देहू, पैठण : प्रतिनिधी मोजके वारकरी व मानकर्यांच्या उपस्थितीत जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीने शुक्रवारी (दि. 12) दुपारी साधेपणाने प्रस्थान ठेवले, पण ती पुढे विठूरायाच्या भेटीसाठी निघाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पालखी मूळ मंदिरातच स्थिरावली. संत एकनाथ महाराजांच्या पैठणमध्येही असेच चित्र पहावयास मिळाले. पालखी सोहळ्यानंतर संतांच्या पालख्या या पंढरपूरच्या …
Read More »Monthly Archives: June 2020
भाजपचे विनोद घरत यांनी दणका देताच खारघरच्या मैदानातील कचरा डेपो हटवला
पनवेल : प्रतिनिधी कोरोनाचे संकट असताना खारघरमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कचरा डेपो बनवण्याचा ठेकेदार आणि प्रशासनाचा प्रयत्न भाजपचे खारघर तळोजा मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत आणि त्यांच्या सहकार्यांनी उधळून लावला. त्याबद्दल खारघरवासीयांनी भाजपच्या शिलेदारांना धन्यवाद दिले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघरची ओळख स्मार्ट सिटी म्हणून आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कचरा …
Read More »वादळाने हतबल रायगडकरांना आता पावसामुळे भरली धडकी
पाली : प्रतिनिधी चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यातच आता वरुणराजाने वर्दी दिल्याने या वादळग्रस्तांची चिंता वाढली आहे. चक्रीवादळात अनेकांच्या घरांचे पत्रे, कौले उडून फर्निचर, अन्नधान्य, भांडी असे सारे काही भिजून मोठे नुकसान झाले आहे. सध्या बाजारात घर दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले पत्रे, सिमेंट, पाईप …
Read More »चक्रीवादळग्रस्तांना प्रदेश भाजपकडून मदतीचा हात
माणगाव : प्रतिनिधी कोरोना संकटानंतर कोकणावर निसर्ग चक्रीवादळाने महासंकट कोसळले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री, नेतेमंडळी यांनी पाहणी दौरे केले, मात्र रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त आज आठ दिवस उलटूनही राज्य शासनाच्या प्राथमिक मदतीपासून वंचित आहे. अशा वेळी विरोधी पक्ष असलेला भाजप जनतेसाठी धावून आला आहे. भाजपच्या वतीने वादळग्रस्तांना मदतीचा हात …
Read More »रायगडात चौघांचा मृत्यू; 45 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोना मोठ्या प्रमाणात हातपाय पसरू लागला असून, काही रुग्णांचा बळीही घेत आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 12) आणखी 45 रुग्णांची नोंद झाली असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 30, उरण तालुक्यातील सात, पनवेल ग्रामीणमधील चार, पेण तालुक्यातील दोन, तर कर्जत व रोहा तालुक्यातील …
Read More »चित्रातून उभ्या केलेल्या रकमेची विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
चित्रकार पराग बोरसे यांची बांधिलकी कर्जत : बातमीदार – येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांनी काढलेल्या एका निसर्ग चित्राची विक्री केली असून, यातूून जमा आलेले 50 हजार रुपये त्यांनी माथेरानमधील शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात दिली आहे. लॉकडाऊन काळात मदत व्हावी म्हणून दाखवलेल्या या बांधिलकीबद्दल बोरसे यांचे माथेरान या त्यांच्या …
Read More »चक्रीवादळाने पर्यटन व्यवसायाला फटका
पाली : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आणि त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाने उडविलेली दाणादाण यामुळे कोकणात होत्याचे नव्हते झाले. नेहमी पर्यटकांनी गजबजलेले रायगड जिल्ह्यातील समुद्र किनार्यांवर सध्या भयाण शांतता पसरली आहे. विशेष म्हणजे पर्यटन व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसला आहे. सध्या समुद्र किनारी भागात जिकडे पहावे तिकडे मोडलेली नारळी-फोफळीची …
Read More »माऊलींच्या वारी प्रस्थानानिमित्त ‘अभंग सुमनांजली’चे थेट प्रक्षेपण
पनवेल ः प्रतिनिधीमाऊलींच्या वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त शनिवारी (दि. 13) महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक पंडित उमेश चौधरी यांच्या सुमधूर गायनाच्या अभंग सुमनांजली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मल्हार टिव्हीवर होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाचा भक्तमंडळींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आज संपूर्ण जगावर …
Read More »खोपोली पालिकेतील बांधकाम अभियंता
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात खोपोली ः बातमीदारयेथील नगरपालिका नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) होणार आहे, परंतु त्याच्या पूर्वसंध्येलाच गुरुवारी (दि. 11) खोपोली पालिका बांधकाम विभागातील अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.यासंदर्भात नगरपालिकेतील बांधकाम उपठेकेदारांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार …
Read More »उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांनी दिले नाराजीचे संकेत मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रातीन जनतेची कोरोनासोबत निकराची लढाई सुरू आहे. राज्यात अशी गंभीर परिस्थिती असताना सत्तेतील महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नाही हे आता स्पष्ट होत आहे. सत्तेत असतानाही आमचे काही प्रश्न आहेत आणि ते आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातले आहेत, अशी एक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper