Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

पंतप्रधान मोदींचा लीजन ऑफ मेरीट पुरस्काराने सन्मान

वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लीजन ऑफ मेरीट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. भारत आणि अमेरिकेतील भागिदारी आणि व्यवहार्यपूर्ण संबंधांतील वृद्धीसाठी केलेल्या नेतृत्वामुळे पंतप्रधान मोदींचा गौरव करण्यात आला. कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा विदेश दौरा शक्य नसल्याने अमेरिकेतील भारतीय राजदूत संधू तरनजीत यांनी पुरस्कार स्वीकारला. …

Read More »

देशात कोरोना लसीकरणाला लवकरच होणार सुरुवात

पूर्वतयारीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीयांसाठी लवकरच कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. कारण त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी केंद्र सरकार राज्य सरकारांच्या मदतीने करीत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी याबाबत माहिती दिली.डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर सरकारने प्राधान्यक्रम ठरवला असून, त्यानुसार …

Read More »

भारतविरोधी भूमिका ओलींना भोवली; संसद बरखास्त

काठमांडू : नेपाळमध्ये सत्ताधारी पक्षातील अंतर्गत दुहीची परिणती संसद बरखास्त होण्यात झाली आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या शिफारसीनंतर अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी रविवारी (दि. 20) संसद बरखास्त करीत मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली. पुढील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ही निवडणूक होणार आहे. भारतातील तीन गावे नेपाळमध्ये दर्शविणारा नवा …

Read More »

शिवद्रोही आमदार प्रताप सरनाईकांनी माफी मागावी; अन्यथा तीव्र आंदोलन

उमरठ येथील तानाजी मालुसरे ट्रस्टचा इशारा पोलादपूर : प्रतिनिधी – स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा सर्वस्तरांतून निषेध होत आहे. आमदार सरनाईक यांनी चुकीच्या विधानाबद्दल उमरठ वा सिंहगडला नतमस्तक होऊन माफी मागावी; अन्यथा सर्वत्र तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, …

Read More »

पीओपीच्या वापराबाबत अभ्यास गट

केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची शिष्टमंडळाला ग्वाही पेण : प्रतिनिधी – पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे आणि गणेश, दुर्गा मूर्ती कारखानदार, मूर्तिकार, कारागीरही जगले पाहिजेत. म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तीबाबत अभ्यास करून तोडगा काढण्यासाठी अभ्यास गट नियुक्त करण्याची ग्वाही केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतीच महाराष्ट्रातील मूर्तिकारांना दिली. केंद्र सरकारने पीओपी वापरावर बंदी …

Read More »

मुंबई काँग्रेसचा स्वबळाचा नारा

महापालिका निवडणुकीसाठी नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांचा आग्रह पुणे : प्रतिनिधी – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना तसेच आगामी निवडणुका एकत्रितपणे लढविण्याची चाचपणी सुरू असताना काँग्रेसने मात्र वेगळाच सूर आळवला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी …

Read More »

काँग्रेसमध्ये निष्ठावंत वि. बंडखोर!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलितगात्र झालेल्या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक शनिवारी (दि. 19) हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘10 जनपथ’ या निवासस्थानी झाली. माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी-वढेरा याही बैठकीला उपस्थित होत्या. या वेळी पक्षांतर्गत निवडणुकांच्या मुद्द्यावर बंडखोर काँग्रेस नेते ठाम राहिले. काँग्रेस अध्यक्षच नव्हे …

Read More »

कृषिमंत्र्यांचे शेतकर्‍यांना 11 भाषांतून पत्र

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मराठीसह देशभरातील विविध 11 भाषांमधून शेतकरी बंधू-भगिनींना पत्र लिहून सुधारित कृषी कायदे आणि त्याचे फायदे काय आहेत हे सांगितले आहे. किमान हमीभाव, बाजार समित्या  आणि जमिनीचा ताबा याबाबत जी दिशाभूल केली जात आहे, भ्रम निर्माण केले जात आहेत ते …

Read More »

उद्योगपती रतन टाटांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील सर्वांत प्रतिष्ठित आणि दिग्गज उद्योजक रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळातील पंतप्रधान मोदींचे प्रयत्न हे वरवरचे आणि दिखावू नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय वाणिज्य व उद्योग मंडळाच्या (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंटस्ट्री ऑफ इंडिया-एएसएसओसीएचएएम) …

Read More »

भारतीय अर्थव्यवस्थेवर जगाचाही विश्वास

पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय अर्थव्यवस्थेवर जगालाही विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारतीय वाणिज्य व उद्योग मंडळाच्या (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंटस्ट्री ऑफ इंडिया-एएसएसओसीएचएएम) संमेलनात ते बोलत होते. कोरोना काळातही भारतात विक्रमी परदेशी थेट गुंतवणूक झाली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.पंतप्रधान मोदी …

Read More »