जयपूर : वृत्तसंस्था इटलीहून आलेल्या पर्यटकांच्या ग्रुपमधील 16 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात भारतातील एका टुरिस्ट गाइडचा समावेश आहे. हे सर्व पर्यटक 215 भारतीयांच्या संपर्कात आले होते, अशी माहिती राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी बुधवारी (दि. 4) दिली. भारतात आतापर्यंत एकूण 28 लोक कोरोना विषाणूबाधित आढळले आहेत, असे …
Read More »पंतप्रधानांनीच केला ‘त्या’ निर्णयाचा उलगडा
जागतिक महिला दिनी करणार नारीशक्तीला सलाम! नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री आपण सोशल मीडिया सोडण्याचे सूतोवाच केले होते. ’रविवारपासून सोशल मीडियातून एक्झिट घेण्याचा विचार करतोय’, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केले होते. यामुळे त्यांच्या चाहत्यांचा एकच गोंधळ उडाला, परंतु आता खुद्द पंतप्रधानांनीच याचा उलगडा केला आहे. त्यामुळे …
Read More »‘त्या’ शेतकर्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भाजप उचलणार; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माहिती
अहमदनगर : प्रतिनिधी आत्महत्या केलेले शेतकरी मल्हारी बटुळे यांच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च भाजप करणार असल्याचे आश्वासन, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी केली असती, तर हा प्रसंग घडला नसता. कर्जमाफी न केल्यामुळेच बटुळे यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगत ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप प्रवीण दरेकर …
Read More »राष्ट्रवादी भाजपची खुन्नस काढतेय; शिवसेनेच्या खांद्यावर ठेवलीये बंदूक : चंद्रकांत पाटलांचा आरोप
शिर्डी : प्रतिनिधी भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते आहे. सध्याचे सरकार चालवणार्या राष्ट्रवादीला मात्र भाजपची खुन्नस काढायची आहे. राष्ट्रवादी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती खुन्नस काढत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी रविवारी (दि.1) दुपारी शिर्डीत साईदर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या …
Read More »प्रयागराजमध्ये पंतप्रधान मोदींनी केले तीन जागतिक विक्रम
प्रयागराज : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 29) केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रयागराज येथील एका भव्य कार्यक्रमात उपस्थित राहिले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी 26 हजार 791 दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त उपकरणांचे वाटप केले. या वेळी पंतप्रधानांनी तीन जागतिक विक्रमदेखील केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांना सन्मान …
Read More »पाकिस्तानने दहशतवाद थांबवावा!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सज्जड दम अहमदाबाद : वृत्तसंस्थाआमच्या प्रयत्नामुळे पाकिस्तान थोडा सुधारला आहे. त्यांनी त्यांच्या जमिनीवरून होणार्या दहशतवादी कारवाया त्वरित थांबवाव्यात, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे. दोन दिवसांच्या भारत दौर्यावर आलेल्या ट्रम्प यांनी सोमवारी (दि. 24) अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये आयोजित नमस्ते …
Read More »राज्यात महिला हत्यांचे सत्र सुरूच; नगरमध्ये पत्नीचा खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला
अहमदनगर ः प्रतिनिधी चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा शेतात खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याची घटना अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील एकरुखे गावात घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पती सुनील लेंडे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. लेंडेविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात …
Read More »पंतप्रधान नरेेंद्र मोदींकडून कर्तृत्ववान महिलांचे कौतुक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात भागीरथी अम्मा, काम्या कार्तिकेयन यांच्यासह पूर्णियाच्या महिलांचे कौतुक केले, तसेच या कार्यक्रमात पंतप्रधानांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) युवा विज्ञानी कार्यक्रम अर्थात ’युविका’चाही उल्लेख केला. 12 वर्षीय काम्या कार्तिकेयन हिने दक्षिण अमेरिकेचे सर्वांत उंच शिखर (7 हजार …
Read More »डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक
डाकार : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पुजारी भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. गुन्हेगार प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्नाटक पोलिसांची एक विशेष टीम सेनेगलमध्ये आहे. त्यांच्या मदतीसाठी भारतीय गुप्तचर यंत्रणे (रॉ)चे अधिकारीही तिथे आहेत.
Read More »आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक; मुंबईत बुधवारी सुंबरान आंदोलन
बीड : प्रतिनिधी आरक्षण मिळवण्यासाठी धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. महाविकास आघाडी सरकारचे अधिवेशन मुंबईमध्ये होत असतानाच आता धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत 26 फेबु्रवारीला धनगर समाज सुंबरान आंदोलन करणार आहे. बीडमध्ये धनगर समाजाच्या राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक झाली. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper