Breaking News

Monthly Archives: April 2021

मानवतेचे निशाण मिरवू महाराष्ट्र दिनी!

महाराष्ट्राच्या वर्धापन दिनाला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्याने या काळात अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. तेव्हा कुठे 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांचे राज्य देशाच्या नकाशावर अस्तित्वात आले. हुतात्म्यांचे बलिदान विसरून महाराष्ट्र दिन चिरायू होऊ शकत नाही हे जरी खरे …

Read More »

लॉकडाऊनमुळे मच्छीमार होड्या किनार्यावर

पावसाळ्यात खोल समुद्रातील  मासेमारी बंद ठेवावी लागते, त्या अनुषंगाने मुरूडमधील कोळी बांधव आपल्या मच्छीमार होड्या साधारण 15 मेपासून किनार्‍यावर लावतात. त्यानंतर होडीची साफसफाई, होडीतील सर्व जाळ्या स्वच्छ धुवून आपल्या घरी नेऊन ठेवतात. पाऊस सुरु होण्याआधी होड्या साकारण्यात येतात, मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने सर्वांनाच त्रस्त केले आहे. लॉकडाऊन, संचारबंदी, …

Read More »

कर्जत रेल्वे स्थानकातील फलाटाची उंची वाढविणार; प्रवाशांना दिलासा

कर्जत : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि लोकल किंवा लांबपल्ल्याची गाडी यांच्यामधील अंतर जास्त असल्याने गाडी पकडताना एखाद्या प्रवाशाचा अपघात होऊ शकतो. याबाबत पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर फलाट क्रमांक तीनची उंची लवकरच वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. कर्जत रेल्वे स्थानकात एकूण चार …

Read More »

रोहा बाजारपेठेत नागरिकांची गर्दी, काही दुकानेही उघडी

रोहे ः प्रतिनिधी कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र रोहा शहरात गुरूवारी (दि. 29) अत्यावश्यक सेवेच्या निमित्ताने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी उसळली होती. महत्वाचे म्हणजे कडक निर्बंध लागू असतानाही अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रोह्यातील अन्य काही दुकाने गुरूवारी दिवसभर उघडी ठेवून व्यापारी व्यवसाय करताना दिसले.देशात, राज्यात कोरोनाचे रूग्ण …

Read More »

लसीकरणासाठी नागरिकांची दमछाक; सुधागडात मध्यरात्रीपासून प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर गर्दी

पाली : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली जात आहे, मात्र नियोजना अभावी सुधागड तालुक्यात लस मिळविता मिळविता नागरिकांची पुरती दमछाक होत असल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याचे संतापाने बोलले जात आहे. सुधागड तालुक्यात पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जात आहे. पहिल्या आलेल्या 80 लोकांना टोकन …

Read More »

प्रभाग 18 मध्ये कोरोना जंतुनाशक फवारणी

पनवेल : वार्ताहर माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पुन्हा एकदा प्रभाग 18 मध्ये कोरोना जंतुनाशक फवारणी करून घेतली आहे. नगरसेवक विक्रांत पाटील हे आपल्या प्रभागात नेहमीच वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. प्रभागातील विकास कामांबरोबर नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजीही तत्परतेने घेत असतात. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रभागातील …

Read More »

जिल्हाबंदीचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई

सायन-पनवेल महामार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त पनवेल : वार्ताहर राज्यात जिल्हा बंदी असूनदेखील बिनदिक्खतपणे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात फिरणार्‍यांवर आता पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. यांचा प्रारंभ कामोठे पोलिसांनी केली आहे. सायन-पनवेल महामार्गावर मुंबईच्या दिशने जाणार्‍या मार्गावर मॅक डोनाल्डच्या विरुद्ध दिशेला नाका बंदी सुरू करून, वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली …

Read More »

केंद्र सरकारचे ‘मिशन रेमडेसिवीर’

अनेक देशांशी संपर्क नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीची पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राने इजिप्त, उज्बेकिस्तान, यूएई आणि बांगलादेशकडून रेमडेसिवीर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, या देशांशी संपर्कही सुरू केला आहे.अमेरिकेची फार्मा कंपनी गिलीएड …

Read More »

सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांची तत्परता

पनवेल ः प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात परिसरात अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या संदर्भात कोरोना प्रतिबंधक नियमानुसार सिडको कार्यालयात विचारणा करण्यास जाण्याचीही बंदी असल्यामुळे नगरसेवक व नागरिकांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला होता. ही बाब पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

कोविड रुग्णालयांत व्हिडीओ यंत्रणा कार्यान्वित करा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तमहानगरपालिका हद्दीतील कोविड रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर होत असलेले औषधोपचार व देखभाल व्यवस्था रुग्णांच्या नातेवाइकांना पाहता यावी यासाठी व्हिडीओ यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.पनवेल महानगरपालिका हद्दीतील रुग्णालयांमध्ये उपचार …

Read More »