आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सिडकोचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्तनैना परिक्षेत्रातील शेतकर्यांचे प्रलंबित प्रश्न, समस्या जाणून घ्या, त्या सर्वप्रथम मार्गी लावा आणि त्यानंतरच नैना अंतर्गत नगर नियोजन करा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करतानाच, जोपर्यंत शेतकर्यांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या प्रकल्पाला विरोध असल्याचे ठणकावले. त्यामुळे अखेर …
Read More »उरण नगर परिषदेतर्फे जनजागृतीपर सायकल रॅली
उरण : वार्ताहर माझी वसुंधरांतर्गत पर्यावरण संतुलन आणि स्वच्छता अभियान काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार उरण नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सायली म्हात्रे व मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उरणमध्ये सायकल रॅलीद्वारे जनजागृती करून अभियान राबविण्याबाबत प्रचार व प्रसार करण्यात आला. कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करण्यात आले. सकाळी 10 …
Read More »लालपरी आगारातच; एसटी कर्मचार्यांचे आंदोलन सुरूच
अलिबाग ः प्रतिनिधीराज्याचे परिवहनमंत्री आणि कृती समितीने आवाहन करूनही प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांचे अनेक ठिकाणी आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. 29) दुसर्या दिवशीही लालपरी अर्थात एसटी बस या आगारातच असल्याचे चित्र आहे.महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ, थकबाकी, विलीनीकरण आदी प्रलंबित मागण्यांची राज्य शासनाने पूर्तता करावी यासाठी महाराष्ट्र राज्य …
Read More »उरण नगर परिषदेच्या कर्मचार्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदानाचे वाटप
उरण : प्रतिनिधी उरण नगर परिषद कर्मचार्यांना भरीव असे सानुग्रह अनुदान रक्कम 25 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. याबद्दल उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मुख्याधिकारी संतोष माळी सर्व गटनेते आणि नगरसेवक, नगरसेविका यांचे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी …
Read More »मुरूडमध्ये दुसर्या दिवशीही एसटी बंद
मुरूड : प्रतिनिधी प्रलंबीत मागण्यांची तड लावण्यासाठी एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने गुरुवारपासून बेमुदत एसटी बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यात मुरूड आगारातील 187 कर्मचारी सहभागी झाले असून, त्यांनी आज (दि. 29) दुसर्या दिवशीही आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, दोन दिवस एसटी बंद असल्याने प्रवाशांचे व विद्यार्थ्याचे प्रचंड हाल …
Read More »बोर्ले गावातील अपरिहत बालकाची हत्या; आरोपीला अटक
माणगाव, धाटाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोर्ले गावातून अपहरण केलेल्या रुद्र यादव या दोन वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी सिल्व्हासा (गुजरात) येथून ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी संतोष अशोक यादव (वय 30, रा. बोर्ले, ता. माणगाव) याने 26 ऑक्टोबरला सायंकाळी बोर्ले गावातील सुनील यादव …
Read More »खालापूर तहसील कर्मचारी एक, तास ठिय्या आंदोलन
खोपोली : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी खालापूर तहसील कर्मचार्यांनी शुक्रवारी (दि. 29) तहसील कार्यालयाच्या आवारात एक तास ठिय्या आंदोलन केले. जुनी पेन्शन योजना, केंद्रीय कर्मचार्यांना मिळणारे सर्व लाभ राज्य कर्मचार्यांना मिळावे, पूर्वीच्या सेवेचा राजीनामा देऊन आलेल्या तसेच 2005 पूर्वी निवड झालेल्या परंतु उशिरा नियुक्ती मिळालेल्या कर्मचार्यांना …
Read More »माणगावात राज्य सरकारी कर्मचार्यांचे ठिय्या आंदोलन
माणगाव : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करा, प्रमुख मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि. 29) सकाळी माणगावमधील सरकारी कर्मचार्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर एक तासाचे ठिय्या आंदोलन करून निवासी नायब तहसीलदार बी. वाय. भाबड यांना निवेदन दिले. राज्य शासनाने 1982 ची जुनी पेन्शन योजना रद्द करून 1 नोव्हेंबर 2005 …
Read More »रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी अलिबाग : प्रतिनिधी सर्व शासकीय कर्मचार्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि. 29) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांचे वतीने एक तासाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी …
Read More »नेरळमध्ये पर्यावरणपूरक आकाशकंदिल
दिवाळीनिमित्त महिला बचत गटांचे विविध उपक्रम कर्जत : बातमीदार नेरळ येथील यशवंती महिला बचत गटाच्या सदस्यांनी दिवाळी सणासाठी आकाशकंदिल बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. रोजगार निर्मिती म्हणून बनवलेले हे पर्यावरणपूरक कंदिल उल्हासनगर आणि कल्याण येथील बाजारात ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. नेरळ येथील रणरागिणी महिला बचत गटाच्या अध्यक्ष वर्षा बोराडे यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper