पनवेल : वार्ताहर पनवेल शहर स्वच्छ सुंदर राहण्यासाठी व कचरा रस्त्यावर न टाकता तो डस्टबिनमध्येच टाकला जावा या उद्देशाने महाशिवरात्रीचे औचित्य साधून जय भारत नाका मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन ठेवून त्या परिसरातील व्यापार्यांना मोफत डस्टबिनचे वाटप करण्यात आले. मंडळाचे आधारस्तंभ शिरिष बुटाला, अध्यक्ष श्रीकांत वेदक, सल्लागार प्रवीण जाधव, …
Read More »चिरनेरवासीयांकडून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या वारसांना लाखमोलाची मदत
जेएनपीटी : प्रतिनिधी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना चिरनेर तिरंगा पतपेढी, नागरिक आणि तरुणांनी त्यांच्या घरी जाऊन एक लाखाची आर्थिक मदत केली आहे. चिरनेर भोमच्या माध्यमातून यावर्षीही नुकतेच तिरंगा चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजकांच्या वतीने पुलवामा येथे अतिरेकी हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत …
Read More »दुभाजकावर दुचाकी धडकून चालकाचा मृत्यू
दुभाजकावर दुचाकी धडकून चालकाचा मृत्यू पनवेल : वार्ताहर उरणमधील भेंडखळ येथून खोपटा येथील बामनलॉरी येथे जाणार्या भरधाव मोटारसायकलवरील चालकाचा ताबा सुटल्याने सदर मोटारसायकल रस्ता दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात मोटारसायकलचालकाचा मृत्यू, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव महंमद अस्लम बग्गा (30), तर जखमी …
Read More »‘ते’ पत्र मी लिहिलेले नाही : अमिताभ चौधरी
मुंबई : प्रतिनिधी दहशतवाद पसरवणार्या देशांशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संबंध तोडावेत, अशी मागणी भारतीय क्रिकेट बोर्डाने केली होती, पण त्यात पाकिस्तानचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला नव्हता. यासंदर्भात बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांना विचारल्यावर आपण ते पत्र लिहिलेले नाही, असे सांगून त्यांनी यासंदर्भात हात वर केले. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी …
Read More »धोनीबरोबर या खेळाडूंचाही हा शेवटचा वर्ल्डकप
मुंबई : प्रतिनिधी स्वतःच्या देशाला एकदा तरी वर्ल्डकप जिंकवून द्यायचं स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटू बघतो. काहींचं हे स्वप्न पूर्ण होतं, तर कित्येकांचं हे स्वप्न अपूर्ण राहतं. इंग्लंडमध्ये सुरू होणार्या क्रिकेट वर्ल्डकपमध्येही अशाच प्रकारे खेळाडू जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानात उतरतील. भारताच्या दृष्टीनं विचार केला, तर काही खेळाडूंचा हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. …
Read More »उरणचा 74 वर्षाचा धावपटू थायलंडमध्ये धावणार
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नागाव मांडन आळी येथे राहणार 74 वर्षाचा तरुण प्रभाकर दामोदर ठाकूर हे येत्या शुक्रवारी (दि. 7) मॅरेथॉन स्पर्धेत धावणार आहेत. त्यासाठी त्यांचा कसून साराव सुरू आहे. भारतात, तसेच विदेशात त्यांनी विविध ठिकाणी जाऊन पदके मिळवली आहेत. 2007 मध्ये मलेशियात 1,,2, 3 क्रमांक मिळविले आहेत, न्यूझीलंडमध्ये …
Read More »आयपीएलमध्ये प्रेक्षकांना कार जिंकण्याची संधी
मुंबई : प्रतिनिधी यंदाच्या आयपीएलमध्ये एखादा सामना पाहायला जाणार असाल, तर तुम्हाला एक एसयूव्ही जिंकण्याची संधी आहे. या वर्षी टाटातर्फे हॅरियर कॅच स्पर्धा आयोजित करण्यात आली असून आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट झेल घेणार्या प्रेक्षकाला टाटाची हॅरियर एसयूव्ही मिळणार आहे. आयपीएलच्या सामन्यांमध्ये फलंदाजांनी षटकार ठोकले की प्रेक्षक त्याचा एका हाताने झेल घ्यायचे. या …
Read More »बजरंगने सुवर्णपदक केले अभिनंदनला समर्पित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत, पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सुरू असणार्या तणावाच्या वातावरणातच पाकिस्तान सैन्यदलाच्या ताब्यात असणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले. भारतीय वायुदलाच्या या अधिकार्याच्या परतण्याने भारतीयांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. प्रत्येकाने आपल्या परीने त्यांना शुभेच्छा देत स्वागत करण्यास सुरुवात केली. यामध्ये खेळाडूही मागे राहिले नाहीत. कुस्तीपटू …
Read More »कर्नाळा विभागात शेकापला हादरा; कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कर्नाळा विभागात शेकापच्या स्थानिक गाव पुढार्यांच्या त्रासाला कंटाळून माजी सरपंच राजाराम जंगम यांचे बंधू जगदीश जंगम आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल झाले आहेत. कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कल्हे येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच राजाराम जंगम यांचे बंधू जगदीश जंगम, शैलेश सलाके, दत्तात्रेय वायकर, माजी …
Read More »शिवदर्शन
पनवेल : महाशिवरात्रीनिमित्त पं.स. सदस्या रत्नप्रभा घरत यांनी महिला पदाधिकार्यांसह पनवेलमधील शिवमंदिरात दर्शन घेतले.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper