सिडनी ः वृत्तसंस्थाइंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणार्या बहुचर्चित अॅशेस मालिकेचे वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे. अॅशेस मालिका 8 डिसेंबरपासून सुरू होणार असून, सामने पर्थ, ब्रिस्बेन, अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे होतील.पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाईल. त्याशिवाय 26 वर्षांत प्रथमच अंतिम सामना सिडनीऐवजी पर्थ येथे खेळला जाईल. या वेळी …
Read More »Yearly Archives: 2021
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कोविडविषयक आरोग्य प्रदर्शन
पनवेल ः प्रतिनिधी आरोग्य मंत्रालय भारत सरकारच्या राष्ट्रीय जन स्वास्थ्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या वतीने 18 ते 21 मेपर्यंत पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कोविड 19 आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आणि राष्ट्रीय जन स्वास्थ्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दीपक राऊत …
Read More »नगरसेवक तेजस कांडपिळे यांची वादळग्रस्तांना मदत
पनवेल ः प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसून रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाबरोबरच पनवेल महापालिका क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात झाडांचे नुकसान झाले आहे. झाडे पडल्याने रस्ते बंद झाले होते. या वेळी प्रभाग क्रमांक 20चे नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी पोदी आणि भिंगारी भागात स्वत: जाऊन वादळग्रस्तांना मदत केली. तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात स्थापन होणार शहर उपजीविका केंद्र; नागरिकांना माहिती-व्यवसायासंबंधी साह्य; महासभेत येणार प्रस्ताव
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कळंबोली गावातील कालभैरव मंगल कार्यालयाच्या जागेत शहर उपजीविका केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. शहरी गरिबांना माहिती व व्यवसायाशी संबंधित माहिती या केंद्रावर मिळणार असून 20 मे रोजी महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. शासन निर्णयानुसार ज्या शहराची …
Read More »नुकसानग्रस्तांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे; तहसीलदारांचे उरणकरांना आवाहन
उरण ः वार्ताहर उरण तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून 411 घरांचे नुकसान तसेच महावितरणचे 54 पोल पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील काही भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंढे, वरिष्ठ अधिकारी माणिक राठोड, राजाराम माने व कर्मचारी कार्यरत आहेत. नुकसानग्रस्त …
Read More »पनवेल तालुक्याला ‘तौक्ते’ने झोडपले; 1212 घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही
पनवेल ः प्रतिनिधी तौक्ते वादळाचा पनवेल तालुक्याला मोठा फटका बसला आहे. तालुक्यात वादळाने जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. वादळात तालुक्यातील जवळपास 1212 घरांचे नुकसान झाले, तर एक नागरिक जखमी झाला आहे. तहसीलदार विजय तळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार काही नुकसानग्रस्त ठिकाणांचे …
Read More »माणगाव सिद्धिनगर विकासकामांपासून दुर्लक्षित
भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सत्वेंचा आक्षेप माणगाव : प्रतिनिधी माणगाव नगरपंचायत हद्दीतील सिद्धिनगरचा भाग विकास कामांपासून पूर्णपणे दुर्लक्षित असल्याचा आक्षेप या भागातील रहिवाशी तथा भाजप महिला मोर्चा माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी घेऊन भागातील व्यथा प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखविल्या. सत्वे यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत नगरपंचायतीतील सत्ताधार्यांनी या भागाकडे …
Read More »खरीप हंगामात एक लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन
अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एक लाख 40 हजार 31 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याचे, तसेच उत्पादकता हेक्टरी 2993 किलोग्रॅम करण्याचे नियोजन कृषि विभागाने केले आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख 74 हजार 483 एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदा एक लाख चार हजार 31 हेक्टरवर भातलावणी करण्यात …
Read More »वादळग्रस्तांना भरघोस मदत करा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी अलिबाग ः प्रतिनिधीगेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला होता. वर्षभरात तौक्ते या दुसर्या वादळाने दणका दिला आहे. यात घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. या वादळग्रस्तांना राज्य सरकाने भरघोस मदत द्यावी, अशी मागणी राज्य विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसस यांनी केली …
Read More »कशेडी घाटातील भुयारी मार्ग : मोठा प्रोजेक्ट अपारदर्शकतेत!
बिरबल आणि अकबराच्या कथेतील लाडू या प्रसंगामध्ये अकबराचा मेव्हणा आणि बिरबलाला वेगवेगळया बंद खोलीत डांबून त्यांच्यासमोर रोज शंभर बुंदीचे लाडू ठेऊन ते भुकेवर कसे नियंत्रण ठेवतात, हे पाहण्याची पैज लागली होती. अकबराच्या मेव्हण्याला भुक अनावर झाल्याने त्याने काही लाडू फस्त केल्याचे रोज दिसून येत असे तर बिरबलाच्या खोलीतून शंभर लाडू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper