बीसीसीआयकडून इंग्लंड बोर्डाला पत्र नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (इसीबी) पत्र लिहिले असून आयपीएलसाठी वेळ मिळावा यासाठी कसोटी मालिका निर्धारित वेळेच्या एक आठवडा आधी खेळवली जावी, अशी विनंती केली आहे. …
Read More »Yearly Archives: 2021
रंगांच्या दुनियेत हरवलेला कलाकार मदतीच्या प्रतीक्षेत
संधी तुमचे दार कधी ठोठावेल ते सांगता येत नाही. आलेल्या संधीचे सोने करणे की, माती करणे हे प्रत्येकाच्या हातात असते. ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्यातील कलागुण व्यक्त करण्याची संधीच लाभत नाही. पण गुणी कलाकार प्रतिकुल परिस्थितीतही आपल्या कलेची छाप पाडल्याशिवाय राहत नाही. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील एक …
Read More »हॅम रेडिओ ऑपरेटर्सची मोलाची कामगिरी; तौक्ते चक्रीवादळात प्रशासनाला केले सहकार्य
अलिबाग : जिमाका तौक्ते चक्रीवादळाच्याकाळात क्षेत्रीय स्तरावरून महत्त्वाच्या माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी हॅम रेडिओ ऑपरेटर्सचे जिल्हा प्रशासनाला मोलाचे सहकार्य मिळाले. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात उभारलेल्या वायरलेस यंत्रणेचे काम हॅम रेडिओ ऑपरेटर यांनी पाहिले व प्रशासनास मदत केली. 16 व 17 मे रोजी जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला, त्या …
Read More »‘तौक्ते’मुळे आंबा बागायतदार हतबल; 1550 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
पाली : रामप्रहर वृत्त तौक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील आंबा बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन काढणीला आलेला आंबा जमीनदोस्त झाला आहे. त्यात बागायतदरांचे करोडोंचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. प्राथमिक पाहणीनंतर तब्बल 1550 हेक्टरवरील आंबा बागांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा कृषी कार्यालयाने दिली आहे. मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे आंब्याची झाडे …
Read More »केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली पेणमध्ये नुकसानीची पाहणी
पेण : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि. 20) पेणमध्ये भेट देऊन तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी विनोबा भावे यांचे स्मारक असलेल्या गागोदे बुद्रुक या गावातील नुकसानीचा आढावा घेतला व पाहणी केली. तसेच चक्रीवादामध्ये मयत झालेल्या रामा बाबू कातकरी या इसमाच्या पत्नीची भेट घेऊन …
Read More »नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळवून द्या; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना, पोलादपूरमध्ये शासकीय अधिकार्यांसोबत चर्चा
पोलादपूर : प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळवून देण्याबाबतच्या सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि. 20) येथे संबंधीत अधिकार्यांना दिल्या. तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर कोकण दौर्यावर आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी पोलादपूर …
Read More »रायगडातही म्युकरमायकोसिसचा शिरकाव; तीन जण बाधित
अलिबाग : रायगडातही म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण आढळलेत. राज्यात म्युकरमायकोसिसचा झपाट्याने प्रादुर्भाव सुरू आहे. पनवेल मनपा हद्दीत एक, पनवेल ग्रामीण हद्दीतील एक व खोपोली येथील एका रुग्णाचा यात समावेश आहे. तिघांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
Read More »केंद्राकडून महाराष्ट्रालाही मिळणार मदत!
‘मविआ’कडून जाणीवपूर्वक राजकारण : देवेंद्र फडणवीस महाड ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यात महाराष्ट्रालासुद्धा मदत मिळणार असल्याचे नुकतेच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे, मात्र याबाबत महाविकास आघाडी सरकारकडून जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे, असा आरोप करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 20) सकाळी …
Read More »द्वेषाचे टूलकिट
मोदी द्वेषाने पछाडलेल्या ममता बॅनर्जी यांना कुठल्याही थराला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला सुपर फ्लॉप ठरवण्याची घाई झाली आहे. नेमका हाच अजेंडा काँग्रेस पक्षाच्या द्वेषाच्या टूलकिटमध्ये ठळकपणे दिसून येतो. वास्तविक ही वेळ राजकारणाची नव्हे आणि द्वेषाच्या राजकारणाची तर अजिबातच नव्हे. ही वेळ आहे एकदिलाने आणि एकजुटीने काम …
Read More »पुरोगामी आणि प्रगतिशील विचारांचे पाईक!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…दि. बा. पाटील यांच्यावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper