नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना वाढीव मालमत्ता कर, तीन पट दंड, मागील थकबाकी व अंदाजित क्षेत्रफळ जोडून वितरीत केलेल्या देयकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप युवा नेता निशांत करसन भगत यांनी नवी मुंबई आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भगत यांनी निवेदनात म्हटले आहे की, नवी मुंबई शहरातील …
Read More »Yearly Archives: 2021
पनवेलमध्ये रस्त्यांची डागडुजी; नगरसेवक राजू सोनी यांचा पाठपुरावा
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी लाइन आळी येथील हनुमान मंदिराजवळील गटारांच्या झाकणांची दुरूस्ती तसेच महानगरपालिकेसमोरील नुकत्याच पडलेल्या पावसामुळे रस्त्याला पडलेले खड्डे भरून घेतले आहेत. पनवेल शहरातील लाइन आळी येथील हनुमान मंदिराजवळील गटारावरील झाकण गटाराच्या आत गेले होते. त्यामुळे येथून ये जा करणार्या लोकांना याचा त्रास होत …
Read More »तळोजातील दफनविधी त्वरित सुरू करा; नगरसेवक विक्रांत पाटील यांची मागणी
पनवेल : वार्ताहर तळोजा फेज-1 येथील मुस्लीम समाजासाठी दफनभूमी म्हणून आरक्षित असलेल्या भूखंडावर दफनविधी त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची बहुजन वंचित विकास संस्थेच्या पदाधिकार्यांसह भेट घेतली. या वेळी दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाविषयी विस्तृत चर्चा झाली …
Read More »द्रोणागिरी किल्ल्याची प्रवेशद्वार भिंत ढासळली
उरण : वार्ताहर रायगड जिह्यातील उरण येथील ऐतिहासिक किल्ले द्रोणागिरीचे प्रवेशद्वाराची भिंत आणि चर्चवरील भाग 13 जून रोजी ढासळला. ही घटना अत्यंत गंभीर असून असे होत राहिले तर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर होण्याची भीती आहे. द्रोणागिरी किल्ला हा असंरक्षित स्मारक आहे. किल्ल्यावर जाणार्या वाटा पावसाळ्यात बिकट होत आहेत. …
Read More »डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात अश्विन-जडेजा दोघांनाही खेळवावे; गावसकरांची सूचना
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था साऊदम्पटनच्या उष्ण वातावरणामुळे कोरडी झालेली खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साहाय्य करील. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनाही भारताने खेळवावे, अशी सूचना महान माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी केली आहे. गेले काही दिवस साऊदम्पटनचे कमाल तापमान 25 अंश सेल्सिअसहून …
Read More »‘एचसीए’च्या अध्यक्षपदावरून अझरूद्दीनची उचलबांगडी
हैदराबाद ः वृत्तसंस्था भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए)च्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. एचसीएच्या सर्वोच्च समितीने अझरविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अझरला बजावलेल्या नोटीसीत, तुमच्याविरुद्ध अनेक सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. त्यावर विचार केल्यानंतर ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेलाय, असे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या …
Read More »कसोटी क्रमवारीत कोहली चौथ्या स्थानी
दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जाहीर झालेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानी मुसंडी मारली आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने पुन्हा अग्रस्थान गाठण्याची किमया साधली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडचा कर्णधार जो रूटला चांगली फलंदाजी करता आलेली नव्हती. त्यामुळे त्याच्या कसोटी क्रमवारीतील स्थानात घसरण …
Read More »युरो कप : इटलीची बाद फेरीत धडक
रोम ः वृत्तसंस्था युरो कप स्पर्धेच्या ‘अ’ गटातील चौथ्या सामन्यात इटलीने स्वित्झर्लंडला 3-0ने मात दिली. सलग दोन विजयांसह इटलीने बाद फेरीत धडक मारली आहे. इटलीचा मिलफिल्डर मॅन्युअल लोकेटेली याने 26व्या आणि 52व्या मिनिटाला दोन गोल केले. या गोलसाठी डॉमेनिका बेरार्डी याने पास दिला होता. लोकेटेलीने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल …
Read More »‘दिबां’च्या नेतृत्वाखालील लढ्यानंतर शेतकर्यांना अखेर न्याय मिळाला!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…उरणच्या शेतकर्यांवर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेत्यांनी पुकारलेला महाराष्ट्र बंद शंभर टक्के यशस्वी …
Read More »मनपाच्या वतीने गर्भवतींना इन्फ्ल्यूएंझा लस
पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीने निर्देशित केल्याप्रमाणे दुसर्या, तिसर्या तिमाहीतील गरोदर मातांचे बुधवारी (दि.16) महापालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर इन्फ्ल्यूएंझा लसीकरण करण्यात आले. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1, गावदेवी पनवेल येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दुसर्या आणि तिसर्या तिमाहीतील गरोदर मातांसाठी हे लसीकरण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper