Breaking News

महत्वाच्या बातम्या

सुनील तटकरे यांचे मधू ठाकूरांपुढे लोटांगण

अलिबाग : प्रतिनिधी सुनील तटकरे यांना अलिबागेत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भीमगर्जना करणार्‍या काँग्रेसचे माजी आमदार मधू ठाकूर यांना गळाला लावण्यात राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार सुनील तटकरे यशस्वी झाले असून, गुरुवारी धूळवडीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने अलिबागेत आलेल्या सुनील तटकरे यांनी पापांपुढे चक्क लोटांगण घालत निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन केले. दोन …

Read More »

भोजनदान व पाणीवाटप उपक्रम

महाड ः चवदार तळे येथे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, दिवंगत एम. एस. जाधव (माजी नगरसेवक पनवेल) प्रतिष्ठान व क्रांतिभूमी विचार मंच महाड यांच्या वतीने भोजनदान व पाणीवाटप उपक्रम राबविण्यात आला. त्याचा प्रारंभ सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद …

Read More »

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे जोरदार प्रयत्न सुरू

लंडन : वृत्तसंस्था पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेला हीरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लंडनमधील सरकारी यंत्रणेने ही कारवाई केली. मोदीच्या अटकेमुळे त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करता येईल, असा विश्वास भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत व्यक्त करण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे …

Read More »

सुयश ठाकूर यांचा वाढदिवस

पनवेल ः भाजपचे युवा नेते सुयश ठाकूर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, रायगड जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष जितेंद्र घरत, अध्यक्षा समिरा चव्हाण, दीपक दुर्गे, अशोक आंबेकर यांनी सुयश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Read More »

अकलूजच्या गढीवर भाजपची रंगपंचमी; राष्ट्रवादी काळवंडला

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच ऐन होळीच्या दिवशीच राष्ट्रवादीचे बडे नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केल्याने निवडणुकीच्या धामधुमीत भाजपने रंगपंचमी साजरी केली, तर राष्ट्रवादीचा रंग उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुंबईत शेकडो समर्थकांसह …

Read More »

इमरान खान यांचा वाढदिवस

पनवेल ः भाजपचे नवीन पनवेल अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष इमरान खान यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी इमरान खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अमन अख्तर, सदस्य हैदर अली आदी उपस्थित होते.

Read More »

होळी, धूळवड उत्साहात

महेश बालदी मित्रमंडळाच्या वतीने राबवला उपक्रम उरण ः प्रतिनिधी उरण शहरात होळी व धूळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी लहानथोरांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक एकमेकांना रंगवून आपला सण साजरा करताना दिसत होते. बुरा न मानो होली है, असे म्हणत रंगवून घेताना व रंगविताना नागरिक या सणाचा मनमुराद आनंद घेत होते. …

Read More »

चिंध्रणमध्ये सरपंच, ग्रामस्थ चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त रोशन साई स्पोर्ट्स चिंध्रणच्या वतीने ‘सरपंच व ग्रामस्थ चषक 2019’ आयोजित करण्यात आला आहे. या चषकांतर्गत प्रकाशझोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सरपंच व ग्रामस्थ चषकाचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. चिंध्रण येथे रोशन …

Read More »

भूधारकांसाठी सिडकोची अभय योजना

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त भूखंडाचा भाडेकरार होऊनही निर्धारित मुदतीत संबंधित भूखंडाचा विकास न करणार्‍या भूखंडधारकांसाठी सिडकोने अभय योजना आणली आहे. ही योजना फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली असून, पुढील सहा महिन्यांत भूखंडधारकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. सिडकोने नवी मुंबई शहरात विविध प्रयोजनासाठी मोठ्या प्रमाणात मोकळ्या भूखंडांचे वाटप केले …

Read More »

माणगावजवळ स्विफ्ट कार-क्वालीस धडक ; 10 जखमी

माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर कोशिंबळे (ता. माणगाव) गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार आणि क्वालीस यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांमधील 10 प्रवासी जखमी झाले, तसेच या दोन्ही वाहनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, गाडीचा चालक प्रसाद घाणेकर (34, रा. …

Read More »