Breaking News

Monthly Archives: May 2020

दिलासादायक! रायगडात 500हून अधिक जणांनी केली कोरोनावर मात

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढ होत असताना दुसरीकडे इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 500हून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे कोविड-19विरुद्धचा लढा जिंकता येतो, हा विश्वास वृद्धिंगत होताना दिसत आहे. कोविड-19ने बाधित झालेले आणि आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर व उपचारांना प्रतिसाद देऊन बर्‍या झालेल्या …

Read More »

यंदाचा आषाढी पायी दिंडी सोहळा अखेर रद्द

पुणे : आषाढी एकादशीसाठी निघणारी पायी दिंडी यंदा कोरोनाच्या महासंकटामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शुक्रवारी (दि. 29) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकर्‍यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक झाली. या वेळी आळंदी आणि देहुवरून निघणार्‍या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली. …

Read More »

लॉकडाऊनसंदर्भात गृहमंत्री शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. हे चौथे लॉकडाऊन संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली. लॉकडाऊनसंदर्भात राज्यांच्या भूमिका काय आहेत याबाबत गृहमंत्र्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी लॉकडाऊन वाढवला जावा …

Read More »

पेणजवळ अपघातात एक ठार, तिघे जखमी

पेण : प्रतिनिधीलॉकडाऊनमुळे कोकणातील मामाच्या गावी अडकून पडलेले कुटुंब पुन्हा घरच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारने शुक्रवारी (दि. 29) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापूरजवळील पुलावर एका ट्रकला धडकून दुभाजकावर आदळली. या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. मुंबईतील माहीम येथील रहिवासी असलेली निकीता ओमकार …

Read More »

मोरबे धरणाची पाणीगळती थांबणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार पाटबंधारे विभागाने मोरबे धरणाच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाणीगळती थांबणार असून, जलाशयाखालील गावांना असलेला पुराचा धोकाही टळणार आहे. पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत असतो. याव्यतिरिक्त पावसाळ्यात बंधारा फुटून …

Read More »

न्यूज! नवी मुंबईत एकाच दिवशी 277 जणांनी कोरोनाला हरविले

नवी मुंबई : बातमीदारनवी मुंबईत शुक्रवारी (दि. 29) एकाच दिवशी 277 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांचा दररोजचा आकडा वाढत असताना नवी मुंबईकरांसाठी रुग्ण कोरोनामुक्त होणे ही आनंदाची बाब पुढे आली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या व्यक्तींचा आकडा हजारपार पोहोचला आहे. नवी मुंबईमध्ये शुक्रवारी 65 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर …

Read More »

कोरोनासोबतचा सुवर्णमध्य

लॉकडाऊनचे अखेरचे काही दिवस म्हणजे पुन्हा एकदा तीच चर्चा. लॉकडाऊन वाढवला जाणार की त्याला पूर्णविराम मिळणार? यापूर्वीच्या तिन्ही लॉकडाऊनच्या अखेरीस हेच झाले आणि चौथा लॉकडाऊनही याला अपवाद नाही. पुन्हा तीच प्रतीक्षा, अंदाज, सरकारी चर्चांचा कानोसा आणि अखेरीस जे होईल त्याचा समजुतदार स्वीकार. जगभरातील अनेक विकसित देशांनी कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत …

Read More »

भारत रक्षा मंचतर्फे स्वा. सावरकरांची डिजिटल जयंती

खारघर : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 137वी जयंती देशभरात लॉकडाऊनचे पालन करीत उत्साहात साजरी केली गेली या निमित्ताने गुरुवारी (दि. 28) भारत रक्षा मंचने महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मंचच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष बीना जयेश गोगरी यांच्या पुढाकाराने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला ज्याला मुंबई, …

Read More »

गटारातून काढलेला गाळ आठवडाभर रस्त्यावरच पडून

खोपोली पालिकेकडून अजब नालेसफाई खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिकेकडून मान्सून पूर्व नाले व गटारे स्वच्छता मोहीम अजबरित्या सुरू आहे. गटारे किंवा नाल्यातून गाळ बाहेर काढून त्या त्या गटारी व नाल्यांच्या कडेला ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी असा गाळ काढून आठवडा उलटला तरीही तो आहे त्याच ठिकाणी तसाच पडून आहे. काढलेला …

Read More »

सावधान! ग्रामीण भागात कोरोना वाढतोय

महाडमध्ये दोन नवे रुग्ण महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यात देखील आता मुंबईमधून आलेल्या नागरीकांमधुन कोरोनाचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. कोरोनाची लक्षणे दिसणार्‍या दोन रुग्णांचे रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटीव्ह आले आहे. या रुग्णांवर पनवेल येथे उपचार सुरू आहेत. मुंबई पुण्यातून मोठ्याप्रमात नागरीक महाडमध्ये आले असुन, या लोकांच्या बेजबदार पणे वागण्याने महाड …

Read More »