माणगाव ः प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाचा कोकणाला जबरदस्त तडाखा बसला. या वादळग्रस्त भागाची पाहणी करताना रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर असताना बुधवारी (दि. 19) सायंकाळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माणगाव येथे आले होते. त्या वेळी येथील सलून व्यावसायिकांनी आपली व्यथा त्यांच्यापुढे …
Read More »Yearly Archives: 2021
महाड शहरातील प्रवेशाचे मार्ग रोखले; पोलिसांची कारवाई
महाड ः प्रतिनिधी महाड शहरातील वाढती गर्दी कमी करण्यासाठी बुधवारी (दि. 19) अखेर पोलिसांनी विनाकारण फिरणार्यांना शहरात येणारे तीन मार्ग पूर्णपणे बंद केले. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून, पोलीस प्रशासनाकडून हा एकच उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. महाड तालुक्यातील कोरोना वाढीचा दर हा इतर तालुक्यांच्या तुलनेने जास्त आहे. महाड …
Read More »महाड तालुक्यात चक्रीवादळामुळे 451 घरांचे, 30 गोठ्यांचे नुकसान
18 जिल्हा परिषद शाळांचीदेखील हानी महाड ः प्रतिनिधी गतवर्षी निसर्ग चक्रीवादळातून सावरणार्या कोकणातील नागरिकांना या वर्षी पुन्हा एकदा तोक्ते चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. महाड तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पंचानाम्यातून जवळपास 451 घरांचे नुकसान झाले आहे. घरांबरोबरच इतर खासगी मालमत्ता आणि शासकीय मालमत्तेचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. महाड तालुक्यात तोक्ते चक्रीवादळ थेट …
Read More »मोर्बा येथील बाजारपेठ पाच दिवस राहणार बंद
वाढत्या कोरोनामुळे ग्रामस्थांनी घेतला स्वयंस्फूर्तीने निर्णय माणगाव ः प्रतिनिधी संपूर्ण जगात हाहाकार उडविणार्या कोरोना महामारीने सारेजण मानसिक तणावाखाली आहेत.रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात 250हून अधिक रुग्ण अॅक्टिव्ह असून, तालुक्यातील मोर्बा गावात या महामारीने धुमाकूळ घातला आहे. या महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहून मोर्बा ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आणखी पाच दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात …
Read More »सीमाप्रश्नासाठी आमदारकीचा त्याग करणारे निस्वार्थी दि.बा.
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1962 साली झालेली विधानसभेची निवडणूक संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वातावरणात पार पडली असली तरी …
Read More »ओएनजीसी येथील लसीकरण केंद्र पुन्हा सुरू करा : परेश ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 20मधील ओएनजीसी येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र पुन्हा लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.ओएनजीसी येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात नगरसेवक अजय बहिरा यांनी सभागृह नेते परेश …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा : विवेक पाटील यांच्यासह 19 जणांवर बजावले आरोपपत्र
संचालकांकडून प्रत्येकी 16 ते 29 कोटींची वसूली रक्कम सहकार विभागाने केली निश्चित पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 529 कोटी 36 लाख 55 हजार 26 रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांचा मुलगा अभिजित विवेक पाटील यांच्यासह 19 संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जबाबदार धरण्यात आले …
Read More »कुलदीप यादवच्या लसीकरणावरून वाद
कानपूर ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, पण कुलदीप हॉस्पिटलऐवजी आपल्या गेस्ट हाऊसच्या लॉनमध्ये लसीकरण करताना दिसून आला. त्यामुळे कोरोनासंबंधित प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.कुलदीपने लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एक फोटो शेअर केला आणि ट्विट करून सर्वांनी ही लस घ्यावी अशी विनंती केली. लस …
Read More »सुशीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाछत्रसाल स्टेडियमवरील हत्या आणि मारहाणप्रकरणी दोन ऑलिम्पिक पदके विजेता कुस्तीपटू सुशील कुमारने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, माझ्याविरोधातील चौकशी ही पक्षपाती असून, माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा सुशीलने केला आहे.छत्रसाल स्टेडियमवर 4 मेच्या रात्री झालेल्या मारहाणीत 23 वर्षीय …
Read More »बॉल टेम्परिंग प्रकरण पुन्हा तापले
गोलंदाजांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी क्लार्क असहमत सिडनी ः वृत्तसंस्था2018मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत घडलेले चेंडू फेरफार (बॉल टेम्परिंग) प्रकरण आता चांगले तापताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या घटनेत सँड पेपर लपवणार्या कॅमेरून बॅनक्रॉफ्टने गोलंदाजांना या घटनेची माहिती असल्याचा मोठा खुलासा केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आपले मौन सोडत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper