Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

ऑस्ट्रेलियात सुपर ओव्हरचा नियम बदलला

दुबई : वृत्तसंस्था बिग बॅश लीगमध्ये सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) या नव्या नियमाबाबत माहिती दिली. सरत्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मूळ सामना अनिर्णित राहिला त्या वेळी सुपर ओव्हर खेळवण्यात आली, पण सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांची धावसंख्या समानच …

Read More »

सहकार्यांनो, जोखीम पत्करा! कर्णधार विराट कोहलीकडून निडर बनण्याचा सल्ला

बंगळुरू : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या तिसर्‍या आणि अखेरच्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघातील सहकार्‍यांना कर्तव्याची जाणीव करून दिली  आहे. ’तुम्ही सुरक्षित भावनेतून बाहेर पडून जोखीम पत्करावी. जोखीम पत्करल्याशिवाय संघ निडर होऊच शकत नाही,’ असे विराटने म्हटले आहे. आयपीएल कारकिर्दीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करणार्‍या विराटला एम. …

Read More »

नरेंद्र मोदींनी मने जिंकली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अमेरिका दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचे दर्शन ह्यूस्टनमध्ये घडले. विमानतळावर मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचवेळी जमिनीवर फूल पडल्याचे मोदींच्या लक्षात आले. त्यांनी स्वतः जमिनीवरील फुल उचलले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधान मोदींची ऊर्जा क्षेत्रातील सीईओंसोबत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी …

Read More »

कलम 370बाबत गैरसमज पसरवला ; जे. पी. नड्डा यांचा बंगळुरूत विरोधकांवर घणाघात

बंगळूरू ः वृत्तसंस्था भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून पुन्हा एकदा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. बंगळूरूमधील एका कार्यक्रमाप्रसंगी नड्डा यांनी म्हटले की, कलम 370 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे आहे. संविधान सभेत कोणीही या कलमाच्या बाजूने …

Read More »

दिवाळीआधी निवडणुकीचा बार

महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वांना उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा अखेर झाली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून, दोन्ही निवडणुकांचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी म्हणजेच दिवाळीपूर्वीच जाहीर केला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शनिवारी (दि. …

Read More »

गुड न्यूज! कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात

पणजी : वृत्तसंस्था अर्थव्यवस्थेला गती आणि उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. देशी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 20) पत्रकार परिषदेत दिली. कोणतीही सवलत न घेणार्‍या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर 22 टक्के करण्यात आले …

Read More »

‘म्हणूनच पवारांकडून उमेदवारांची घोषणा’

परळी ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याच्या दौर्‍यावर असून, बुधवारी बीडमध्ये पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावरून राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. लोक पक्ष सोडून जातील या भीतीने शरद पवार यांनी उमेदवारांची घोषणा केली, असे म्हणत राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवरून …

Read More »

पूर्ण कोकण भाजपमय करेेन

नारायण राणे यांचा विश्वास; सावंतवाडी येथे पत्रकारांसोबत संवाद सावंतवाडी : प्रतिनिधी मी जेव्हा शिवसेनेत होतो, तेव्हा जिल्हा शिवसेनामय होता. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर जिल्हा काँग्रेसमय केला. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पूर्ण कोकण भाजपमय करणार असल्याचा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. त्या वेळी ते बोलत …

Read More »

देशातून प्लास्टिक होणार हद्दपार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पर्यावरणाची हानी करणार्‍या प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याचा परिणाम बाजारात दिसू लागला आहे. आता 2 ऑक्टोबरपासून देशातून प्लास्टिक हद्दपार होणार आहे. केंद्र सरकारने तसे प्रयत्न सुरू केले असून, प्लास्टिकबंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Read More »

‘राहुल गांधी देश कुठे घेऊन जाताहेत?’

झारखंड ः वृत्तसंस्था एअर स्ट्राइकचे पुरावे मागणारे राहुल गांधी देश कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत? आम्ही जेव्हा बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला तेव्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्याचे पुरावे मागितले. आम्ही जेव्हा सर्जिकल स्ट्राइक केला तेव्हा राहुल गांधींनी त्याचा निषेध केला.  राहुल गांधी यांनी आता किमान आपल्या देशातील जनतेला …

Read More »