नागोठणे : प्रतिनिधी थायलंडमध्ये होणार्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल व्हीलचेअर तलवारबाजीपटू संदीप गुरव याचा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला. अखिल गुरव समाज संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नवल शेवाळे यांनी संदीप गुरवच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला व पुढील वाटचालीस …
Read More »बॅडमिंटन स्पर्धेत रिचा दोशी, आर्या गांधीने मारली बाजी
माणगाव : प्रतिनिधी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात कोकण विषानेमा ज्ञाती मंडळ अंतर्गत गुजराथी समाजाच्या बॅडमिंटन, लगोरी व गोळफेक स्पर्धेचे आयोजन 30 जानेवारी रोजी करण्यात आले होते. यातील बॅडमिंटन डबल्स स्पर्धेत रिचा दोशी आणि आर्या गांधी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त तुषार दोशी, …
Read More »धोनीचा मोठा विक्रम मोडण्याची विराट कोहलीला संधी
चेन्नई : वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथील मैदानावर रंगणार आहेत. या मालिकेत विराट कोहलीला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वात …
Read More »रसायनीतील शिवस्मारकांचे सुशोभीकरण
मोहोपाडा : प्रतिनिधी चौक बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पुतळ्यामागील कमान याची झालेली दुरवस्था बघून रसायनी विभाग संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्यांनी या शिवस्मारकाचे सुशोभीकरण केले. त्यांनी आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करून रंगरंगोटी केली. एक हात समाजसेवेसाठी या वाक्याचा अभिमान बाळगत रसायनी विभाग संभाजी ब्रिगेड अध्यक्ष केदार शिंदे, अजित पाटील या …
Read More »भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 76मधील इच्छुक उमेदवार व समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व मोफत आरोग्य शिबिर हे दोन्ही कार्यक्रम रविवारी (दि. 31) उत्साहात झाले. भाजपचे पांडुरंग आमले यांनी सानपाडा सेक्टर 3 येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात विभागातील 350हून …
Read More »होप मिरर फाऊंडेशनला पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त होप मिरर फाऊंडेशन संस्थेला शनिवारी (दि. 30) पनाच इमेज पुरस्कार 2021 देण्यात आला. या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन पनाच इमेज अॅवॉर्डचे संस्थापक आणि दिग्दर्शक विशाल कपूर यांनी केले होते. हा पुरस्कार भरूखा कन्स्ट्रक्शनचे सीईओ आणि मालक राजेश भरुका आणि बॉलीवूड उद्योगातील ज्येष्ठ संगीतकार इस्माईल दरबार यांच्या …
Read More »गतिरोधकावर मारण्यात आले पट्टे
नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी ज्या गतिरोधकामुळे (स्पीडब्रेकर) वारंवार अपघात घडत होते, अशा ठिकाणी स्वखर्चाने पट्टे मारून वाहनचालकांना दिलासा दिला आहे. शहरातील उरण नाका रोड एमसीबी कार्यालयाजवळ स्पीडब्रेकर आहे. तिथे नेहमीच अपघात होत होते. या संदर्भात काही नागरिकांनी नगरसेवक राजू सोनी …
Read More »पनवेलमध्ये पोलिओ लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
51,664 बालकांचे लसीकरण पनवेल ः प्रतिनिधी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत पनवेल महापालिका क्षेत्रात 0 ते 5 वयोगटातील सुमारे 51,664 बालकांना लस देण्यात आली. आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख यांच्या हस्ते लसीकरणास मोठा खांदा येथील मराठी शाळेत सुरुवात झाली. या वेळी एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून कळंबोलीतील उद्याने आणि मैदानांची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोलीतील अनेक उद्याने आणि खेळाची मैदाने सिडकोने पनवेल महापालिकेला हस्तांतरित केली आहेत. ही उद्याने आणि मैदाने पनवेल महानगरपालिकेमार्फत विकसित करण्यात येणार असून, यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 1) कळंबोलीमधील उद्याने आणि खेळांच्या …
Read More »शेतकर्यांच्या हिताचे बजेट -फडणवीस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी खात्यालाही प्राधान्य देण्यात आले असून हमीभाव उत्पादीत मालाच्या दीडपट देण्याची तरतूद करण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकर्यांच्या हिताचे बजेट असल्याचे सांगितले. महत्वाकांक्षी, आत्मविश्वासाने भरलेले आत्मनिर्भर बजेट असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोरोनाच्या संकटाचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper