Breaking News

Yearly Archives: 2021

पंतप्रधान मोदींकडून स्वातंत्र्य दिनाची भेट; देशासाठी 100 लाख कोटींच्या योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान मोदींनी देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवून रविवारी अनेक घोषणा केल्या. यामध्ये देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधांवर भर दिला. ‘प्रधानमंत्री गतिशक्ती योजने’ची घोषणा केली आहे. ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी असणार आहे. लाखो लोकांना रोजगार देण्यासाठी ही योजना आणण्यात आली …

Read More »

जनआशीर्वाद यात्रा ः केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा उद्या रायगड, नवी मुंबईत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी (दि. 17) रायगड जिल्हा, तसेच नवी मुंबईत दौरा आहे. ते जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकर्‍यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तिकारांबरोबर बैठक, भूमिपुत्रांशी संवाद, त्याचबरोबर …

Read More »

राष्ट्रगीताच्या आवाहनाला देशवासीयांचा तुफान प्रतिसाद

नवी दिल्ली : भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा झाला. दरम्यान, केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जगभरातून दीड कोटींहून अधिक लोकांनी राष्ट्रगीत गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. केंद्राच्या आवाहनाला लोकांनी रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने सांगितले की, देशातील जनतेने ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अभियानाला उत्स्फूर्त …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पदार्पण वर्षानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे जभशिप्र संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्याबरोबरच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सीकेटी महाविद्यालय परिसरात अनिल …

Read More »

उरणमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

उरण : वार्ताहर स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त उरण शहरात ध्वजारोहण कार्यक्रम रविवारी (दि. 15) साधेपणाने आणि शासकीय नियम पाळून झाला. नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. प्राथमिक शाळा क्र. 3 मोरा येथे पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती राजेश ठाकूर यांच्या …

Read More »

इपिक फ्युजन हेल्थ केअरतर्फे डिजिटल आरोग्य तपासणी शिबिर

उरण : रामप्रहर वृत्त येथील न्यू इंग्लिश स्कूल मोरा येथे मोरा मच्छीमार सहकार सोसायटी व महेश बालदी मित्र मंडळ यांच्या वतीने आणि इपिक फ्युजन हेल्थ केअर यांच्या वतीन दिनांक 15 व 16 ऑगस्ट रोजी मोफत डिजिटल आरोग्य तपासणी शिबिराचे  आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला उरणचे आमदार महेश बालदी यांनी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण येथे ध्वजारोहण

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवाजीनगर येथे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युुनिअर कॉलेज आणि मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व टी. एन. घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. …

Read More »

खालापूर डेल्टा प्लस मुक्त; एक रुग्ण बरा झाल्याने तणाव कमी

खालापूर : प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस विषाणूने चिंता वाढवली असून, खालापूर तालुक्यातील नोंद झालेला डेल्टा प्लस रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. रायगडमध्ये नोंद झालेल्या दोन डेल्टा प्लस रुग्णांपैकी एक खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील होता. 13 वर्षीय मुलाला डेल्टा प्लसची लागण झाली होती. …

Read More »

पेणमध्ये मंगळवारी जनआशीर्वाद यात्रा; शेतकर्‍यांच्या समस्यांसह अनेक विषयांवर चर्चा

पेण : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी (दि. 17) पेणमध्ये येत असून, यानिमित्त आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून शेतकर्‍यांशी संवाद, नुकसानभरपाई, गणपती कारखानदारांचे प्रश्न, पीओपीवरील बंदी, ग्रामीण रस्ते या विषयांवर चर्चा होणार …

Read More »

नेरळच्या व्यापारी संकुलाचे भाडेकरू कोण?

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने 2008 मध्ये नेरळ बाजारपेठमधील सर्व अतिक्रमणे उद्ध्वस्त केली होती. त्या वेळी सर्व 72 टपरीधारकांची बांधकामे उद्ध्वस्त करून नेरळ-माथेरान रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला होता. त्यानंतर 2017 मध्ये या टपरीधारकांसाठी रायगड जिल्हा परिषदने नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू केले. आता त्या …

Read More »