Breaking News

Yearly Archives: 2021

रोह्यात सुदर्शन कंपनीच्या वतीने आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान

रोहा, धाटाव : प्रतिनिधी येथील सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज या कंपनीच्या वतीने रोहा उपजिल्हा रुग्णालय, आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोकबन लसीकरण केंद्रास नुकताच आरोग्यविषयक व रुग्णोपयोगी साहित्याची भेट दिली. जागतिक रंगद्रव्ये उत्पादनात अग्रेसर असणारी धाटाव येथील सुदर्शन केमिकल कंपनी सामाजिक कार्यामध्येही नेहमीच अग्रेसर राहिली आहे. कंपनीतर्फे ग्रामीण भागात आरोग्य तपासणी …

Read More »

माथेरानकरांच्या उरात धडकी भरवणारे चक्रीवादळाचे ते 25 तास

कर्जत : बातमीदार सोमवारचा दिवस. लॉकडाऊनमुळे माथेरान बंद असल्याने प्रत्येकजण घरात. सायंकाळी पाच वाजता सौम्य वारा सुरू होता. सर्व लोक आपल्या नित्य कामात व्यस्त. आणि अचानक सोसाट्याचा वारा सेकंदात घोंगावला. सर्वत्र धूळ आणि झाडाचा पालापाचोळा पडलेला. क्षणात कोणाला काहीच कळलं नाही. ज्याने त्याने घरात धाव घेऊन दार बंद केले. आणि …

Read More »

राज्यात वादळे येतच राहणार

सुमारे एक वर्षापुर्वी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला होता. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच तौक्ते चक्रीवादळ आले. एक वर्षाच्या आत दोन वादळ आल्यामुळे रायगडकर कोलमडून गेले आहेत. शेतकरी, बागयतदार, श्रमिक, कामगार सर्वांनाच याचा फटका बसला आहे. घरे कोसळली, वीजपुरवठा खंडित आहे, संपर्क यंत्रणा कोलमडली, पाणीपुरवठा योजना बंद आहेत. निसर्ग …

Read More »

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम

खारघर ः प्रतिनिधी तरुणाईच्या कलागुणांसाठी हक्काचे व्यासपीठ असणार्‍या भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात 11 ते 14 मेदरम्यान अभियान 2021 या ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वरांनी आणि वादनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. गायन स्पर्धेत रिद्धी समवादेने प्रथम, तर द्वितीय क्रमांक उमंग निगमने पटकावला. वादन स्पर्धेत …

Read More »

विनाकारण फिरणारे 295 जण कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल : वार्ताहर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीदेखील रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीये. शेवटी पोलीस प्रशासन व पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या मदतीने पनवेल महापालिका हद्दीत विनाकारण फिरणारे, भाजीविक्रेते व फळविक्रेते यांची रॅपिड अँटीजन व आरटीपीसीआर तपासणी सुरू केली आहे. यामध्ये तब्बल 295 जणांचा …

Read More »

नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नाने पनवेलमध्ये वीजपुरवठा सुरळीत

पनवेल : वार्ताहर गेल्या दोन दिवसापूर्वी तौक्ते चक्रीवादळाचा फटका पनवेल शहराला मोठ्या प्रमाणात बसला. या वेळी शहरातील मिरची गल्ली, मिडल क्लास हौसिंग सोसायटी, भुसार मोहल्ला, कोळीवाडा, पंचरत्न हॉटेल परिसर, रोहिदास वाडा आदी भागातील रहिवाशांना बसून मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. याबाबतची माहिती कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांना मिळताच …

Read More »

खारघरमध्ये लसीकरण केंद्र सुरू

पनवेल ः वार्ताहर रोटरी खारघर व मनुस्मृती ज्येष्ठ नागरिक घर यांच्या सहकार्याने पनवेल महानगरपालिकेने रोटरी मनुस्मृती मेडिकल सेंटर खारघरच्या ओवे गाव येथील सेक्टर 30 येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले आहे, अशी माहिती रोटरी खारघर मिडटाऊनचे अध्यक्ष कमलेश अगरवाल यांनी दिली. नुकतेच येथे 200 लोकांचे लसीकरण सुरळीतपणे झाले. दररोज येथे …

Read More »

मच्छीमारांना भरपाई मिळून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील

नवी मुंबई : प्रतिनिधी 2020 पासून कोकणपट्टीमधील सहा जिल्ह्यांत मत्स्यव्यवसाय करणार्‍या मच्छीमारांवर मोठी आर्थिक संकटे आली आहेत. त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवी मुंबईमधील विधानपरिषद आमदार रमेश पाटील व त्यांचे सुपुत्र भाजप राज्य मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चेतन पाटील प्रयत्न करीत आहेत. शासनाबरोबर बैठका, निवेदनाबरोबरच प्रशासन संबंधित विभागाचे मत्स्यविकास …

Read More »

मॅक्रो आणि मायक्रो कंटेन्मेंटमध्ये आरटीपीसीआर चाचण्या वाढविणार

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये ट्रेसिंग टेस्टींग आणि ट्रिटमेंटवर भर देण्यात येत आहे. यानुसार मॅक्रो आणि मायक्रो कंटेन्मेंटमध्ये आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यात येणार असून येथील सर्व नागरिकांना या आदेशाचे पालन करणे बंधनकारक  असणार आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अद्यापही रुग्णसंख्या कमी …

Read More »

डॉक्टरांच्या सुरक्षेवरून हायकोर्टाचे ठाकरे सरकारला खडे बोल; नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात पहिल्या दिवसापासून आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून लढत आहेत. कोरोनाविरोधातील या लढ्यात अनेक डॉक्टरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना योद्धे म्हणून गौरवले जात असले तरी अनेक ठिकाणी रुग्ण तसेच रुग्णांच्या कुटुंबीयांकडून डॉक्टरांना मारहाण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरून मुंबई …

Read More »