सोलापूर ः प्रतिनिधी सध्या राज्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्थेसाठी प्रशासनाने महामार्ग, सीमावर्ती भागावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस प्रशासनाची एक बैठकही झाली आहे. सीमावर्ती भागातून होणारी गुन्हेगारी कारवाई रोखण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पोलिसांचे संयुक्त चेकपोस्ट उभारण्यात येत असल्याची माहिती …
Read More »दहशतवाद-संवाद एकत्र राहू शकत नाहीत : सुषमा स्वराज
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याच्या भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही, असे पाकिस्तानला त्यांनी खडसावले आहे. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या जमिनीवर आश्रय …
Read More »न्यूझीलंडमध्ये मशिदींत अंदाधुंद गोळीबार ; 49 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 49 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. ख्राईस्टचर्च येथे हा गोळीबार करण्यात झाला. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला होता. यासोबतच हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केले …
Read More »आरोग्य संदेशासाठी सायकलवरून 1355 किमीचा प्रवास
पुणे ः प्रतिनिधी : आरोग्याचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी पुण्यातील सुनील कुकडे यांनी सायकलवरून पुणे ते विषाखापट्टणमपर्यंत 1355 किलोमीटरचा प्रवास केला. दररोज 200 किलोमीटर सायकलिंग करून हा प्रवास 70 तासांमध्ये पूर्ण केला. विशेष म्हणजे या प्रवासात त्यांनी कोणाचीही मदत घेतली नाही. एकट्याने हा संपूर्ण प्रवास केला असून, यातून त्यांना आरोग्याचा …
Read More »दहशतवादी हल्ले करणारा पाक मोकाट कसा?
बिलावल भुट्टोंचा घरचा आहेर नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला आहे. मसूदच्या विरोधात मत न देऊन चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला असतानाच तिकडे पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आणि पाकिस्तानी …
Read More »झटपट श्रीमंत होण्यासाठी केल्या 50 घरफोड्या
पुणे ः प्रतिनिधी : झटपट श्रीमंत होण्यासाठी घरफोड्या करणार्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा दोनच्या अधिकार्यांनी जेरबंद केले आहे. सुनील तलवारे असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याने आतापर्यंत 50 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडे 5 लाख 13 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मिळाले आहेत. कमी वेळेत पैसे कमवून झटपट श्रीमंत होण्यासाठी …
Read More »फेसबुकवरील मैत्री पडली महागात
मुंबई ः प्रतिनिधी : अंधेरीत एका 60 वर्षीय महिलेला आक्षेपार्ह फोटोच्या सहाय्याने ब्लॅकमेल करून 12 लाखांना गंडा घालण्यात आला आहे. ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवरून फिर्यादी असलेल्या वृद्ध महिलेची एका तरुणाशी ओळख झाली होती. या प्रकरणी दुबईत राहणार्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी परिसरात …
Read More »अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष; तीन पोलीस निलंबित
पुणे ः प्रतिनिधी : अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करणे ग्रामीण पोलीस दलातील तिघा पोलीस हवालदारांना चांगलेच भोवले आहे़. त्यांच्या हद्दीत अवैध धंदे चालू असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांना निलंबित केले आहे़. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमिरुद्दीन रफीरद्दीन चमनशेख, लोणीकंद पोलीस ठाण्याचे हवालदार डी़. सी़. बेंद्रे …
Read More »विकासकामांच्या आधारावर जनतेचे आशीर्वाद मागणार -नितीन गडकरी
नागपूर ः प्रतिनिधी : मी राजकारणात दुश्मनी ठेवली नाही. सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत. नाना पटोलेंनी पक्ष सोडला असला तरी त्यांच्यावर आशीर्वाद कायम राहतील, तसेच निवडणुकीसाठी पटोलेंना शुभेच्छा आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. नागपुरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर नितीन गडकरी म्हणाले की, राजकारणात प्रत्येकाला …
Read More »राजकीय पक्षांचे झेंडे सोलापुरात दाखल
सोलापूर ः प्रतिनिधी : लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांत हालचालींनी वेग घेतला. अनेकांकडून प्रचारासाठीची मैदाने निश्चित होत आहेत. याबरोबरच वातावरण पक्षांच्या झेंड्यांनी ढवळून निघेल यासाठी प्रयत्न करताहेत. प्रचाराचा रंग गडद करणारे देशातील विविध पक्षांचे झेंडे सध्या चीनमधून सोलापुरात दाखल झाले आहेत. प्रचार कार्यक्रम सुरू होताच या झेंड्यांची मागणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper