नवो मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार नवी मुंबई महापालिका आगामी 2022-23 वर्षाच्या अर्थसंकल्प विकासकामात बेलापूर मतदारसंघात 1000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनात केली आहे. नवी मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. बेलापूरच्या मतदारसंघात सक्षम पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात …
Read More »कोरोना निर्बंधाची पायमल्ली; नवी मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांमुळे गर्दी; कारवाईची मागणी
नवी मुंबई : प्रतिनिधी शहरात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या निर्बंधांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. कोरोनाची संख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी कडक नियम पाळणे गरजेचे आहे. नवी मुंबईत दिवसा जमाबंदी असतांना, अनधिकृतपणे सुरू असलेल्या फेरीवाल्यांचा व्यवसायामुळे, बाजारात गर्दी दिसत आहेतर बरेच जन विनामास्क फिरताना नजरेस पडत आहेत, …
Read More »संजय राऊत यांनी एवढी बोंबाबोंब करायची गरज काय?
भाजप नेते किरीट सोमय्यांचा सवाल मुंबई : प्रतिनिधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात भाजपवर गंभीर आरोप केले आहेत तसेच केंद्रातील सत्ताधार्यांकडून सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) गैरवापर करीत विरोधकांचा छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यास भाजपकडून तीव्र आक्षेप …
Read More »मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास बुधवारी (दि. 9) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बृहन्मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपत आहे, परंतु राज्यात कोविडची आपत्ती तसेच बृहन्मुंबई महापालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना …
Read More »राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण घेण्यासाठी नागपुरात सभागृह नाही तसेच आमदार निवास हे सध्या विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जात आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेता येणार नाही, तर ते मुंबईतच होईल. 15 फेब्रुवारीला सल्लागार समितीची बैठक होणार आहे. तेव्हा यावर चर्चा केली जाईल, असे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक बुधवारी (दि. …
Read More »माझी हत्या करण्याचा शिवसेनेचा कट होता -किरीट सोमय्या
मुंबई : प्रतिनिधी पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली असून मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर द्यावे असे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी ट्विटरवर हल्ल्याचा एक व्हिडीओ शेअर केला असून आपल्या हत्येचा कट होता, असा गंभीर आरोप केला आहे तसेच एका मुलाखतीतही याबाबत …
Read More »दैवी आवाज हरपला; गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई ः प्रतिनिधी गेल्या सात दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचे भावविश्व समृद्ध करणारा दैवी आवाज रविवारी (दि. 6) अखेर शांत झाला. जगतविख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्क येथे …
Read More »गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन
मुंबई : प्रतिनिधी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी (दि. 6) निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लतादिदींना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात मुलाखत प्रशिक्षण
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील व्यवसायिका शिक्षण शाखेतील तसेच तंत्रशिक्षण व पारंपारिक शाखेतील विद्यार्थ्यांच्या मुलाखतीविषयी असलेल्या समस्या दूर करण्यासाठी इंग्लिश असोसिएशनच्या अंतर्गत गुरुवारी (दि. 3) मुलाखत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी इंग्लिश असोसिएशच्या डॉ. महादेव चव्हाण यांनी …
Read More »जागतिक कर्करोग दिनानिमित्त व्याख्यान
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञाान महाविद्यालयातीलमहिला विकास कक्षार्फे शुक्रवार (दि. 4) जागतिक कर्करोग दिनानिमित्त महिला आरोग्य व कर्करोग जागरूकता या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉ. गौरी जोशी या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. हा दिवस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper