Breaking News

Monthly Archives: April 2021

अनाथ मुले, वृद्धांना मदत करण्याचे आवाहन

पनवेल : वार्ताहर गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये आश्रमात वास्तव्यास असलेल्या अनाथ मुले आणि वयोवृध्द नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची नितांत गरज असून, समाजातील दानशूर व्यक्तींनी अनाथ मुले आणि वयोवृध्दांना सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन खारघरमधील गिरीजा वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. खारघर सेक्टर 12मध्ये असलेल्या …

Read More »

टी 20 वर्ल्डकपवर कोरोनाचे सावट

बीसीसीआयचा प्लान बी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. अशात आयपीएलचे बायो-बबलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती, तर काही खेळाडूंनी कोरोनाच्या भीतीपोटी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) टी-20 विश्वचषक स्पर्धेचे …

Read More »

पोलीस आणि व्यापार्‍यांकडून वृद्धाश्रमास वस्तूंचे किट वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. यातच रसायनी पोलिसांनी एक हात मदतीचा पुढे करत व्यापारी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वृध्द नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी व स्वच्छता या दृष्टीने आरोग्यास उपयुक्त अशा वस्तूंच्या किटचे वाटप केले. वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीतील तळेगाववाडी येथील मानव आशा सेवा होम संचलित वृध्दाश्रमाला भेट …

Read More »

न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंची भारतात राहण्यास पसंती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. न्यूझीलंड संघाचे महत्त्वाचे क्रिकेटपटू आयपीएलच्या 14व्या मोसमात खेळत आहेत. भारतातील कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे या स्पर्धेत खेळणारे ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू मायदेशी परतले आहेत, तर काही परतण्याच्या विचारात आहेत, मात्र न्यूझीलंडच्या खेळाडूंनी घरी परतण्यास …

Read More »

सचिनकडून ऑक्सिजनसाठी एक कोटींची मदत

मुंबई ः प्रतिनिधी कोरोना संकटाचा सामना करत असताना सध्या देशात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कोरोनाविरोधातील लढ्यात मैदानात उतरला आहे. 250 उद्योजक तरुणांनी सुरू केलेल्या मिशन ऑक्सिजनसाठी सचिनने तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे. मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी एक कोटी रुपयांची मदत …

Read More »

पृथ्वी वादळात कोलकाता गारद

अहमदाबाद ः वृत्तसंस्था सलामीवीर मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉने केलेल्या वादळी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सवर आयपीएलच्या साखळी सामन्यात सात गडी राखून विजय नोंदवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दिल्लीने 16.3 षटकांतच विजय साकारला. पृथ्वीला …

Read More »

लसीकरण केंद्रावर तात्पुरता निवारा शेड

पनवेल : रामप्रहर वृत्त वाढत्या कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लस हाच प्रभावी उपाय मानला जात आहे. त्यामुळे कोविडविरोधी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच उन्हाची दाहकता वाढत असल्याने लसीकरण केंद्रावर येणार्‍या नागरिकांसाठी भाजपच्या नगरसेविका अरुणा भगत व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भगत यांच्या माध्यमातून कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र …

Read More »

कोरोनामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढले; पनवेलसह, नवी मुंबईत संचारबंदीतही रुग्णबळी अधिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कडक संचारबंदीनंतर पनवेलसह नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, मात्र कोरोना मृत्यूंचे प्रमाण कायम असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दिवसाला सरासरी आठ ते नऊ कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. नवी मुंबई शहरात 50 वर्षांवरील बाधितांचे मृत्यू अधिक असून शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1350च्या …

Read More »

रोह्यातील रोठ बुद्रुक गावात जंतुनाशक फवारणी

‘क्लॅरिअंट’ची सामाजिक बांधिलकी रोहे : प्रतिनिधी कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील क्लॅरिअंट केमिकल्स इंडिया लिमिटेड या उद्योगसमूहाच्या वतीने परिसरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून क्लॅरिअंटकडून कारखान्यालगतच्या रोठ बुद्रुक गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. रोठ बुद्रुक गावामध्ये काही कोरोना बाधित आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच नितीन वारंगे …

Read More »

सुधागडात कोरोनाविषयी जनजागृती

प्रभातफेरी व रंजक गाण्यांतून प्रबोधन पाली ़: प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेच, शिवाय रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. तालुक्यातील अडुळसे गाव आणि परिसरातील सात वाड्यांवर गुरुवारी (दि. 29) कोरोना विषयक जनजागृती …

Read More »