भाजपची सडकून टीका मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. कोरोना लसीकरणाच्या तिसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा असून, 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे, मात्र ठाकरे सरकारने 1 मेपासून कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे सर्वांचे लसीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा …
Read More »Monthly Archives: April 2021
केंद्राच्या सहकार्यामुळेच व्यापक लसीकरण : फडणवीस
अमरावती ः प्रतिनिधीकेंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा उपलब्ध करून दिल्यामुळेच महाराष्ट्रात व्यापक लसीकरण करता आले, असा दावा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 29) अमरावतीच्या दौर्यावर आले असता पत्रकारांशी बोलताना केला आहे. देशात सर्वांत जास्त लसीकरण महाराष्ट्राने केले आहे, या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या विधानाची आठवणही …
Read More »मुंबई इंडियन्स राजस्थानवर भारी
साकारला ’रॉयल’ विजय नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मुंबई इंडियन्सने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 7 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. चेन्नईच्या खेळपट्टीवर डगमगलेल्या मुंबई इंडियन्सची गाडी ह्या सामन्यात रुळावर आल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे संघासाठी ही चांगली गोष्ट मानली जात आहे. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर क्विंटन डी कॉकने …
Read More »मुंबई प्रीमिअर लीग टी-20 लांबणीवर
अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांची माहिती मुंबई ः प्रतिनिधी देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई प्रीमिअर लीग टी-20 मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई प्रीमिअर लीगचे गव्हर्निंग कौन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील व मुंबई प्रीमिअर लीगचे गव्हर्निंग कौन्सिल अध्यक्ष …
Read More »सुरेश रैनाच्या नावे चौकारांचा विक्रम
चौथ्या स्थानी झेप मुंबई ः प्रतिनिधी चेन्नई सुपर किंग्जमधून खेळत असलेला आणि मिस्टर आयपीएल म्हणून ख्याती असलेल्या सुरेश रैनाच्या नावावर आणखी एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सनराइजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने 15 चेंडूंत 17 धावा केल्या. त्यात त्याने 3 चौकार लगावले. त्याच्या या 3 चौकारांमुळे त्याच्या नावावर 500 चौकार झाले आहेत. …
Read More »खेळाडूंनंतर पंचांचीही आयपीएलमधून माघार
नितीन मेनन, पॉल रेफेल घरी परतले नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएलवरील कोरोना संकट आता आणखी गडद होत चालले आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक परदेशी खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडत असताना आता पंचदेखील माघार घेताना दिसत आहेत. आयसीसीच्या एलिट पॅलनमधील सदस्य असलेले भारताचे नितीन मेनन व ऑस्ट्रेलियाचे पॉल रेफेल यांनी …
Read More »चेन्नईची विजयी घोडदौड; हैदराबादची हाराकिरी सुरूच
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी लागोपाठ पाचवा विजय नोंदविला. फाफ डुप्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळींमुळे चेन्नईने हैदराबादने दिलेले 171 धावांचे आव्हान अगदी सहज पूर्ण केले. ऋतुराज गायकवाडने 44 चेंडूंत 75 धावा आणि फाफ डुप्लेसिसने 38 चेंडूंमध्ये 56 धावांची खेळी केली. हैदराबादकडून फक्त राशिद …
Read More »कोरोनावाढ रोखण्यासाठी आयपीएलबंदी अयोग्य
पॅट कमिन्सचा दावा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज तीन लाखांच्या घरात वाढत आहे. अशा परिस्थितीत आयपीएल 2021 सुरू असल्यामुळे अनेक जण टीका करीत आहेत, पण आयपीएल बंद करणे हा कोरोना संकट रोखण्यासाठीचा उपाय नाही, असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स याने व्यक्त केले आहे. कोलकाता …
Read More »धोनीकडून बाकावरील खेळाडूंना यशाचे श्रेय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी आयपीएलच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 7 विकेट्स व 9 चेंडू राखून सहज विजय मिळवला. या विजयानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विजयाचे श्रेय अंतिम 11 खेळाडूंव्यतिरिक्त बाकावर बसलेल्या प्रत्येक खेळाडूला दिले. फलंदाजांची कामगिरी दमदार होती, परंतु याचा अर्थ असा नाही की गोलंदाजांनी निराश केले. दिल्लीची …
Read More »दुर्बल घटकांना अर्थसहाय्य द्या -नगरसेविका दर्शना भोईर
पनवेल : रामप्रहर वृत्त पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध घटकांना दिलेल्या अर्थसहाय्याप्रमाणे पनवेल महानगरपालिका हद्दीतील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण राज्यभर कोरोनाच्या महामारीने कहर केलेला …
Read More »