Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

जपानचे पीएम किशिदा आणि पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली : 14व्या भारत-जपान शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी शनिवारी (दि. 19) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी उभय नेत्यांमध्ये दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. पीएमओकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

गुड न्यूज! 12 ते 14 वयोगटातील मुलांनाही मिळणार कोरोनाची लस; 60 वर्षांवरील सर्वांना ’बूस्टर’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाविरोधी लढाईत केंद्र सरकारने आणखी पावले उचलली आहेत. आता देशात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना प्रिकॉशनरी (बूस्टर) डोस दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्वीट करून म्हटले …

Read More »

भाजपचा विजयी चौकार; देशभर जल्लोष

सर्व पक्षांना दूर सारून मिळविली एकहाती सत्ता नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल गुरुवारी (दि. 10) लागले. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्तेची सेमिफायनल भाजपने जिंकली आहे. पाच पैकी चार राज्यात भाजपने आपला करिष्मा कायम ठेवलाय. निकालानंतर देशभर भाजप समर्थकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला आहे. …

Read More »

खासदार शरद पवार यांच्याकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कौतुक

पुण्यात श्रीनिवास पाटील व मधुकर भावे यांचा कृतज्ञता सन्मान पुणे : प्रतिनिधी खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण करून 82व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे शनिवारी (दि. 5) पुण्यात आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा विद्यमान खासदार …

Read More »

काँग्रेस काळात प्रकल्प अपूर्णच; पंतप्रधात नरेंद्र मोदींचा टोला

 पुण्यात मेट्रोसह विविध उद्घाटन पुणे : प्रतिनिधी पुण्यात रविवारी (दि. 6) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण, गरवारे ते आनंदनगर मेट्रोचे उद्घाटन आणि इ बस सेवेचे उद्घाटन असे कार्यक्रम झाले. त्यानंतर एमआयटीच्या प्रांगणात मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोदींनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेस …

Read More »

यूपीत मतदान केंद्राजवळ बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, एक जण जखमी

प्रयागराज ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान रविवारी (दि. 27) भीषण घटना घडली. प्रयागराजमधील करेली येथे एका मतदान केंद्रापासून अवघ्या 10 मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाला असून यात एक तरुण जागीच ठार, तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. प्रयागराज जिल्ह्याचे विशेष पोलीस अधीक्षक अजयकुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, …

Read More »

एक भारत-श्रेष्ठ भारत अनुभवूया!; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) त्यांच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासीयांना संबोधित केले. या वेळी त्यांनी सोशल मीडिया स्टार टांझानियाच्या किली पॉल आणि निमा पॉल या भावंडांचा उल्लेख केला. जर टांझानियात भारताची गाणी अशा प्रकारे लिप सिंक करू शकतात, तर माझ्या देशात अनेक भाषांमध्ये  …

Read More »

एमबीएच्या विद्यार्थ्यांना आगरी भाषेत दिले धडे; जागतिक मातृभाषा दिनानिमित्त उपक्रम

ठाणे : प्रतिनिधी जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील वाघबीळ गावातील प्रा. सागर पाटील यांनी एमबीएच्या विद्यार्थ्यांना क्रीएटीव्हीटी अ‍ॅण्ड इनोवेटीव्ह मॅनेजमेंट या विषयाचे धडे चक्क आगरी भाषेतून दिले. प्रा. पाटील हे गेले 12 वर्ष एमबीएच्या मुलांना शिकवत असून अनेक महा विद्यालयात त्यांनी …

Read More »

मविआ सरकार शेतकरीविरोधी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका कोल्हापूर ः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 22) कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याचा आरोप एका पत्रकाराने निदर्शनाला आणला असता ते म्हणाले की, याबाबतीत काहीही राजकारण होत …

Read More »

यंदा मान्सून सामान्य राहणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था या वर्षीच्या मान्सून अंदाजाची वाट पाहणार्‍या शेतकर्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा देशात मान्सून सामान्य राहील, असा अंदाज स्कायमेट संस्थेने वर्तवला आहे. हवामान अंदाज वर्तवणारी खासगी एजन्सी स्कायमेटने सन 2022साठी प्राथमिक मान्सून अंदाज जारी केला आहे. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार असून तो सरासरीच्या 97 ते …

Read More »