आमदार प्रशांत ठाकूर यांचा गंभीर आरोपआमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने काढले पैसेराज्यातील मविआ सरकारचा कारभारही संशयास्पद पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा बँक घोटाळा हा केवळ 65 खात्यांपुरता मर्यादित नसून त्याची पाळेमुळे खोलवर आहेत. या घोटाळ्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे इतर नेतेसुद्धा भागीदार आहेत. शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने ओव्हर ड्राफद्वारे पैसे …
Read More »Yearly Archives: 2021
‘शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली’
मुंबई : अयोध्येतील राम मंदिर उभारणीमधील कामात जमीन खरेदी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून शिवसेनेने घेतलेल्या जहाल भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाकडून बुधवारी (दि. 16) आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना भवन परिसरात तुफान हाणामारी झाली. यानंतर माहीम पोलीस ठाण्यात पोहचल्यावर भाजप नेते आमदार आशिष शेलार …
Read More »फ्रान्सची जर्मनीवर 1-0ने मात
म्युनिक ः वृत्तसंस्थाअत्यंत भरात असलेल्या विश्वकप विजेत्या फ्रान्सच्या संघाने कडवा प्रतिस्पर्धी असलेल्या जर्मनीचा युरो कप 2020मध्ये 1-0 असा पराभव केला आहे. याआधी 2016मध्ये फ्रान्सने युरो कपमध्ये जर्मनीला धूळ चारली होती. त्या पराभवाचे उट्टे फेडण्याची संधी जर्मनीने गमावली असून फ्रान्सनेच जर्मनीला 1-0 असे पराभूत केले. जर्मनीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु फ्रान्सचा …
Read More »पाँटिंगचा विश्वविक्रम मोडण्याची ‘विराट’ संधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्थावर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. बायो बबलमध्ये भारतीय खेळाडूंचा कसून सराव सुरू आहे. अशातच कर्णधार विराट कोहलीच्या शतकाकडेही क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. अंतिम सामन्यात विजयासह कर्णधार विराटकडे विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करताच कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम …
Read More »अर्जेंटिनाची चिलीशी बरोबरी
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा रिओ दी जानिरो ः वृत्तसंस्थालिओनेल मेसी याने फ्री-किकवर शानदार गोल झळकावल्यानंतरही अर्जेटिनाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चिलीविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. या सामन्यात महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना आदरांजली वाहण्यात आली.पहिल्या सत्रात मेसीने फ्री-किकवर डाव्या पायाने मारलेला फटका चिलीच्या बचावपटूंच्या डोक्यावरून जात गोलरक्षक क्लॉडियो ब्राव्होने …
Read More »कोरोनाविषयक निर्बंधातून रायगडला दिलासा मिळण्याची शक्यता कमीच
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचा कोरोना संक्रमण दर हळूहळू कमी होत आहे. मात्र अजूनही हा दर 10 टक्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे करोनाविषयक निर्बंधांतून रायगड जिल्ह्याला फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. रायगड जिल्ह्यात एक हजार 500 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 728 जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. …
Read More »राजमाता जिजाबाई हिंदवी स्वराज्याची प्रेरणा
राजमाता जिजाबाई यांची 17 जून रोजी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त लेख… परकीय आक्रमणामुळे प्रजा नाडली-पिडली गेली होती, परंतु लखुजी जाधवांची कन्या जिजाबाई अत्यंत बाणेदार व स्वाभिमानी स्त्री होती. राजघराण्याचा वारसा असल्याने आपल्या सासरी तसेच माहेरी त्यांनी अनेक लढाया पाहिल्या होत्या, लढाईच्या रोमहर्षक कथा ऐकल्या होत्या. मराठी माणसाला, महाराष्ट्राला संकटातून वाचविण्याचा त्यांनी …
Read More »पोलादपूरच्या हिरवाईची पर्यटकांना साद
पोलादपूर तालुक्यामधील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील निसर्गसौंदर्याची अपरिमित उधळण पाहण्यासाठी येथील हिरवाईने आता पर्यटकांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. येथील ’सोनपंखी’ कार निसर्गकवी कै. वसंत पालकर यांनी, माझं सुंदर कोकण। जणू सोनियाची खाण॥फेडी डोळ्यांचं पारणं। लाल मातीचं कोंदणं॥ गिरी कंदरी चालते। नद्या ओढ्यांचं गायन॥आसमंती सागराचे। घुमे स्वप्नील गुंजन॥ अशा काव्यपंक्तींद्वारे येथील निसर्गसौंदर्याचे …
Read More »कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटील यांना ईडीकडून अटक
पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना मंगळवारी (दि. 15) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या घोटाळ्याविरोधात सर्वप्रथम कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; अल्पसंख्याक समाजाला धान्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने अल्पसंख्याक समुदायामध्ये धान्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14मधील अल्पसंख्याक समुदायामध्ये जवळपास 1150 धान्याचे किट वितरीत करण्यात आले. याबद्दल नगरसेवक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper