नवी दिल्ली : वृत्तसंस्था ’करोना’ वायरसचा फटका आता चार वर्षांनी होणार्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेवरही होणार असल्याचे दिसत आहे. जर ’करोना’ वायरस आटोक्यात आणला नाही तर ऑलिम्पकही रद्द होऊ शकते, असे म्हटले जात आहे. दर चार वर्षांनी क्रीडा जगताचा महाकुंभ समजल्या जाणार्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी ऑलिम्पिकचे आयोजन जपानमधील …
Read More »पंतप्रधान मोदींचा नारीशक्तीला सलाम!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संपूर्ण जगभर रविवारी (दि. 8) जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जगातील सर्वांत मोठे सर्च इंजीन गुगलने महिलांच्या योगदानाला डूडल व्हिडीओ अर्पण केला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. नारीशक्तीची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो, …
Read More »केरळात कोरोनाचे पाच नवे रुग्ण; संख्या पोहचली 39वर
तिरुअनंतपुरम (केरळ) : वृत्तसंस्था भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी (दि. 8) केरळ राज्यात पाच नवे रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी ही माहिती दिली. याबरोबर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 39वर पोहचली आहे. या पाचही रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून हे …
Read More »निर्भयाच्या दोषीची फाशी टाळण्यासाठी धडपड
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आता पुन्हा वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील एक दोषी मुकेशकुमार सिंह याने आपल्या पूर्वीच्या वकिलांवर आरोप करीत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी असतो, ही माहिती दिली गेली नाही, असा दावा मुकेशने केला आहे. …
Read More »महिला वर्ल्डकप : भारतीय संघ फायनलमध्ये दाखल; रविवारी ऑस्ट्रेलियाशी भिडणार
सिडनी : वृत्तसंस्था आयसीसी टी-20 महिला वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम लढत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 8 मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. उपांत्य फेरीतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने गुणांच्या निकषावर भारत अंतिम फेरीत दाखल झाला, तर दुसर्या लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पाच धावांनी पराभव करीत पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक …
Read More »काँग्रेसचे सात खासदार निलंबित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदीय अर्थसंकल्पादरम्यान सभागृहात गोंधळ घातल्यामुळे तसेच लोकसभेत सभापतींकडून पत्र काढून घेतल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांना गुरुवारी (दि. 5) निलंबित करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रथापन, डीन कुरियाकोसे, आर उनीथन, मनीकम टागोरे, बेनी बेहनन व गुरजीत …
Read More »कर्जमाफीच्या दुसर्या यादीतही नाव न आल्याने शेतकर्याची आत्महत्या; फसव्या महाविकास आघाडीविरोधात शेतकरीवर्गात संताप
जालना : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या दुसर्या यादीतही नाव न आल्याने निराश होऊन जालन्यातील एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गजानन पुंजाजी वाघ (वरूड बु., ता. भोकरदन) असे या दुर्दैवी शेतकर्याचे नाव आहे. त्यामुळे फसव्या राज्य सरकारविरोधात शेतकरीवर्गातून संताप व्यक्त होत आहे. वाघ …
Read More »निर्भयाच्या दोषींना अखेर 20 मार्चला होणार फाशी!; चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फासावर चढविण्यासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने चौथ्यांदा डेथ वॉरंट काढले आहे. पवन गुप्ता, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि मुकेश या चौघांनाही 20 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. या डेथ वॉरंटवर प्रतिक्रिया देताना दोषींचे वकील ए. …
Read More »पाकिस्तानच्या चौक्या भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त
श्रीनगर : सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्या पाकिस्तानला भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय लष्कराने कुपवाडा सेक्टरच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आणि तोफगोळे डागून उद्ध्वस्त केल्या. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरांना घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू होते. पाकिस्तानकडून सतत गोळीबार केला जात होता. भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकार्यांनी यासंदर्भात …
Read More »निर्भया बलात्कार व हत्या प्रकरण; पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्लीत 2012मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने दाखल केलेली दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली आहे. यामुळे निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पुन्हा एकदा डेथ वॉरंट जारी करण्यासाठी वकिलांनी कोर्टाकडे धाव घेतली असून, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper