मुंबई : प्रतिनिधी मेट्रो आणि मोनो रेल्वेतून डबेवाल्यांनाही प्रवास करू देण्याची मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे. मुंबईतील प्रवास वेगवान व सुरक्षित होण्यासाठी मेट्रो, मोनो रेल्वे सुरू करण्यात आली आहे, मात्र या सेवांचा फायदा डबेवाल्यांना घेता येत नसल्याची खंत डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे सुरू …
Read More »उरण नगर परिषदेच्या वतीने आज कृष्ण जन्माष्टमी
उरण ः वार्ताहर उरण नगर परिषद यांच्या वतीने कृष्ण जन्माष्टमी शनिवारी (दि. 24) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महाराष्ट्र भूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी उरण नगर परिषद मराठी शाळा क्र. 1 व 2, पेन्शनर पार्क, उरण येथे साजरी होणार आहे. उरण तालुक्यातील गोविंदा पथकांना आर्थिक मदत म्हणून सलामी देणार्या …
Read More »मंदिराचा भाग कोसळून चौघांचा मृत्यू
कोलकाता ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये जन्माष्टमीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. मंदिराचा काही भाग कोसळल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 27 जण जखमी झाले आहेत. 24 उत्तर परगना जिल्ह्यातील कोचुआ गावात बाबा लोकनाथ मंदिरामध्ये ही घटना घडली. या मंदिरामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी …
Read More »विरोधकांची अवस्था बुद्धू मुलासारखी
मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र जळगाव ः प्रतिनिधी निवडणुकीत अपयश आले म्हणून ईव्हीएमला दोष देणार्या विरोधकांची अवस्था पेन खराब होते म्हणून परीक्षेत नापास झालो, असे म्हणणार्या बुध्दू मुलासारखी झाल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील जाहीर सभेत विरोधकांना लगावला. महाजनादेश यात्रेच्या दुसर्या टप्प्याच्या दुसर्या दिवशी ते सभेत बोलत होते. या वेळी …
Read More »नव्या भारतात कुटुंबवादाला स्थान नाही
पंतप्रधानांचा निर्धार; फ्रान्समध्ये मुस्लिमांकडून भव्य स्वागत नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौर्यावर असून, शुक्रवारी (दि. 23) त्यांचा दौर्याचा दुसरा दिवस होता. या वेळी त्यांनी भारतीयांशी संवाद साधत आपल्या सरकारने केलेल्या कामांची तसेच मिळवलेल्या यशाची माहिती दिली. मी इतर राजकीय नेत्यांप्रमाणे दिलेले वचन विसरत नाही, असा टोलाही या …
Read More »पनवेल : उरण तालुक्यातील पाणदिवे येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश ठाकूर यांनी पूरग्रस्तांसाठी 11 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. या मदतीचा धनादेश त्यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृहनेते परेश ठाकूर, दिलीप ठाकूर उपस्थित होते.
Read More »नवीन पनवेल ः येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी सिडको अधिकारी राहुल सरोदे यांच्याकडे आपल्या समस्या नोंदविल्या आणि त्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. या वेळी पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More »पनवेल ः भाजप सांस्कृतिक सेलचे तालुका संयोजक पंडित उमेश चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर. सोबत जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महापालिका प्रभाग समिती अ अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी, कीर्ती नवघरे, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष …
Read More »पनवेल ः जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी व वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व 20 खाटांचे ट्रॉमा केअर युनिट सुरु होणार आहे. या रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, त्याची सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »गुळसुंदे येथे उद्या मराठा समाजाचा सत्कार सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त रसायनी पातळगंगा विभाग श्री नाईक मराठा समाज व सकल मराठा यांच्या वतीने मराठा आरक्षण लढ्यातील लढवय्ये शिलेदारांचा जाहीर सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम रविवारी (दि. 25) शंकर मंदिर गुळसुंदे येथे होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष महादेव कचरे, सेक्रेटरी राजेंद्र दसवंते यांनी दिली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper