Breaking News

महत्वाच्या बातम्या

जित्याची खोड…

आज देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या चेर्‍यावर पाकिस्तानबद्दल इतका संताप निर्माण झालं की आज प्रत्येक तरुणाचं रक्त पाकविरोधी सळसळत सुटलं आहे, मात्र हा निर्लज्ज दहशतवाद पोसणारा पाक शेवटी स्वतःची लायकी दाखवली. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना अगदी तसलेच प्रकारे या पाकच्या गुणधर्मात दिसून येत आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर शहीद झालेल्या जवानांच्या …

Read More »

भावॠतूंची ‘गजलवेल’

वृक्ष आणि वेल यांच्यात समानता व पृथकता दोन्ही असतात. वृक्ष अन् वेली बहरतात, पण उत्तुंगतेकडे वृक्षापेक्षा वेलीच  भरारी घेतात. मराठी पद्यवृक्षाच्या कवेतून बहरलेली गजलेची वेल आता गगनाकडे झेपावून आपल्या तरल रंग गंधाने अवघा रसिक परिसर व्यापते आहे. पनवेलचे ज्येष्ठ गजलगुरू ए. के. शेख यांनी पनवेलच्या गजलकारांच्या प्रातिनिधिक गजलांचा हा संग्रह …

Read More »

वर्ल्डकपआधी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वर्ल्ड कप 2019 ला 100 पेक्षाही कमी दिवस राहिले आहेत. अशा वेळी भारतीय क्रिकेट टीमची अधिकृत किट पार्टनर असलेल्या छळज्ञशने टीम इंडियाची नवी जर्सी लाँच केली आहे. वर्ल्ड कप 2019 मध्ये टीम इंडिया हीच जर्सी घालून मैदानात उतरेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या हैदराबाद वनडे सिरीज आधीच्या …

Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची ठिकाणे बदलणार नाहीत

हैदराबाद : वृत्तसंस्था भारत-ऑस्ट्रेलिया वन-डे क्रिकेट मालिकेतील मोहाली व नवी दिल्ली येथे होणार्‍या सामन्यांची ठिकाणे बदलण्याचे कोणतेही नियोजन नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असल्यामुळे 10 मार्च रोजी मोहाली आणि 13 मार्च रोजी नवी दिल्ली येथे होणारे सामने अन्यत्र हलवण्याची चर्चा …

Read More »

टीम इंडियाने केला अभिनंदनला अनोखा सलाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी भारतात परतले. अभिनंदन यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देश उत्सुक होता. त्यांच्या स्वागतासाठी अनेकांनी वाघा बॉर्डरवर मोठी गर्दी केली होती. भारताच्या या वीरपुत्राने केलेल्या धडाकेबाज कामगिरीसाठी संपूर्ण देशात त्यांना सलामी दिली जात आहे. भारतीय क्रिकेट टीमनेनही आपल्या या …

Read More »

वदप गावातील तलाव ओव्हरफ्लो

परिसर जलमय; शेतीचे मोठे नुकसान कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वदप गावातील तलावात राजनाल्याचे पाणी शिरून तलाव ओव्हरफ्लो झाल्याने आजूबाजूचा परिसर जलमय झाला असून, कडधान्याच्या शेतीला याचा मोठा फटका बसला आहे. वदप ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तलावातील गाळ सुमारे दिड महिन्याभरापूर्वी काढण्यात आला होता. मात्र गाळ साफ करून झाल्यावर तलावातील अधिकचे …

Read More »

पुगाव क्रीडा महोत्सव चिल्हे येथे मोठ्या उत्साहात

रोहे : प्रतिनिधी पुगाव केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव 2019 राजिप शाळा चिल्हे येथे दि. 28 फेब्रु. व 01 मार्च रोजी सकाळी 7 ते सायं 6 या दरम्यान झाला. पुगाव, खांब, नडवली, तळवली तर्फे अष्टमी चिल्हे, धानकान्हे, धानकान्हे आदिवासी वाडी, वैजनाथ, डोलवहाळ, मढाली बुद्रुक, नडवली आदिवासी वाडी (शाळा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या …

Read More »

रायगडचा वजीर कोण?

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू झाली आहे. रायगड जिल्हाही त्यास अपवाद उरलेला नाही. गेले वर्षभर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आपापले शक्तीप्रदर्शन केल्याने राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. आता तो रणसंग्राम जसजसा समिप येऊ लागलाय तसतसे राजकारणही आणि राजकीय नेतेमंडळीही चांगलीच आक्रमक होऊ लागली आहेत. …

Read More »

मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी स्वराज्य स्पोर्ट्स, जय हनुमान, राजमाता जिजाऊ, शिवशक्ती यांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत महिला विभागात विजयी सलामी दिली. डॉ. शिरोडकर स्पोर्ट्सला मात्र आज संमिश्र यश लाभले. न्यू इंडिया इन्श्युरन्स, देना बँक, महिंद्रा, मुंबई बंदर, युनियन …

Read More »

वडाळे तलाव, पुतळे सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील वडाळे तलाव, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामांना स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी (दि. 1) मंजुरी देण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेत विकासकामे सुरू असल्याचे स्थायी …

Read More »