खारघर : प्रतिनिधी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाने ज्युडो स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील सात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक आणि तीन विद्यार्थ्यांनी रौप्यपदक जिंकले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक अजिंक्य …
Read More »खालापुरात एसटीला किरकोळ अपघात
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबईहून पुण्याकडे जाणार्या एसटीच्या निमआराम बसला (एमएच-20, बीएल-3323) महामार्गावरील चौक गावाच्या हद्दीत शनिवारी (दि. 24)सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने त्यात कोणालाही दुखापत झाली नाही. एसटी बस शनिवारी सकाळी मुंबईहून पुण्याकडे जात होती. जुन्या महामार्गावरील चौक गावाजवळील रामानंद सागर फार्म हाऊससमोर एक मोटारसायकलस्वार अचानक समोर …
Read More »श्रीगाव येथे गोपाळकाला उत्साहात साजरा
श्रीगाव : प्रतिनिधी गोविंदा आला रे आला, एक दोन तीन चार श्रीगावची पोरं हुश्शार, अशा गजरात शनिवारी (दि. 24) अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे गोपाळकाला उत्साहात साजरा झाला. त्यामध्ये लहान-थोरांसह महिलासुध्दा सहभागी झाल्या होत्या. या वेळी गावातील एकूण 46 दहीहंड्या फोडण्यात आल्या. म्हसळा तालुक्यात 852 ठिकाणी गोपाळकाला म्हसळा : प्रतिनिधी गोपाळकाला …
Read More »पोशीरमध्ये दहीहंडीचा जल्लोष
कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोशीरमध्ये दहीहंडी फोडण्याकरिता गोविंदा पथकांनी शनिवारी उत्साहात हजेरी लावली होती. या वेळी गावातील एकमेव बँड पथकाने आखाडा भागात संगीतमय सलामी दिली. त्यामुळे प्रेक्षकांच्या आनंदात आणखी भर पडली. पोशीरमधील आखाडा (जांभूळपाडा), वरची आळी, खालची आळी, चाफा आळी आदी भागांत दहीहंडीचा उत्साह होता. गावातील लिये परिवाराच्या दहीहंडीबद्दल कुतूहल …
Read More »गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा!
अलिबाग : प्रतिनिधी तरुणांईसह वृद्धांनाही उत्तेजित करणारा गोपाळकाला रायगडात शनिवारी उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील सुमारे साडेआठ हजार दहीहंड्यांमधील लोणी गोविंदांनी चोरले. यामध्ये सहा हजार 298 खासगी, तर दोन हजार 122 सार्वजनिक दहीहंड्यांचा समावेश होता. अलिबागमध्ये भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीचे विशेष आकर्षण होते. सांगली, सातारा, कोल्हापूरसह कोकण आणि रायगडातील …
Read More »बोरघाटाला धोक्याचा भोंगा
भारतीय रेल्वेचा इतिहास दीडशे ते पावणे दोनशे वर्षांचा आहे. इंग्रजांनी भारतात आगीनगाडी आणली असा समज असला तरी रेल्वेचे खरे प्रवर्तक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ आहेत. नाना लंडनमध्ये गेले असता तेथील वाफेच्या इंजिनावर चालणारी आगीनगाडी पाहून नाना शंकरशेठ यांना अशी गाडी आपल्या देशात असावी याची कल्पना सुचली. त्यासाठी लागणारे भांडवल उभारण्याची …
Read More »प्रत्येक माणसाला आयुषशी जोडणार : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
आरोग्यदायी महोत्सवाचे शानदार उद्घाटन नवी मुंबई : प्रतिनिधी आयुष मंत्रालयाचे मागील पाच वर्षांत 100हून अधिक कार्यक्रम झाले. ही पद्धती जगाचे कल्याण करणारी आहे. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक माणसाला आयुषशी जोडायचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष नाईक यांनी केले. ते वाशी येथे बोलत होते. आयुष मंत्रालय भारत सरकार, राज्य सरकार, महाराष्ट्र …
Read More »गणपती उत्सवासाठी विविध साहित्य
भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेतर्फे गणपती उत्सवासाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा पनवेलमधील गोखले हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 23) करण्यात आले. उद्योगिनी, लघुउद्योजिका व बचत गटातील महिलांनी …
Read More »पनवेलमध्ये सांस्कृतिक चळवळ उभी राहतेय
रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने नागरीकरण होणार्या पनवेलमध्ये सांस्कृतिक चळवळ उभी राहतेय ही आनंदाची बाब आहे. पनवेल शहर नावारूपाला येत असताना येथे राहणार्या प्रत्येकाने त्यात योगदान द्यायला हवे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले. ते गुरुवारी (दि. 22) …
Read More »जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका
नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी तत्काळ वैद्यकीय सेवा देणे फार गरजेचे असते. याच सामाजिक जाणिवेतून नेरुळ-नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे गोविंदा पथकांना प्रथमोपचार देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रफळात शनिवार 24 ऑगस्ट रोजी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper