मुंबई ः प्रतिनिधीआयपीएलचा 14वा हंगाम बीसीसीआयने स्थगित केल्यानंतर सर्व विदेशी खेळाडू मायदेशी परतण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे हे खेळाडू संघातील आपल्या इतर सहकार्यांना भेटून घरी जात आहेत. राजस्थान रॉयल्सचा अनुभवी सलामीवीर जोस बटलरने आपला युवा सलामीवीर साथीदार यशस्वी जयस्वाल याला एक खास भेट दिली आहे. बटलरने यशस्वीला एक बॅट दिली आहे.या …
Read More »Yearly Archives: 2021
‘पीएसएल’चा उर्वरित हंगाम यूएईत?
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल 2021) सर्व सहा संघांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) ही स्पर्धा हस्तांतरित करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिले आहे. पाकिस्तानमध्ये वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अंशतः लॉकडाऊन होण्याचीही चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान सुपर लीगच्या आयोजनावर शंका आहे.ईएसपीएनच्या अहवालानुसार पीएसएलच्या संघांनी पीसीबीला स्पर्धा पाकिस्तानमध्ये …
Read More »परदेशी खेळाडूंना घरवापसीची ओढ
बीसीसीआय करणार चार्टर्ड फ्लाइटची सोय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआयपीएलचे 14वे पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर परदेशी खेळाडूंना घरवापसीची ओढ लागली आहे, पण काही देशांनी भारतातून येणार्या विमानसेवा रद्द केल्याने मायदेशात कसे जायचे, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने 15 मेपर्यंत भारतातील विमानसेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात …
Read More »पनवेलमधील दुर्बल घटकांना आर्थिक दिलासा
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील कोरोनाच्या कठीण काळात गरीब, वृद्ध, विधवा लाभार्थ्यांनी शासनाचा आर्थिक मदतीचा लाभ घेतला आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजना व इंदिरा गांधी योजनेचा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर एप्रिल व मे 2021 अशा दोन महिन्यांचे एकाचवेळी अनुदान पनवेल तहसील कार्यालयाकडून जमा करण्यात आले आहे. निराधार …
Read More »कोरोना काळात 5300 झाडांचे संगोपन
पनवेल : वार्ताहर कोरोना काळामध्ये झाडांचे संगोपन केले. जवळजवळ 5300 झाडांचे संगोपन खारघरमध्ये फ्युचर ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन ही संस्था करत आहे. ही झाडे या संस्थेने जुलै 2019 व 2020 मध्ये लावली आहेत. कोरोनाच्या प्रादुभाव मार्च 2020 ला सुरुवात झाल्यावर कडक लॉकडाऊन देशभरात करण्यात आले. या काळात खारघर मधील सेक्टर 9 …
Read More »निर्बंधांच्या काळात गरजूंसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार गरीब-गरजू व्यक्तींना दोन वेळचे अन्न पुरवण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना सुरू करण्याचा निर्णय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक व आशा कि किरण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीर कुरेशी यांनी घेतला आहे. कोरोना …
Read More »कोरोनामुळे आइस्क्रीम उद्योग तोट्यात; नवी मुंबईत कोट्यवधींचा फटका; हजारोंचे रोजगार बुडाले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे नवी मुंबईसह, पनवेलमधील लहान-मोठ्या 30 पेक्षा जास्त आईस्क्रीम उत्पादकांना आणि शेकडो आईस्क्रीम पार्लरला यंदा उन्हाळ्यात आतापर्यंत जवळपास 400 कोटींचा फटका बसला आहे. उद्योग बंद असल्याने दुधासह कच्च्या मालाची विक्री थांबली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व निर्मिती उद्योग बंद असून, त्यामुळे हजारो युवकांचा …
Read More »लसीकरण केंद्र मुरूडलाच ठेवावे; स्थानिक जनतेची मागणी
मुरूड : प्रतिनिधी येथील नवाबकालीन लेडी कुलसुम बेगम रुग्णालयात सध्या लसीकरण करण्यात येत आहे. मात्र प्राथमिक आरोग्य केद्रांमध्येच लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्याने मुरूडमधील नागरिकांना लसीकरणासाठी आगरदांडा किंवा नांदगाव येथे जावे लागणार आहे. त्यात गैरसोय होणार असल्याने मुरूडमधील लसीकरण केंद्र शहरातच ठेवावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. मुरूड ग्रामीण …
Read More »उंट लागले आपल्या परतीला; व्यावसायिकांना लॉकडाऊनची झळ
रेवदंडा, अलिबाग, नागाव, काशिद, मुरूड समुद्रकिनार्यांवर शुकशुकाट रेवदंडा : प्रतिनिधी पर्यटकांना उंट सवारीचा आनंद देणार्या उंट व्यावसायीकांना लॉकडाऊची झळ बसली आहे. प्रतीवर्षी अलिबाग व मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांच्या सेवेसाठी येणारे उंट या वेळीही पर्यटन हंगाम सुरू होण्या आधीच परतीच्या प्रवासाला लागले आहेत. पावसाळ्यातील बंद असलेला समुद्रकिनार्यावरील पर्यटन व्यवसाय गणपती उत्सवानंतर …
Read More »रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे झाली औषध फवारणी
धाटाव : प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन रोहा तालुक्यातील रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायती तर्फे परिसरात जंतुनाशक औषधांची फावारणी करण्यात आली. धाटाव औद्योगीक वसाहतीमध्ये सर्वात जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस, एक्सेल स्टॉप येथील सर्व दुकानाबाहेर तसेच परिसरातील नागरी वसाहतींमध्ये रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायती तर्फे जंतुनाशक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper