Breaking News

Yearly Archives: 2021

‘त्या’ जाहिरात होर्डिंगच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर तौक्ते चक्रीवादळामध्ये जाहिरातीचा फलक मूळ स्ट्रक्चरसह खाली पडून त्या खाली झोपड्या दबल्याने, तसेच एक रिक्षा व मोटारसायकल दबल्याने नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी पनवेल शहर पोलिसांनी मे. अलवेज अ‍ॅडव्हरटायझिंगविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तौक्ते चक्रीवादळामध्ये जोरदार वाहणार्‍या वार्‍यामुळे गांधी हॉस्पिटलसमोरील इंदिरा नगर येथे आयटीआयजवळ असलेल्या मे. अलवेज …

Read More »

कळंबोलीतील गटाराची भाजप पदाधिकार्‍यांकडून पाहणी

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली मधील प्रभाग 8 मध्ये केएल 2 या ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावरती जात आहे व तेच घाण पाणी बाजूच्या उद्यानात जात आहे. त्यामुळे तेथे डासांची उत्पत्ती झालेली आहे. या सार्‍यांचा त्रास तेथील नागरिकांना होत आहे. याची तक्रार भाजपचे कार्यकर्ते उद्धव भुजबळ यांनी भाजप भटके विमुक्त मोर्चाचे …

Read More »

नवी मुंबईत कोरोना मृत्यूदर नियंत्रणात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नवी मुंबईतील कोरोना मृत्यूदर हा भरपूर चिंता देत होता, परंतु वाढता कोरोनामुक्तीचा दर आणि कडक निर्बंध यामुळे कोरोनाचा मृत्यूदर कमी होत आहे. पहिल्या लाटेपेक्षा आताचा मृत्युदर हा कमी असला तरी दैनंदिन मृत्यू हे अधिक असल्याने ही चिंता प्रशासनापुढे कायम आहे. शहरात कोरोनाच्या …

Read More »

पाणी जाण्याचा मार्ग केला मोकळा

मुरूड नगर परिषदेची कारवाई; जुनी पेठमधील नागरिकांना दिलासा मुरुड : प्रतिनिधी शहरातील जुनी पेठ हा परिसर दाट वस्तीचा परिसर आहे. येथील नाला बंद केल्याने पावसाचे पाणी तुंबून ते परिसरातील घरांमध्ये शिरत होते. मुरुड नगर परिषदेने  रितसर कारवाई करून नाल्यातील अडथळा दूर केल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.  जुनी पेठमधील जाहिद …

Read More »

मैदानातील विक्रेते पुन्हा बाजारपेठेत

कर्जत : प्रतिनिधी शहरात खरेदीसाठी गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. या कारणासाठी कर्जत नगर परिषदेने बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा बसणार्‍या भाजी, फळ विक्रेत्यांना पोलीस मैदानात बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण आले होते. मात्र तौक्ते चक्रीवादळामुळे पडलेल्या पावसाने पोलीस मैदानामध्ये चिखल झाला. व तेथील भाजी व फळ …

Read More »

पोलादपूर एसटी स्थानक बनलेय डम्पर्ससह रिक्षेचेही वाहनतळ

पोलादपूर : प्रतिनिधी प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे रिक्त असलेले राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) चे पोलादपूर बस स्थानक सध्या एलऍण्डटीच्या डम्पर्ससह अन्य वाहने व रिक्षेचेही वाहनतळ बनले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर येथे एसटीच्या रायगड विभागातील शेवटचे बसस्थानक असून, महाड आगारांतर्गत या स्थानकाचा कारभार चालतो. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गेल्या महिन्यापासून …

Read More »

प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील बंदी उठवावी

मूर्तिकार संघटनेची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव कर्जत : प्रतिनिधी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्तींमुळे जास्त प्रमाणात जलप्रदूषण होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जन केल्यावर पाण्याच्या ’पीएच’ वर (हायड्रोजन आयोन कॉन्सेन्ट्रेशन दर्शविणारे परिणाम) कोणताही परिणाम होत नाही. पण शाडू मातीच्या मूर्तीमुळे पाण्यातील ’पीएच’ कमी होऊन ते पाण्याला अम्लीय (एसेटिक) …

Read More »

भारताविरुद्ध कसोटी मालिकेत आर्चर खेळण्याची शक्यता कमीच

लंडन ः वृत्तसंस्था भारताविरुद्ध होणार्‍या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. 4 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या या मालिकेतून इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर जवळजवळ बाहेर झाला आहे. भारत दौर्‍यावर असताना आर्चरला दुखापत झाली होती. त्यानंतर तो काही दिवस मैदानाबाहेर होता, पण काऊंटी क्रिकेटमध्ये खेळताना त्याच्या दुखापतीने पुन्हा …

Read More »

युव्हेंटसने जिंकला इटालियन चषक

रोम ः वृत्तसंस्था युव्हेंटस संघाने अ‍ॅटलांटाचा 2-1 असा पराभव करीत इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. युव्हेंटसला या मोसमात चमकदार कामगिरी करता आली नसली तरी मोसमाअखेरीस त्यांनी सरशी साधली. युव्हेंटसचे हे इटालियन चषकाचे 14वे तर अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे पहिले जेतेपद ठरले. दुजान कुलुसेवस्की याने 31व्या मिनिटाला युव्हेंटसचे खाते खोलल्यानंतर …

Read More »

विश्वचषक मल्लखांब स्पर्धा पुढील वर्षी अमेरिकेत

मुंबई ः प्रतिनिधी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी होणारी दुसरी मल्लखांब विश्वचषक स्पर्धा एक वर्ष लांबणीवर ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा आता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत होणार आहे. मुंबईत 2019मध्ये झालेल्या मल्लखांबच्या पहिल्यावहिल्या विश्वचषकाला खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. यामध्ये भारताव्यतिरिक्त 15 देशांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या समारोपावेळी …

Read More »