27th February 2022
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
भाजप युवा मोर्चाच्या शिलेदारांनी अनुभवला ‘पावनखिंड’चा थरार पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या कठीण काळातून सर्वजण सावरत असताना नव्या जोमाने संघटना बांधणी करून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर होण्याच्या दृष्टीने भाजप युवा मोर्चा पनवेल शहर मंडलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सध्या चर्चेत असलेला ‘पावनखिंड’ हा सिनेमा एकत्र पाहिला. यातून या युवकांना एक वेगळीच …
Read More »
27th February 2022
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री हनुमान समाजसेवा प्रबोधिनी संस्थेच्या वतीने पनवेल तालुक्यातील चिंचपाडा येथे व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाले आहे. या केंद्राचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 26) झाले. व्यसनमुक्ती केंद्राच्या उद्घाटन समारंभास कर्मयोगी संत दिलीपबाबा, भिक्खू …
Read More »
27th February 2022
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) त्यांच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासीयांना संबोधित केले. या वेळी त्यांनी सोशल मीडिया स्टार टांझानियाच्या किली पॉल आणि निमा पॉल या भावंडांचा उल्लेख केला. जर टांझानियात भारताची गाणी अशा प्रकारे लिप सिंक करू शकतात, तर माझ्या देशात अनेक भाषांमध्ये …
Read More »
27th February 2022
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
नवी मुंबई ः भाजपच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय राज्याच्या नगरविकास विभागाने घेतला असून तसा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला आहे. सानपाडा येथे रविवारी (दि. 27) पत्रकार परिषदेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची माहिती दिली. 1970च्या दशकात मुंबईला लागून नवी मुंबई उभारण्यासाठी …
Read More »
27th February 2022
महत्वाच्या बातम्या, रायगड
खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाला खोपोलीत कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कमलाबेन शहा सभागृहात मोठ्या पडद्यावर स्लाईड शोद्वारे पंतप्रधान मोदींचे विचार ऐकण्यासाठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा भटक्या विमुक्त जाती संयोजिका विद्या जामखेडकर, जिल्हा सरचिटणीस दीपक …
Read More »
27th February 2022
महत्वाच्या बातम्या, रायगड
कर्जत : बातमीदार तालुक्यातील ताडवाडी येथे आदिवासी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली आहे, मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच आरोपी यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार याला अटक …
Read More »
27th February 2022
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः आदेश स्पोर्ट्सच्या वतीने शिवाजीनगर येथे सभागृह नेता चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सुरू असलेल्या या स्पर्धेेला महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी भेट दिली. आयोजकांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी किशोर पाटील, गजानन ठाकूर, विजय ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, …
Read More »
27th February 2022
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रभुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपुर्ण रायगड जिल्ह्यात आणि पनवेल तालुक्यात स्वच्छता अभियानाचे आयोजन रविवारी (दि. 27) करण्यात आले होते. या अभियानाला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. पनवेलमधील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूलावर तसेच सर्व शासकीय कार्यालयांसमोर श्रीसदस्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात …
Read More »
27th February 2022
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वर्गीय एस. आर. जोशी स्मृतिदिनानिमित्त अॅड. सुनीता जोशी संपादित आठवणीतलं पनवेल या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदवे बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी (दि. 26) झाला. या पुस्तकाचे डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. स्वर्गीय एस. आर. …
Read More »
27th February 2022
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप, खांदा कॉलनी बॅटमिंटन क्लब व अलर्ट सिटीझन फोरम खांदा यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनीमध्ये 40 वर्षांवरील क्रिकेटपटूंसाठी संजय भोपी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी …
Read More »