खांदा कॉलनी : माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी सेक्टर 10 व 13 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोसायट्यांमध्ये धूर फवारणी करुन घेतली.
Read More »2nd April 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
खांदा कॉलनी : माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी सेक्टर 10 व 13 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोसायट्यांमध्ये धूर फवारणी करुन घेतली.
Read More »पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक व श्री स्वामी समर्थ मठ मानघर यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या परिसरात असलेल्या गराडा, बेलवाडी, नानोशी, मोसार, तांबटवाडी येथील 250 गरजू आदिवासी बांधवांना अन्नधान्याचे सामान पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळातर्फे गुरुवारी (दि. 2) कामोठे मध्ये राहणार्या गरीब आणि गरजवंत लोकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी कामोठे मंडळ अध्यक्ष रविशेठ जोशी, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेवक दिलीप …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त दरवर्षी कामोठे गावाचा होणारा पारंपारिक पालखी सोहळा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या दृष्टिकोनातून रद्द करण्यात आला आहे. कामोठे गावाचा दरवर्षी पारंपारिक वार्षिक पालखी सोहळा साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यासाठी आणि कोरोना पसरू नये यासाठी सरकारने दिलेल्या लॉकडाऊन व सोशियल डिस्टन्स आदेशाचे पालन करण्याच्या …
Read More »उरण : रामप्रहर वृत्त देशातील जनतेला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत असताना जेएनपीटी बंदर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात मालाची आयात-निर्यात करण्यासाठी देश परदेशातील अनेक कामगार ये-जा करत आहेत. त्यामूळे जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने खबरदारी म्हणून एकतर बंदरातील कामकाज बंद करावे नाही तर या बंदर परिसरात …
Read More »उरण : वार्ताहर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) भारतातील एक प्रमुख बंदर आहे. जेएनपीटीने आर्थिक वर्ष 2020 मध्ये आपली उत्कृष्ठ कामगिरी कायम ठेवत 5 मिलियन टीईयू (वीस फूट समकक्ष युनिट्स) कंटेनरची हाताळणी केली आहे व कोविड -19 च्या उद्रेकाच्या परिणामावर मात करत सलग दोन वर्षे (मागील वर्षी 5.13 मिलियन टीईयू) …
Read More »पनवेल : प्रतिनिधी खारघर परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने तेथे पनवेल महापालिकेमार्फत आशा स्वयंसेविका, शिक्षिका घरोघरी जाऊन कोरोनासदृश्य लक्षणे असल्यास सर्व कुटुंबियांची माहिती घेत आहेत. त्यांना खरी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केल आहे खारघर सेक्टर 15 येथील घरकुल गृहसंकुलातील एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने रविवारी संध्याकाळी त्याला …
Read More »पनवेल : प्रतिनिधी मुंबईमध्ये धारावी झोपडपट्टीचा परिसर कोरोना रुग्ण सापडल्याने पोलिसांनी बंद केल्यावर घाबरलेलले नागरिक आपल्या गावाची वाट धरू लागले आहेत. राज्यात सार्वजनिक वाहातूकीच्या सर्व सुविधा बंद असतांनाही लहान मुले कडेवर घेतलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक चालत पनवेलला येत आहेत. या ठिकाणी त्यांना काही तरूण खारपाडा तपासणी नाक्याच्या पुढून टेम्पो सुरू …
Read More »कळंबोलीत आणखी चार जवानांना लागण; पनवेल तालुक्यातील एकूण संख्या आठवर पनवेल : रामप्रहर वृत्तकळंबोली येथे वास्तव्यास असलेल्या सीआयएसएफच्या एकूण पाच जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर झाले आहे. त्यामुळे कळंबोली हादरली आहे. आता पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. कोरोनाची लागण झालेले पाचही जवान मुंबई विमानतळावर सुरक्षेचे …
Read More »अलिबाग : दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिकी-ए-जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील 14 जणांनी सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. या संमेलनात भाग घेतलेल्यांपैकी देशभरातील 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे रायगडकरांची डोकेदुखी वाढली आहे. या 14पैकी एक जण जिल्ह्यात परतलेला नाही आणि एकाचा शोध घेण्यात येत आहे, तर उरलेल्या 12 …
Read More »