेल तालुक्यातील सहा ठिकाणे कोरोना विषाणूबाधित क्षेत्र जाहीर

पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील विचुंबे, उलवे, करंजाडे नोड, सुकापूर, आकुर्ली, उसर्लीखुर्द या सहा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक एक कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने येथील इमारती कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र (कंन्टेमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आल्या आहे. यामध्ये विचुंबे येथील सर्व्हे नं.143/1, विचुंबे येथील …

Read More »

उरण करंजा येथील परिसर सील

उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील करंजा येथील सुरकीचापाडा येथे राहणारा 43 वर्षीय व्यक्ती शुक्रवारी (दि. 8) कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असल्याचे आढळून आले. या रुग्णाला एमजीएम हॉस्पिटल, कामोठे (पनवेल) येथे दाखल करण्यात आले आहे. त्यावर उपचार सुरु आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रुग्ण राहत असलेल्या घराचा परिसर सील करण्यात आला …

Read More »

संपूर्ण कामोठे कंटेन्मेंट झोन घोषित

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने संपूर्ण कामोठे हे कंटेन्मेंट झोन (कोरोना विषाणूबाधित क्षेत्र) म्हणून आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 8) घोषित केले. कामोठ्याचे क्षेत्रफळ 2.76 चौकिमी असून, लोकसंख्या 1.13 लाख आहे. येथे शुक्रवार अखेर 54 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील …

Read More »

लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल

 पेण ः प्रतिनिधी एकीकडे अवकाळी पाऊस व दुसरीकडे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. या काळात शेतीमाल विकण्यात शेतकरीवर्गाला अडचणी येत होत्या. अत्यावश्यक सेवेमध्ये जरी कृषी क्षेत्राला सूट देण्यात आली असली तरी ऐन हंगामाच्या काळात …

Read More »

गावठी हातभट्टीचा दारूअड्डा उद्ध्वस्त

रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील कुदे खाडीलगत खाजण झाडीत गावठी हातभट्टीची दारू बनविण्याच्या अड्डा रेवदंडा पोलिसांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास उद्ध्वस्त केला. या कारवाईत रेवदंडा पोलिसांनी 20 हजार किमतीची 1000 लिटर गूळमिश्रीत गावठी हातभट्टीची रसायने व इतर साहित्य नष्ट केले आहे. सध्या कोरोनाच्या संकटकाळात गावठी दारूविक्री सुरू असल्याच्या चर्चेनुसार रायगडमध्ये पोलिसांनी …

Read More »