नागोठणे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात संशयित कोरोना रुग्णांचे अहवाल येण्यास बराच कालावधी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या तालुक्यातच कोरोना रिपोर्टचा सावळागोंधळ असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी रोहा उपजिल्हा रुग्णालयातील 2 सप्टेंबरपासूनचे रुग्णांचे तपासणी अहवाल चार दिवस होऊनही प्राप्त झाले …
Read More »Monthly Archives: September 2020
पनवेल तालुक्यात 279 जण पॉझिटिव्ह
दोघांचा मृत्यू; 137 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 7) कोरोनाचे 279 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 199 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 107 …
Read More »महामारी संपलेली नाही
अनलॉक ही देशाची आर्थिक अपरिहार्यता होती आणि आहे. लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेला इतका जबर फटका बसला आहे की अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी अनलॉक आणि अनेक विशेष मदत योजनांची गरज आहेच. पण याचा अर्थ जर कुणी कोरोना महामारी संपुष्टात आली असा घेत असेल तर ते भीषण महासंकटाला आमंत्रण देणारे ठरू शकेल. कोरोनामुळे जगभरात …
Read More »एक्सप्रेस वेवर तीन अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही
खोपोली : प्रतिनिधी – मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रविवारी रात्री आठ ते बारा वाजण्याच्या दरम्यान खंडाळा घाट ते भाताण बोगदा या अंतरात तीन वेगवेगळे अपघात घडले. यात एकूण पाच जण किरकोळ तर एक जण गंभीर जखमी आहेत. तातडीने मदत मिळाल्याने जिवीत हानी झाली नाही. पहिला अपघात रविवारी संध्याकाळी आडोशी उतारावरील …
Read More »वाढीव वीज बिलांविरोधात भाजपचे रायगड जिल्ह्यात आंदोलन
पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले असताना निसर्ग वादळाने नुकसानग्रस्त केले आहे, अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने अवास्तव विजबिले आकारणी करून ग्रामीण जनतेला पूर्णपणे नाडण्यास सुरूवात केली आहे. म्हणून पूर्ण विजबिले माफी करण्याची जोरदार मागणी करीत पोलादपूर तालुका आणि शहर भारतीय जनता …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर उलटला
ऑइल पसरून वाहतूक ठप्प खोपोली, खालापूर : प्रतिनिधी – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा एक टँकर उलटून आतील ऑइल रस्त्यावर पसरल्याची घटना सोमवारी (दि. 7) दुपारी घडली. अपघाताची शक्यता व दुर्घटना रोखण्यासाठी तसेच सांडलेले ऑइल भरून माती टाकण्यासाठी आयआरबी व वाहतूक पोलिसांनी मुंबईकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी बंद …
Read More »रायगडात 531 नवे पॉझिटिव्ह; सहा रुग्णांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात सलग तीन दिवस कोरोना रुग्णांचे नवे उच्चांक प्रस्थापित झाल्यानंतर सोमवारी (दि. 7) काहीसा दिलासा मिळून 531 नव्या कोरोना रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे दिवसभरात 408 जण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 279, अलिबाग 101, पेण 47, खालापूर 25, रोहा 18, …
Read More »वाढीव वीज बिलांविरोधात भाजपचा एल्गार
अलिबाग ः प्रतिनिधी वीज महावितरण कंपनीचे राज्यातील वीज ग्राहकांना वीज बिलांचा शॉक देण्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. राज्यातील जनतेचे निसर्ग चक्रीवादळ तसेच कोरोना महामारीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वीज महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा वीज बिले नागरिकांच्या माथी मारली जात आहेत. …
Read More »तांबडी बुद्रूकच्या पीडित कुटुंबीयांना न्याय द्या!
पंचक्रोशीतील लोक एकटवले रोहा : प्रतिनिधी तांबडी बुद्रुक येथे 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी मराठा क्रांती मोर्चा तसेच भालगाव, घोसाळा, वाली, विरझोली, तांबडी पंचक्रोशीतील सर्व समाजबांधव सोमवारी (दि. 7) तांबडी बुद्रुक येथे एकवटले. या वेळी प्रांताधिकारी यशवंत माने व पोलीस …
Read More »हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची ‘डीआरडीओ’कडून यशस्वी चाचणी
बालासोर : वृत्तसंस्थाओडिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी (दि. 7) भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळेहवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper