मुंबई ः प्रतिनिधी भर अधिवेशनात राज्य सरकारचे कट-कारस्थान बाहेर काढणारे राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. स्वतः फडणवीस यांनी शनिवारी (दि. 12) पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती देत केवळ सूडापोटी आपल्याला ही नोटीस पाठविल्याचा आरोप केला. या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधान परिषद …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा ‘तुंबई’ नाट्यप्रयोग राज्यस्तरीय स्पर्धेत सादर
ठाणे ः प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा ‘तुंबई’ हा नाट्यप्रयोग 60व्या राज्य नाट्य स्पर्धेत गुरुवारी (दि. 10) सादर झाला. त्यास रसिकांनी दाद दिली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उपाध्यक्ष तथा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क, नोंदणी फीसोबत स्थानिक संस्था कर रद्द करण्याबाबत तारांकित प्रश्न
मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फीसोबत स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष वेधले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आकारण्यात येणार्या मुद्रांक शुल्क व नोंदणी फीसोबत आकारण्यात येणारा एक टक्के …
Read More »महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर सत्तेत आणण्यासाठी सज्ज व्हा!; देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई ः प्रतिनिधी उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. या विजयाने हुरळून न जाता मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 11) …
Read More »खारघरमध्ये महिलांचा सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनाच औचित्य साधून महानगरपालिका प्रभाग 3 येथे भाजप युवा मोर्चाध्यक्ष विनोद घरत यांनी प्रभागातील गुणवंत अशा 15 महिलांचा यथोचित सत्कार केला. याप्रसंगी आपले विचार मांडताना त्यांनी, जबाबदारीने संसार चालविणार्या महिलांच्या कामाचे कौतुक केले. या वेळी सारिका जाधव, प्रीती दिघे, नूतन डांगळे, जयश्री सूर्यवंशी, सरोजनी …
Read More »महाराष्ट्र भवन तातडीने उभारावे -आ. मंदा म्हात्रे
नवी मुंबई ः प्रतिनिधी वाशी येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडलेला आहे. त्यात सिडकोकडून भवनाची जागा बदलण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे. हाच धागा पकडत 21 वर्ष रखडलेल्या या भवनाची जागा बदलण्यात येणार असल्याचे सांगत जागा न बदलता आहे तिथेच भवन उभारावे, अशी मागणी आ. मंदा …
Read More »आदिवासींच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील विधानसभेत घोषणाबाजी मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत, याबाबत राज्य सरकारकडे माहिती देण्याची मागणी केली. या लक्षवेधीला उत्तर न दिल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकारविरोधात …
Read More »आयपीएलची नवी मुंबईत जोरदार तयारी
नवी मुंबई ः बातमीदार इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे 20 सामने 27 मार्च ते 18 मे या कालावधीत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहेत. या निमित्ताने जगभरातील नामांकित क्रिकेटपटू व क्रीडारसिक नवी मुंबई शहरामध्ये येणार आहेत. त्यामुळे यजमान शहर म्हणून नवी मुंबईचा आधुनिक शहर म्हणून असलेला नावलौकिक …
Read More »कोळी बांधवांसाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचा पुढाकार
मच्छीमारांच्या प्रश्नावर विधानसभेत उठविला आवाज पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून मच्छीमारांच्या हितासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधत …
Read More »संजय राऊत किती बोलतात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा टोला पुणे ः प्रतिनिधी संजय राऊत यांनी आता शांत बसावे. प्रत्येकाबाबत त्यांना काही ना काही बोलायचेच असते. ते किती बोलतात, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. मनसेच्या वर्धापन दिनी पुण्यामध्ये बुधवारी (दि. 9) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष ठाकरे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper