मुरूड : प्रतिनिधी श्री काळभैरव क्रीडा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पांडवादेवी रायवाडी संघाने पुरुषांमध्ये; तर दिलखूष आवास संघाने महिलांमध्ये अजिंक्यपद पटकाविले. पांडवादेवीचा केदार लाल आणि दिलखूषची हर्षदा नाखवा सर्वोत्तम खेळाडू ठरले. मुरूड येथील श्री काळभैरव मंडळाच्या पटांगणावर झालेल्या पुरुषाच्या …
Read More »धडाकेबाज कोहलीचे ‘विराट’ विक्रम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था तिसर्या वन-डे सामन्यात भारताची फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडली. दोन्ही सलामीवीरांचे अपयश आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांकडून सतत होणारी निराशा ही भारतीय संघासाठी आगामी काळात चिंतेची गोष्ट ठरणार आहे, मात्र कर्णधार विराट कोहलीचा धडाकेबाज फॉर्म या सामन्यातही कायम राहिला आहे. नागपूरच्या सामन्यात शतकी खेळीने संघाचा डाव सावरणार्या कोहलीने …
Read More »महिलांचा उद्योग क्षेत्रात वाढता सहभाग
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अमरावती स्त्री स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे दास्य नसून किंवा स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांशी लढा नसून तो स्वतःवर लादून घेतलेल्या रुढी, परंपरा व अनिष्टं प्रथांच्या विरुद्ध लढा आहे. स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे तिच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता मिळणे होय. तिचे स्वत्व तिने स्वतः शोधणे होय, स्त्री ही असहाय्य, अबला व दुबळी …
Read More »आजची भारतीय महिला स्थिती व आशा
नारी शक्तीचा महिमा आणि महत्त्व स्पष्ट करण्यासाठी संस्कृतमध्ये एक चांगले सुभाषित सांगितले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यते। रमन्ते तत्र देवता:। अर्थात जेथे स्त्रीचा सन्मान होतो, तेथे साक्षात देव-देवतांचे वास्तव्य् असते! भारत देशात नारीशक्तीची पूजा प्रस्तृत केली आहे. आजच्या आधुनिक कालखंडात महिला दिन साजरा करण्याच्या निमित्ताने व हे औचित्य साधून महिलांना स्वावलंबी …
Read More »मोदीमंत्राचा मथितार्थ
हे नतद्रष्ट लोक पुरावे का मागत आहेत? भारताच्या वायुदलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील आतंकवाद्यांचे अड्डे बॉम्बवर्षाव करून उद्ध्वस्त केले. ह्या विषयात काँग्रेस संस्कृती पुरावे मागत आहे. वायुदल प्रमुखांनी पाकिस्तानवर हल्ला करून तेथील काही आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याचे पत्रकारांसमोर स्पष्टपणे सांगितले आहे. तरीही राहुल गांधींपासून ते प्रतिमास मानधन म्हणून …
Read More »नेरळपाडा येथील रस्ता बंद झाल्याने नागरिकांचे हाल
वाहनचालकांना पर्यायी रस्त्याचा मोठा फेरा; विद्यार्थ्यांना शाळेलाही होणार उशीर कर्जत : बातमीदार नेरळ पूर्व व पश्चिम यांना जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे पाडा येथील रेल्वे फाटक रस्ता. मात्र नेरळ शहरात सुरू असलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांमुळे आता नेरळमधील पाडा येथील रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. नेरळ पूर्व भागातील सुमारे 50 च्या वर …
Read More »मुरूड बांधकाम खात्याची चौकशी करा
समन्वय समितीचे अध्यक्ष जयवंत अंबाजी यांचे आदेश मुरूड : प्रतिनिधी मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम खाते हे बोगस कामांना प्राधान्य देत असून क्वॉलिटी कंट्रोल बोर्डाकडून कोणतेही प्रमाणपत्र न आणता ठेकेदारांना बिल अदा केले जाते.जेव्हा रस्त्याची कामे सुरु असतात तेव्हा मुरुड तालुक्यासाठी दोन अभियंते हे काम सुरु असताना उपस्थित राहत नाही. त्यामुळे …
Read More »शहिदांच्या कुटुंबीयांना सरकारचा आधार; वीरपत्नी, वीरमाता यांना शेतीयोग्य जमिनीचे वाटप
मुंबई : प्रतिनिधी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असून, या कुटुंबांना आधार देणे हे राज्य शासनाचे कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 8) येथे केले. सह्याद्री अतिथीगृहात शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता यांना शेतीयोग्य जमिनीचे वाटप करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास …
Read More »पनवेलमध्ये नारीशक्तीला सलाम विविध क्षेत्रांतील महिलांचा मनपातर्फे गौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात शुक्रवारी (दि. 8) साजरा झाला. यानिमित्ताने पनवेल महापालिकेच्या वतीनेही नारीशक्तीला सलाम करण्यात आला. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल आणि नेहा गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती …
Read More »सीकेटी महाविद्यालयात महिला दिन साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे शुक्रवारी (दि. 8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयुर्वेद तज्ज्ञ व येरला मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निरंजन पटेल यांनी महिलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेद आणि योगाचे महत्त्व विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper