कळंबोली : कळंबोली-रोडपाली येथील खेळाडूंसाठी असलेले मैदान खेळण्याजोगे राहिले नव्हते. या मैदानावर कचरा, मातीचे ढिगारे पडले असल्याने खेळाडूंनी याबाबत स्थानिक नगरसेवक अमर पाटील यांचे लक्ष वेधले. पाटील यांनी ही बाब सभागृह नेते परेश ठाकूर यांना सांगताच त्यांनी तत्परतेने पाहणी करून मैदान विकसित करण्याचे आश्वासन दिले. या वेळी स्थायी समिती सभापती …
Read More »Monthly Archives: November 2020
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण विभागात असणार्या बेलपाडा येथील भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी जाहीर केली आहे. नवनियुक्त पदाधिकार्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यकारिणीत अध्यक्षपदी गणेश नामदेव पाटील, सरचिटणीसपदी मधुकर उद्धव …
Read More »खालापुरात अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार; आरोपी फरार
खालापूर : खालापूर तालुक्यातील कुंभिवली आदिवासी वाडीत राहणार्या एका 13 वर्षीय मुलीवर अनोळखी इसमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, खालापूर पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांची पथके या नराधमाचा शोध घेत आहेत.कुंभिवली आदिवासी वाडीतील अल्पवयीन मुलगी कपडे धुण्यासाठी पाताळगंगा नदीजवळ रोजी रुबी कंपनीच्या …
Read More »डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
अमरावती : प्रतिनिधीज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची कन्या आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी मानसिक तणावातून आनंदवन येथील राहत्या घरी सोमवारी (दि. 30)सकाळी विषारी इंजेक्शन टोचून घेत जीवनयात्रा संपविली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, …
Read More »महाविकास आघाडी सरकार नशिबी येणे महाराष्ट्राचे दुर्दैव
आमदार निरंजन डावखरे व आमदार महेश बालदी यांची टीका पनवेल : रामप्रहर वृत्तमहिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, वाढीव वीज बिल, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता महाविकास आघाडी सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे …
Read More »कोविशिल्ड लशीचा प्रयोग
प्रादुर्भाव कमी झालेल्या कोरोनाने देशात पुन्हा डोके वर काढले आहे. दिवाळीनंतर रुग्णवाढ अपेक्षितच होती. नियमांचे उल्लंघन केल्यावर दुसरे काय होणार. सध्या काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने हिवाळ्यात आपल्याकडेही भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू होत आहेत, तर दुसरीकडे लशीसाठीचे संशोधनही जोमाने सुरू आहे. 2020 हे वर्ष …
Read More »मराठा समाजाचा 8 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा; राज्यस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे : प्रतिनिधी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासाठी 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या रविवारी (दि. 29) झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईत हिवाळी अधिवेशन होत असून, त्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. …
Read More »डॉ. सतीश वैरागी यांना दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार
मुंबई : प्रतिनिधी कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे अध्यक्ष डॉ. सतीश वैरागी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यामार्फत दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार दादासाहेब फाळके संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किल्ल्याणजी यांच्या हस्ते मुंबई अंधेरी येथे देण्यात आला. महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट समाजसेवा करणारे तसेच कोविडमध्ये जिवाची पर्वा न करता रुग्णांसाठी सतत कार्यरत असणार्या व्यक्तींना हा …
Read More »मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला
उदयनराजेंचे टीकास्त्र सातारा : प्रतिनिधी आधीच्या पिढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा; अन्यथा फार मोठा अनर्थ होईल आणि त्याला जबाबदार ही सगळी मंडळी असतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, आता कुबट वास …
Read More »पाणजे ग्रामपंचायतीचे अभिनंदन
उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील पाणजे ग्रामपंचायतीला शासनाच्या आर आर (आबा पाटील) सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या 2019/20 या वर्षा अंतर्गत तालुका स्तरावरून प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्त भाजपच्या पाणजे ग्रामपंचायतीच्या सरपंच करिष्मा भोईर, उपसरपंच नम्रता पाटील वा ग्रामपंचायत सदस्यांचे आमदार महेश बालदी, भाजप युवामोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper