Breaking News

Yearly Archives: 2021

सुधागड पेडली येथे फसला ट्रेलर

पाली-खोपोली राज्यमहामार्गावर वाहतुकीचा खोळंबा पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. या राज्य महामार्गावरील पेडली (ता. सुधागड) गावाजवळ  गुरुवारी (दि. 20) सायंकाळी मोठा ट्रेलर मोरीमध्ये फसला होता. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती. हा ट्रेलर रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत …

Read More »

बोरगाव बंधार्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे

शेतकर्‍याने मागितली जलसंधारण विभागाकडे दाद कर्जत : बातमीदार तालुक्यातील बोरगाव येथील पोश्री नदी पात्रात सिमेंट बंधारा बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप येथील शेतकर्‍यांनी केला आहे. बंधारा बांधतांना शेताचे बांध उखडून टाकण्यात आल्याचा आरोपदेखील शेतकर्‍यांनी केला असून त्याबाबत राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाकडे …

Read More »

ऐन हंगामातच आंबा बागायतींना फटका

 चक्रीवादळामुळे फळगळतीबरोबरच झाडांचेही नुकसान अलिबाग : प्रतिनिधी अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतींना मोठा फटका बसला आहे.  ऐन काढणीच्या हंगामातच वादळाने आंबा गळून पडल्याने बागायतदारांना मोठ्या नुकसनीला समारे जावे लागले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बागायतदार कपाळाला हात लावून बसले आहेत. कोकणात मार्चपासूनच आंब्याचा हंगाम …

Read More »

जीवनावश्यक वस्तू वाटपाच्या पूर्वतयारीचा आढावा 

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपतर्फे तालुका आणि महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या वस्तूंच्या वाटपाची पूर्वतयारी मार्केट …

Read More »

म्युकरमायकोसिसचा रायगडात पहिला बळी

पनवेलमध्ये एक रुग्णाचा मृत्यू अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना संकट घोंघावत असतानाच रायगड जिल्ह्यातही आता म्युकरमायकोसिसचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यात या आजाराचे तीन रुग्ण आढळून असून यामध्ये पनवेलमधील दोन आणि खोपोलीतील एकाचा समावेश आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात या आजाराचा हा पहिला बळी ठरला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी …

Read More »

मुख्यमंत्री नुसत्या बाता मारताहेत

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल देवगड ः प्रतिनिधीविधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसीय कोकण दौर्‍यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करीत तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. देवगड येथे शुक्रवारी (दि. 21) प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केल्या जात असलेल्या टीकेचा फडणवीस यांनी समाचार घेतला. पंतप्रधान …

Read More »

मान्सूनचे अंदमान निकोबार बेटावर आगमन

नवी दिल्ली ः मान्सूनचे आगमन अंदमान निकोबार बेटावर झाले आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून लवकर हजेरी लावेल हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. यापूर्वी केरळमध्ये मान्सून वेळेआधी येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आता अंदमान निकोबार बेटांवर मान्सून सरी बसल्याने 31 मेपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दाटतील, असे हवामान खात्याकडून …

Read More »

विद्यार्थी वर्ग वार्यावर

सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द करून वेगळ्या मार्गाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या पाठोपाठ मायबाप महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याने एसएससी बोर्डाच्या परीक्षा रद्द करून टाकल्या. पण त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काय, दहावीपश्चात पुढील शिक्षणाचे काय याची फिकीर सुद्धा केली नाही. माननीय उच्च न्यायालयाने याच बाबीवर बोट …

Read More »

पनवेल तहसीलमार्फत परिसरातील आश्रमांना मदत

पनवेल : वार्ताहर पनवेल तहसील कार्यालयामार्फत तालुक्यातील अनाथ आश्रमांना लोकसहभागातून मदतीचा हात देण्यात आला.तहसील कार्यालयामार्फत तालुक्यामधील अनाथ आश्रमांचा सर्व्हे करण्यात आला व पनवेल परिसरातील आश्रमांतील नागरिकांची संख्या विचारात घेता तहसीलदार कार्यालय पनवेल मार्फत लोकसहभागातुन अनाथ आश्रमांना मदतीचा हात देण्यात आला आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आला. लोणीवली येथील सिल …

Read More »

म्युकरमायकोसिसचे नवी मुंबईत आढळले 23 रुग्ण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतही म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून या रुग्णांची संख्या 23 पर्यंत गेली आहे. यात खासगी रुग्णालयात 19 तर महापालिका रुग्णालयांत चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 35 टक्के रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे. मागील आठवड्यात फक्त सात रुग्ण होते. नवी मुंबईत 10 …

Read More »