इस्लामाबाद : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तान सातत्याने युद्धाच्या धमक्या देत आहे, मात्र पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत:च हे स्वीकारले आहे की ते भारताशी युद्ध जिंकू शकत नाहीत. एकीकडे अणुयुद्धाच्या वल्गना करताना इम्रान म्हणाले की, पाकिस्तान भारताशी पारंपरिक युद्ध हरू शकतो, पण …
Read More »गोदावरी नदीत बोट उलटली ; आंध्र प्रदेशमध्ये 12 जणांचा मृत्यू
अमरावती ः वृत्तसंस्था आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी नदीत रविवारी (दि. 15) दुपारी बोट उलटून 12 जणांचा मृत्यू झाला. बोट बुडाल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, 23 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. अशातच 61 जणांना घेऊन निघालेली आंध्र प्रदेश पर्यटन विकास …
Read More »भाजप प्रवेशानंतर दोन्ही ‘राजें’ची भेट
सातारा ः प्रतिनिधी नुकतेच राष्ट्रवादीमधून भाजपवासी झालेले सातार्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची सातार्यात बैठक पार पडली. भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच दोन्ही राजांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सातार्यात येत आहे, याच पार्श्वभूमीवर दोघा नेत्यांची भेट झाली. या बैठकीनंतर शिवेंद्रराजेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराजांचा निरोप …
Read More »‘कभी खुशी कभी गम’ हेच आयुष्याचे चक्र -नितीन गडकरी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभर अर्थव्यस्थेत आलेल्या संकटावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी ऑटो इंडस्ट्रीजला उपदेश दिले आहेत. उद्योजकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ही कठीण वेळ निघून जाईल. सोबतच, उद्योगात कठीण वेळ सुरू असल्याची मला जाणीव आहे. आम्ही वृद्धीसाठी प्रयत्न करत आहोत. ऑटो सेक्टरशी मी बोललो की कभी खुशी …
Read More »काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात कामं घेऊन जायचो, मात्र पदरी कायम निराशाच : उदयनराजे
सातारा ः प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे सातारा येथे आज दुपारी आगमन झाल्यानंतर आयोजित सभेच्या ठिकाणी उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावली. या वेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना सर्वप्रथम शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना तलवार भेट दिली, तर उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना पारंपरिक राजेशाही पगडी घालून त्यांचे स्वागत केले, …
Read More »‘द्राक्ष मिळाली नाही की आंबट’
पुणे : प्रतिनिधी भाजपमध्ये यापुढे मेगाभरती होणार नाही, मात्र भरती सुरूच राहणार आहे, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. महाजनादेश यात्रेने पुण्यात प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आणखी कोण भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, …
Read More »खा. उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश
राजधानी दिल्लीत जंगी स्वागत नवी दिल्ली : वृत्तसंस्था खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या उदयनराजे भोसले यांनी शनिवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढे चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाने प्रभावित …
Read More »बीडमधील महिला 20व्यांदा गरोदर
बीड : प्रतिनिधी बीडमधली एक महिला 20व्यांदा गरोदर आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. हातावर पोट असल्याने आणि पाच सहा मुले सोडून स्वतःवर उपचार घेण्यास या महिलेने नकार दिला आहे. बीडमधील माजलगाव केसापुरी कॅम्प या ठिकाणी राहणार्या लंकाबाई खरात या विसाव्यांदा गरोदर असल्याचे पीटीआयने म्हटले आहे. 9 सप्टेंबर रोजी लंकाबाई …
Read More »घड्याळाचा आणखी एक काटा निखळला
सोलापुरात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा सोलापूर ः प्रतिनिधी विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने सत्तेतील पक्षांमध्ये जाणार्यांची संख्या वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. दिलीप सोपल आणि रश्मी बागल यांच्यानंतर माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष …
Read More »ट्विटरवर मोदी मोदी; पाच कोटी फॉलोअर्स
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह राहतात. मग ते इन्स्टाग्राम असो, लिंक्डइन असो, यू ट्यूब किंवा ट्विटर असो. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदी यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या सोमवारी पाच कोटी झाली आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्यांच्या यादीत मोदी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper