Breaking News

Monthly Archives: April 2021

कोव्हॅक्सिन निर्मितीस ‘हाफकिन’ला परवानगी

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार मुंबई ः प्रतिनिधीमुंबई येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला भारत बायोटेक कंपनीकडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस बनविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व लसीचा तुटवडा …

Read More »

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली

प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा मुंबई ः प्रतिनिधीविधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व झळाळते ठेवले होते. त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो …

Read More »

अलिबागेत वीकेण्ड लॉकडाऊन इतर दिवशी अत्यावश्यक दुकाने

दुपारी 1 वाजेपर्यंतच खुली राहणार अलिबाग ः प्रतिनिधीकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अलिबाग नगर परिषद प्रशासनाने शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. अन्य दिवशीदेखील दुपारी 1 वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवता राहणार आहेत. या सदंर्भात पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि पालिका यांची संयुक्त बैठक झाली.अलिबाग शहर व परिसरासह तालुक्यात कोरोनाचा फैलाव …

Read More »

खोपोली आठवड्यातून तीन दिवस जनता कर्फ्यू

खोपोली ः प्रतिनिधीखोपोलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शुक्रवारी (दि. 16) नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात सर्वपक्षीय नेतेमंडळी, सामाजिक संघटना, व्यापारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सर्वानुमते आठवड्यातून तीन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवार ते सोमवार दवाखाने, औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार पूर्णतः बंद …

Read More »

राज्यातील कोरोनाबळी हे तर उद्धव ठाकरेंचे पाप

खासदार नारायण राणेंचा घणाघात मुंबई ः प्रतिनिधीराज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढू लागले आहेत. 59 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे, राज्य सरकारचे पाप आहे. मुख्यमंत्री फक्त बाधितांचे आणि मृतांचे आकडे जाहीर करतात. हे नाही-ते नाही सांगतात. जनाची नाही, तर मनाची तरी आहे का मुख्यमंत्र्यांना? अशा शब्दांत भाजप …

Read More »

राज्यात आणखी दोन-तीन दिवस  ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा

मुंबई ः प्रतिनिधीराज्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणाला कोलमडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 16) एक बैठक झाली. या बैठकीनंतर अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार …

Read More »

Easy methods to define the Best Essay Writing Service on Reddit With Small price and Speedily Supply and supply?

Easy methods to define the Best Essay Writing Service on Reddit With Small price and Speedily Supply and supply? Study tips to outline the Best Essay Writing Service on Reddit With Discounted and Somewhat only Transport? The best Reddit essay writing service comprises of a workforce of proficient writers, a …

Read More »

पनवेलमध्ये ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण

116 बेडला पाइपलाइनद्वारे होणार पुरवठा पनवेल : वार्ताहर पनवेल उपजिल्हा रुग्णालय हे कोविड हॉस्पिटल आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. येथे ऑक्सिजन बेड आणि अतिदक्षता विभाग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासते. या सर्व दृष्टिकोनातून या रुग्णालयात सहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सीजन प्लांट उभारण्यात …

Read More »

पनवेल पोलिसांकडून अनाथांना मदत

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलिसांनी उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणुसकीसह सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील वांगणी गाव येथे असलेल्या सील आश्रम नामक सेवाभावी संस्थेला मदतीचा हात दिला आहे. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गुरुवारी (दि. 15) केले. पनवेल तालुका पोलीस …

Read More »

पोलिसांच्या मदतीला होमगार्ड बंदोबस्त

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबई पोलीस विभागात कमी मनुष्यबळ असल्याच्या कारणास्तव कोरोना काळात नवी मुंबई पोलिसांच्या मदतीला होमगार्ड सक्रिय झाले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील सात पोलीस ठाण्यात एकूण 40 होमगार्ड दाखल झाले आहेत. त्यानुसार पनवेल, कळंबोली, कामोठे, खांदेश्वर, तळोजा, …

Read More »