पनवेल : प्रतिनिधी मराठी भाषेत संवाद साधताना आजकाल सर्रासपणे इंग्रजीचा वापर होत असल्याची खंत दिलीप भुंजे यांनी पनवेल येथील के.गो. लिमये सार्वजनिक वाचनालयात गुरुवारी मराठी भाषा गौरव दिनी व्यक्त केली. पनवेल येथील के.गो. लिमये सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे दिलीप भुंजे यांचे हस्ते …
Read More »उरण महाविद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ कार्यक्रम
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयामध्ये कवी कुसूमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुप्रसिध्द कवी जितेंद्र लाड व लक्ष्मण माने उपस्थित होते. प्रथम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी “बहु असोत सुंदर” हे गीत सादर केले. मराठी भाषेचा इतिहास व कवितेचे वाचन संजय पन्ना, …
Read More »नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या पुढाकाराने कुष्ठरोग्यांसाठी शौचालय
पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या प्रयत्नांमुळे प्रभाग 17 मधील मालधक्का झोपडपट्टीतील कुष्ठरोग्यांसाठी शौचालयाची उभारणी मनपाच्या वततीने करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष या झोपडपट्टीत अनेक कुष्ठरोग्यांची कुटुंबे वास्तव्य करून आहेत. त्यांना शौचालयासाठी गटारातून उघड्यावर जावे लागत होते. अॅड. वाघमारे यांनी त्याची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »बँकेच्या नावाने फसवणूक दीड लाखांची रोकड लंपास
पनवेल : बातमीदार एस.बी.आय.बँकेतून बोलत असल्याचे सांगून डेबीट कार्डची माहिती घेवून त्याद्वारे नवीन पनवेल येथील एका 80 वर्षीय इसमाच्या माझे बँक खात्यातील दीड लाख रुपये अज्ञात इसमाने काढून घेतले आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबाबमी सिथारामय्या व्यंकटरामय्या परूचुरी (वय-80वर्षे, सेवानिवृत्त) यांच्या एस.बी.आय बँक शाखा पनवेल …
Read More »Algorithmic Trading With Average Directional Index In Python
Contents Directional Indicators +di And Adx Signals Adx Indicator Trading Strategy Trading With The Adx Indicator The Bottom Line: Finding Friendly Trends This strategy is not enough to be profitable, as it will offer a lot of false signals. It’s better to be used in conjunction with other indicators. I …
Read More »जि.प.चा 72 कोटींचा शिलकी महसूली अर्थसंकल्प
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचा 2019 – 2020 सालचा 72 कोटी 34 लाख 28 हजारा 214 रूपयांचा शिलकी महसूली अर्थसंकल्प रागड जल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती अॅड. आस्वाद पाटील यांनी गुरुवारी (दि.28) सादर केला तो मंजूर करण्यात आला. या अर्थ संकल्पात काही नवीन योजनाचा समावेश करण्यात आला …
Read More »सीमेवरील तणावामुळे विधिमंडळ अधिवेशन संस्थगित
मुंबई : प्रतिनिधी भारतीय सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवारी (दि. 28) संस्थगित करण्यात आले आहे. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेला याबाबतचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. राज्यातील सुरक्षा यंत्रणांवर …
Read More »मनपा हद्दीतील गावांना आता सुरळीत पाणीपुरवठा होणार
पनवेल : प्रतिनिधी महापालिका हद्दीतील गावांना पाणी वितरणासाठी व देखभालीच्या कामासाठी मनुष्यबळ पुरवण्यास गुरुवारी स्थायी सभेने मंजुरी दिल्याने या गावांना आता सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी दिली. स्थायी समितीची सभा गुरुवारी (दि. 28) महापालिकेमध्ये अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला सभागृह नेते …
Read More »मोदींच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडतोय
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रशंसोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त पुलवामा हत्याकांडाचा बदला घेऊन भारताने आपली शक्ती अवघ्या जगाला दाखवून दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक नवा भारत निर्माण होतोय, असे प्रशंसोद्गार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 28) पनवेल येथे काढले. भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »खोपोलीत भाजपचा आनंदोत्सव
खोपोली : भारतीय हवाई दलाच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल खोपोलीत भाजपने आनंदोत्सव साजरा केला. शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा चिटणीस सूर्यकांत देशमुख, शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, शहर सरचिटणीस, हेमंत नांदे, महिला अध्यक्षा रसिका शेट्ये, रमेश मोगरे, युवामोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर, राहुल जाधव, प्रिन्सी कोहली, ज्येष्ठ नेते दिलीप निंबाळकर, विजय तेंडुलकर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper