पोलादपूरमध्ये नियम पाळून जन्मोत्सव साजरा पोलादपूर : प्रतिनिधीतालुक्यातील कशेडी घाटात असलेल्या धामणदिवी गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवून रामनवमी साजरी करण्यात आली. या वेळी श्रीराम मंदिरात भाविकांना पाच फुटांच्या अंतरावर बसण्यासाठी चौकटी आखून देण्यात आल्याने यंदाचा जन्मोत्सव आगळावेगळा झाला.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांत श्रीराम जन्मोत्सवाचे कार्यक्रम …
Read More »पनवेलमध्ये आणखी एक कोरोना रुग्ण; एकूण संख्या नऊवर
पनवेल : तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता नऊ झाली आहे. खारघरमध्ये आढळलेल्या रुग्णाची पत्नीही कोरोनाबाधित असल्याचे महापालिका प्रशासनाकडून गुरुवारी (दि. 2) सांगण्यात आले. ती मुंबईत एका खासगी रुग्णालयात डॉक्टर आहे. तिच्या संपर्कात आल्याने पतीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही महिला डॉक्टर …
Read More »पनवेल भाजपची सामाजिक बांधिलकी
पंचशील नगरमधील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना व्हायरस आणि त्यामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन लक्षात घेऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल भारतीय जनता पक्षातर्फे महापालिका हद्दीतील गरीब, गरजूंना …
Read More »कोरोनाविरुद्ध एकजुटीने लढू या!
पंतप्रधान मोदींचे राज्य सरकारांना आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक झालेला असताना या संकटाविरुद्ध सर्वांनी एकत्र होऊन लढू या. केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सोबत असून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 2)येथे दिली. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्य …
Read More »‘रोटरी’तर्फे पत्रकारांना मास्क, सॅनिटायझर
पनवेल : वार्ताहर – रोटरी क्लब ऑफ कळंबोलीच्या वतीने पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या पत्रकारांना मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या वेळी पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, ज्येष्ठ सल्लागार सुनिल पोतदार यांच्यासह इतर पदांधिकारी व सदस्य पत्रकारांच्या उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ कळंबोलीचे अध्यक्ष भरत शिंदे, नाना कांडपिळे, रावसाहेब जाधव, …
Read More »उरणमध्ये मेडिकल दुकानांकडून जनजागृती
उरण : वार्ताहर – कोरोना संसर्ग पसरू नये त्यासाठी उरण शहरातील मेडिकल दुकानांमध्ये औषधे खरेदी करण्यासठी तसेच विशेष करून मास्क, हॅन्डवॉश, सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी खूपच गर्दी असते. दुकाना समोर चौकोनी आकाराचे मार्किंग केल्या जागेत उभे राहुन रांगेत औषधे खरेदी करावेत दोन नागरिकांमध्ये किमान तीन फुटाचे अंतर ठेवावे अशाप्रकारची जनजागृती करण्यात …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालय मनपाकडून जिल्हा कोविड रुग्णालयाकरिता अधिग्रहित
अलिबाग : जिमाका – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणार्या विविध उपाययोजनांचा भाग म्हणून गुरुवारी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशान्वये पनवेल उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा कोविड रुग्णालयकरिता पनवेल महानगरपालिकेकडून अधिग्रहित करण्यात आले आहे. त्यासंबंधीची बैठक पनवेल महानगरपालिका येथे आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. …
Read More »म्हसळ्यात ग्रामपंचायत स्तरावर कोरोना संसर्ग नियंत्रण कक्ष व पथकाची स्थापना
म्हसळा : प्रतिनिधी – कोरोनाचाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग नियंत्रण पथकाची स्थापना ग्रामपंचायत पातळीवर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. 22 मार्चला दिले आहेत. त्याची तालुक्यात अंमलबजावणी सुरुवात झाली आहे. तालुक्याचे नोडल ऑफीसर म्हणून गटविकास अधिकारी व शहराचे नोडल ऑफीसर म्हणून नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांची जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केली आहे. तालुक्यातील एक …
Read More »नागोठण्यात पत्रकारांना पेट्रोल देण्यास पंपचालकाचा नकार
शासकीय आदेशाचे उल्लंघन नागोठणे ः प्रतिनिधी – रायगड जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेत असलेल्यांव्यतिरिक्त इतर सरसकट सर्वांना वाहनांमध्ये पेट्रोल देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. संबंधित आदेशानुसार पत्रकारांना पेट्रोल देण्यावर कोणतेही निर्बंध नसल्याचे स्पष्ट असतानाही येथील मुंबई-गोवा महामार्गावर मीरानगर भागात असणार्या इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोलपंपावर पत्रकारांना त्यांच्या दुचाकीत पेट्रोल भरून …
Read More »कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तत्पर
नगरसेवक संजय भोपी सोशल क्लबचे सामाजिक दायित्व कळंबोली : प्रतिनिधी – संपुर्ण जगाला कोरोनाचा महाराक्षस गिळंकृत करायला निघाला असून या महाकाय राक्षसाला संपविण्यासाठी देश व राज्याने युद्ध सुरू केले आहे. यात संचारबंदी, लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये पोलीस, पालिका प्रशासन आपले शर्थीचे प्रयत्न करत जनतेची सेवा करत आहे. त्यांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper